Police Bharti Question Paper
Maharashtra police bharti Question paper pdf Download, free online test. पोलिस भरती सराव पेपर 2024 : मित्रहों दरोज मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा. Police bharti question paper online test, police bharti mock test, police bharti test.
महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच pdf
Police Bharti Whatsapp Group link 2024
पोलिस भरती सराव पेपर
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 483
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Important Links:
- पोलिस भरतीची तयारी कशी करावी?
- तलाठी भरतीची तयारी कशी करावी?
- पोलीस भरतीला नेहमी विचारले जाणारे प्रश्न?
police bharti mock test
पोलिस भरती सराव पेपर 483
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 100 प्रश्न असतील 100 गुणांसाठी, पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
वरील रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क्स समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये :-
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव व मार्क्स दिसतील.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsखालीलपैकी कोणते ठिकाण गोदावरी नदीच्या काठी वसलेले नाही?
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsहिंदू व मुसलमान यांना सुंदर वधूचे दोन डोळे अशी उपमा कोणी दिली?
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsब्रिटनमधील लंडन हे शहर कोणत्या नदीकिनारी वसलेले आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsशिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंता चे काय काम होते?
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsभारताचा पहिला अंतराळवीर कोण?
Correct
Incorrect
पट
-
Question 6 of 100
6. Question
1 points………. ही स्वयंपोषी वनस्पती नाही.
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 pointsगुडघ्याचा सांधा हा ……… होय.
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 points………हे कार्बनचे अपरूप नाही.
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 pointsवेबसाईट वरील प्रथम पेज काय म्हणून ओळखतात.
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 points…………राज्याचे विभाजन करण्यात येऊन तेलंगणा या राज्याची निर्मिती करण्यात आली.
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 points90 ते 100 मधील सर्वात मोठी मूळ संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 points43,200 सेकंद म्हणजे किती तास?
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsज्या संख्येची 20 टक्के 60 होते ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 pointsतीस रुपये डझन या दराने 30 पेन खरेदी करून ते सर्व विकले. प्रत्येकी तीन रुपये दराने विकला असेल तर किती टक्के नफा झाला?
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 pointsभाजक 6 भागाकार 9 आणि बाकी 5 असेल तर भाज्य संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsपाच टक्के दराने एका रकमेची दाम दुप्पट किती वर्षात होईल?
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 points18 व 24 यांचा मसावी किती?
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsएका त्रिकोणाचे क्षेत्रफळ 30 सेंमी असून पाया 6 सेमी असल्यास त्रिकोणाची उंची किती?
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 points‘शोधाशोध केली साऱ्या घरभर पण शेवटी चष्मा सापडला कपाळावर’ . या प्रसंगासाठी योग्य म्हण पर्यायातून निवडा.
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsखालीलपैकी अलंकारिक नसलेला शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsदरवर्षी पोलीस हुतात्मा दिन कोणत्या दिवशी पाळला?
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsकेसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 points1857 चा स्वातंत्र्यसमर हा ग्रंथ कोणी लिहिला?
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 pointsराज्यपालांना आपल्या पदग्रहणासमयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते?
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsडॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोठे झाला?
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 points‘स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ’ कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsवि स खांडेकर यांना कोणत्या कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता?
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 points‘वाराणसी’ हे हिंदू चे तीर्थक्षेत्र कोणत्या राज्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 points‘भगवा’ ही कोणत्या पिकाची बहुचरची जात आहे?
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 points‘बजरंग बली की जय’ ही रणगर्जना कोणत्या रेजिमेंटची आहे?
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 points‘ही वाट अंधारी परी आहे बरी’ या काव्यपंक्तीतील सर्वनाम ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsखालील शब्दातील शुद्ध शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsकोणत्या प्रकारची अव्यय ही सामान्यता नाम किंवा नामाचे कार्य करणाऱ्या शब्दांना जोडून येतात.
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 points‘पुण्याहून पुस्तके मागवली आहेत.’ या वाक्यातील विभक्ती ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 points‘साऱ्यांनी मनसोक्सात हसावे.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 pointsपुढील वाक्यरचना नकारार्थी करा.
‘तो धार्मिक वृत्तीचा आहे.’
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 points‘तोंड वाजवणे’ म्हणजे काय?
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 points‘नावडतीचे मीठ अळणी.’ या म्हणीचा अर्थ सांगा.
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 points‘भुंगा’ या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा.
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 points‘केशवराव नागपूरला कधी येणार आहेत?’ या वाक्याचा काळ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsपुढील शब्दातून अचूक अव्यय प्रकार निवडा.
अगबाई……..
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 points‘आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे.’ या ओळीत कोणता अलंकार आलेला आहे?
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsपुढील अक्षर कमी किमती प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.
AZ, DW, GT, JQ, ?
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsपुढील अक्षर क्रमिकेमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.
FKP, HNT, JQX, LTB, ?
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 points‘मनस्ताप’ हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे?
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsखालीलपैकी रेल्वे डिव्हिजन कोणत्या ठिकाणी आहे?
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsमहाराष्ट्र मध्ये एकूण किती जिल्हे आहेत?
