पोलिस भरती सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 98
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
पोलिस भरती सराव पेपर 98
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 points21 सेमी त्रिज्या असलेल्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsदिलीप व मधु यांच्या वयात 12 वर्षाचे अंतर आहे मधू दिल्लीपेक्षा 12वर्षांनी लहान आहे तर 6वर्षानंतर त्यांच्या वयातील फरक किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 points3 ते 5 ने निशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsएका कुरणात एक बैल थांबला 10. पाच मीटर लांबीच्या दोराने बांधलेला आहे तर तो किती शेत्र गवत खाऊ शकेल?
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 points1 मीटर बाजू असलेल्या घनाचे किती लिटर पाणी मावेल?
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 points1 टाकी 2 नळ चालू असता 12 तासात भरते तीच टाकी 3 चालू असतील तर…… तासात भरेल,
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 points31 डिसेंबर 2008 रोजी बुधवार होता. तर 1 मार्च 2009 रोजी कोणता वार असेल?
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsशेकडा 10 सूट दिल्यानंतर एका कपड्यांसाठी 450 रुपये द्यावे लागतात. तर त्या कपड्यांची छापील किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 points36/4=9 तर 3.6/0.04=?
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 points9किलोग्राम हापूस आंब्याची किंमत. 1440 आहे तर 2.5 किलोग्राम आंब्याची किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 points91+92+93+…..+100=?
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 points0.2+0.002+2+0.02=?
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsरामचे वय हरीच्या वयाच्या तिप्पट आहे दोघांच्या वयातील फरक 16 वर्षे असल्यास दोघांच्या वयाची बेरीज किती?
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsरांगेतील तुमचा क्रमांक दोन्ही बाजूंनी 11 वा असल्यास रांगेत एकूण मुले किती?
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsएक पासून सात पर्यंत अंक 5 क्रमाने पुन्हा पुन्हा लिहित गेल्यास शंभर च्या क्रमांकावर कोणता अंक असेल?
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsआरोग्य /आजार तर पाऊस……?
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsडास मासी मुंगी झुरळ या शब्द गटात खालीलपैकी कोणता शब्द बसेल?
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsआपल्या बोलण्यात येणारे प्रत्येक वाक्य हे….. असतं ,
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsविधुर या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsगाणं सर्वांना आवडते. या वाक्यातील गाणं हा शब्द वाक्य कोणते कार्यकर्ते?
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsखालीलपैकी अनेकवचनी शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsसध्यातरी मला अभ्यास करावा असे वाटत आहे या वाक्याचा काळ ओळख,
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsमीठभाकरी या शब्दाचे लिंग कोणते?
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsउखळ पांढरे होणे या शब्दाचा अर्थ,
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsअंबर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsघटनेच्या कोणत्या कलमाने ग्रामपंचायतीचे संघटन सांगितले?
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsतलाठी व पोलीस पाटील यांना कोण मदत करतो?
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 points12 दिवसात 10 मजूर जेवढे काम करतात तेवढेच काम 8 मजूर किती दिवसात करतील?
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 points1,2,3 हे अंक घेऊन तीन अंकी एकूण किती संख्या तयार होतील?
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsखालील पैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता?
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsखालीलपैकी षष्टी बहुव्रीही समासाचे उदाहरण ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 points‘आरती सुरु झाली आणि घंटानाद सुरू झाला.’ या वाक्याचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsजर माणसाला कुत्रा म्हटले, कुत्र्याला मांजर म्हटले, मांजराला उंदीर म्हटले व उंदीराला गाढव म्हटले तर शिकारी प्राणी कोण असेल?
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsमुलांच्या रांगेत गगनचा एका टोकाकडून 25 वा नंबर आणि दुसऱ्या टोकाकडून 27वा नंबर आहे तर त्या रांगेत एकूण किती मुले आहेत?
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsखालील जोड्यांमध्ये विसंगत जोडी ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsआजचा वार शुक्रवार असल्यास चोविसाव्या दिवसाला कोणता वार येईल?
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडून पुढील मालिका पूर्ण करा.
20,80,180,? ,500,720.
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsसोडवा.
11,14,19,26, ?
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsएका पार्टीत 18 लोक एकत्र आल्यानंतर प्रत्येकाने इतरांशी एकदा हस्तांदोलन केले, तर कोणत्याही दोन व्यक्तींचे हस्तांदोलन एकदाच होईल, तर एकूण हस्तांदोलनांची संख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsमिथेन वायू बद्दल बरोबर असलेले विधान ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsमानवाच्या सुस्पष्ट दृष्टीने लघुत्तम अंतर किती?
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsटी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 2019 मध्ये झालेल्या या स्पर्धेतील विश्व विजेता संघ कोणता?
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsरोजगार हमी योजनेचा जिल्हास्तरीय प्रमुख कोण असतो?
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsकिती लोकसंख्या मागे जिल्हा परिषदेचा एक सदस्य असतो?
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsसम्राट अशोकाने तिसरी बौद्ध धर्म परिषद कोठे भरवली होती?
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsचाकाचा शोध कोणत्या युगात लागला?
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsHTML म्हणजेच…… होय.
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 points‘पोशाख’ हा शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आलेला आहे?
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 points‘प्राप्तधन’ या शब्दाचा समास ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsखालीलपैकी पूर्ण वर्तमान काळाचे वाक्य ओळखा.
Correct
Incorrect
मित्रहों आता आमचे अपडेट्स मिळवा तुमच्या Whatsapp वर त्यासाठी आमचा 7350578485 हा नंबर MPSCKIDA नावाने सेव्ह करा. व आम्हाला तुमचे नाव-आडनाव व जिल्हा अशी माहिती पाठवा. लगेच तुम्हाला ग्रुप मध्ये अॅड करण्यात येईल.
तसेच तुमचेही ग्रुप असतील तर त्यामध्ये आमचा नंबर अॅड करा.