पोलिस भरती सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 96
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
पोलिस भरती सराव पेपर 96
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsकोरोना विषाणूचा उगम व प्रसार चीनमध्ये सर्वप्रथम कोणत्या शहरात झाला होता?
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsसर्वाधिक साक्षरता दर असलेले केंद्रशासित प्रदेश कोणता?
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 points‘सामून’ हे वारे कोणत्या देशात वाहतात?
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsसूर्यमालेतील हिरवा ग्रह असे कोणत्या ग्रहाला म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsघटनेच्या स्वातंत्र्यापूर्वी किती सत्रे झाली होती?
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsमहाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कधीचा आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsसंत नामदेव यांची समाधी कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsआर्य समाजाची स्थापना कोणत्या शहरात झाली होती?
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsअरुणोदय हे पुस्तक कोणाचे आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsमहाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल कचेरी कोणत्या शहरात आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsभीमाशंकर हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsभारतात सर्वाधिक दर हेक्टरी भाताचे उत्पादन कोठे होते?
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsग्रामपंचायत सदस्य संख्या किती असते?
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsराज्यघटनेतील कोणत्या कलमात नगरपंचायतीची तरतूद आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsलोक आवास योजना कधी सुरू झाली?
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsऊर्जेचे सीजीएस पद्धतीतील एकक खालीलपैकी कोणते?
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsयुरिया कोणत्या भागात तयार होतो?
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsमानेमध्ये किती हाडे असतात?
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsस्थायूत वायू याचे उदाहरण खालीलपैकी कोणते?
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 points‘मुसळधार पाऊस पडला.’ या वाक्यातील उद्देश विस्तार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 points‘वेदश्री चित्र काढीत आहे.’ वाक्याचा काळ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 points‘तो नेहमीच लवकर येतो.’ या वाक्यातील काळ ओळखा
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsज्या समसात द्वितीय पंतप्रधान असते त्याला कोणता समास म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 points‘मेहनत’ हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे?
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 points‘लुच्चेगिरी’ या शब्दाचे लिंग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsखालीलपैकी कोणता शब्द भाववाचक नाम नाही?
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 points‘सुतार’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 points‘शरणागती पत्करणे’ यासाठी पुढील कोणता वाक्यप्रचार लागू पडणार नाही?
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsखालील पैकी कोणती म्हण नाही ते ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 points‘दुधात साखर पडणे’ या म्हणी साठी कोणता अर्थ योग्य आहे.
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 points‘पोटात शूळ उठणे’ या म्हणीचा अर्थ खालील पर्यायातून शोधा
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsखालीलपैकी देशी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 points‘कणिक तिंबने’ या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 points‘भीतीपोटी प्रत्येक गोष्टीत नकार घंटा वाजवणारा घबराट मनुष्य’ – या वाक्य साठी योग्य पर्यायी शब्द निवडा.
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsखालील म्हण पूर्ण करा.
शिकविलेली बुद्धी आणि ……..फार काळ टिकत नाही.
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 points‘अवरोहण’ या शब्दाला विरुद्धार्थी शब्द निवडा.
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 points‘गंधाक्षत’ या शब्दाला समानार्थी शब्द निवडा.
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsखालीलपैकी अभ्यस्त शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsखालीलपैकी कोणता शब्द गुजराती भाषेतून आलेला आहे?
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 points‘भारत हरता हरता जिंकला.’ वाक्याचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsखालीलपैकी कोणती परिमेय संख्या पूर्णांक नाही.
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 points828 आणि 612 यांचा लसावी किती?
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsसुनीलने 2,150 रुपयात खरेदी केलेली एक सायकल 10% तोड्याने आणि 1720 रुपयात खरेदी केलेली दुसरी सायकल 15% नसल्याने विकली तर दोन्ही व्यवहारात म्हणून त्याला निव्वळ नफा किती झाला?
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 points1 ते 25 संख्या दरम्यान येणाऱ्या मूळ संख्यांची बेरीज किती?
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsप्रणवने 10 रुपये दर्शनी किंमतीच्या शेअरमध्ये सहाशे रुपये गुंतवले या कंपनीने शेअर वर 15 टक्के लाभांश जाहीर केला तर किती लाभांश मिळेल?
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsएका संख्येचा शेकडा 2 म्हणजे 12 तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 points5,400 रुपयेचे वर्षाचे द सा द शे 10 दराने वार्षिक आकारणी चक्रवाढ व्याजाने होणारी रास किती?
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsताशी 108 किमी वेगाने जाणारी गीतांजलि एक्सप्रेस एका सिग्नल खांबाला 8 सेकंदात ओलांडते तर त्या गाडीची लांबी किती?
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsत्रिकोणाच्या तीन कोनांची मापे 5:6:7 या प्रमाणात आहेत तर त्रिकोणाच्या मोठ्या अंतर कोणाच्या लगतच्या बाजूच्या कोणाचे माप किती अंश असेल?
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsखालील अंक मालिका पूर्ण करा.
3,10,29,66…….
Correct
Incorrect
मित्रहों आता आमचे अपडेट्स मिळवा तुमच्या Whatsapp वर त्यासाठी आमचा 7350578485 हा नंबर MPSCKIDA नावाने सेव्ह करा. व आम्हाला तुमचे नाव-आडनाव व जिल्हा अशी माहिती पाठवा. लगेच तुम्हाला ग्रुप मध्ये अॅड करण्यात येईल.
तसेच तुमचेही ग्रुप असतील तर त्यामध्ये आमचा नंबर अॅड करा.