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 points‘कोसला’ या कादंबरीचे लेखक कोण?
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या खेळाडूला ऑलिम्पिक पदक मिळालेले नाही?
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 pointsमराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणास ओळखले जाते?
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 points‘त्याचे वागणे चांगले नाही.’ यातील ‘वागणे’ या शब्दाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 points32.104 यामधून कोणती संख्या वजा करावी म्हणजे उत्तर 18.405 येईल?
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 points65 विद्यार्थ्यांच्या सहलीचे एकूण खर्च 7800 रुपये आहे तर 90 विद्यार्थ्यांच्या सहलीस एकूण किती खर्च येईल?
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsतीन व्यक्तींच्या वयाची सरासरी 24 वर्ष असून त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2:3:5 आहे तर त्यापैकी सर्वात लहान व्यक्तीचे वय किती.
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 points‘पानझड’ हा कवितासंग खालीलपैकी कोणत्या लेखिकांनी लिहिलेला आहे?
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsछत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजल खानाचा वध कोठे केला?
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 pointsभारतीय संविधानाचे मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsभारताचे राष्ट्रगीत ‘जनगणमन’ चे लेखक कोण?
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointscovid-19 हजार खालीलपैकी कशामुळे होतो?
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 pointsखालीलपैकी दर्शक सर्वनाम ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 points‘मुंबई नैसर्गिक इतिहास परिषद’ चा लोगो काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsपुणे येथे सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsभारतातील पहिले हरितक्रांतीचे जनक कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsजगप्रसिद्ध पुष्कर तलाव कोठे स्थित आहे?
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsभारतातील सेंट्रल लेदर रिसर्च इन्स्टिट्यूट कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 points50 जसे 65 तसे 82 ला काय?
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsभारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून उद्देशिकेचा नमुना घेतला आहे?
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsएका आयताकृती बागेला 5 वेडे असलेले तारेचे कुंपण करण्यासाठी प्रति मीटर 10 रुपये याप्रमाणे 17000 रुपये खर्च आला जर बागेची रुंदी 50 मीटर असेल तर बागेच्या समोरासमोरील दोन टोकातील अंतर किती?
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 pointsपुढील उदाहरणात प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा?
38 .75 .112. 149.?
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsसंख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा?
4,6,10,15,21,28
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsएकच चौरसाची परिमिती 30 सेंटीमीटर आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती सेमी असेल?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsदोन वर्तुळाच्या त्रिज्यांचे गुणोत्तर 3:5 आहे तर त्याचे क्षेत्रफळा चे गुणोत्तर सांगा?
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsएका काटकोन त्रिकोणाची बाजू 8 सेंटीमीटर व कर्ण 10 सेंटिमीटर असेल तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा?
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 pointsदोन संख्यांचे गुणोत्तर 7:3 आहे त्यांच्यातील परत 28 असल्यास त्या संख्या कोणत्या?
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsपाच समसंख्यांची सरासरी 34 आहे तर त्यातील सर्वात लहान संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsसोळा मुलांच्या वयाची सरासरी सोळा वर्ष असून त्यांच्या शिक्षकांचे वय मिळविल्यास सरासरी सतरा वर्षे होते तर शिक्षकांचे वय किती वर्ष असावे?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsरमेश ला गणित इंग्रजी व शास्त्र या विषयात अनुक्रमे 72,75,72 असे गुन्हे मिळाले तर त्याला सरासरी किती?
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 points4,9,16,25 …..?
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 points6 ते 24 यांच्या दरम्यान येणाऱ्या मूळ संख्या पैकी मधोमध येणाऱ्या दोन मूळ संख्यांची बेरीज किती?
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 points250 चे पाच टक्के=?
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsखालीलपैकी संमती दर्शन केवलप्रयोगी ओळखा,
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा चित्त +आनंद,
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsसलिल या शब्दाला समानार्थी शब्द ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsमी गावाला असल्यामुळे सबब उपस्थित राहू शकलो नाही?
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsअनेक वचनी शब्द निवडा .दासी
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsएअर फोर्स अकॅडमी कुठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsमिझोरम ची राजधानी नाव काय?
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 points2018चे हिवाळी ऑलिंपिक कुठे भरले होते?
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsखालीलपैकी कोणता भारताचा घटना समिती समाविष्ट नव्हता?
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsचंबळ नदीच्या काठावर कुठल्या शहर आहे?
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsमहाराष्ट्राला….. किती लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे?
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsदुसरे मराठा इंग्रजी युद्ध… ठिकाणी झाले आहे.
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsराजर्शी छत्रपति शाहू महाराज मूळ नाव….. होते.
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsमराठी भाषेत मूळ सर्वनामे किती आहेत?
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsपंजाब केसरी कोणास संबोधले जाते?
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsछत्रपती संभाजी महाराजांचा जन्म…… साली झाला?
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsमहाराष्ट्रातील सर्वात मोठी लांब नदी कोणती?
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 points85 या संख्येचा शेकडा 20 किती?
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsछत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रथम कोणता किल्ला जिंकला?
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsपहिल्या 5 अभाज्य संख्यांची सरासरी किती?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा...