पोलिस भरती सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 95
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
पोलिस भरती सराव पेपर 95
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 points‘नटसम्राट’ या नाटकाचे लेखक कोण?
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsरमेश एक काम 20 दिवसात पूर्ण करतो आणि तेच काम उमेश हा 30 दिवसात पूर्ण करतो जर रमेशने 8 दिवस काम केले व तो काम सोडून गेला तर शिल्लक काम उमेश किती दिवसात संपवेल?
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsएका आयताची परिमिती 54 सेमी आहे व त्याची लांबी 15 सेमी आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsएका पुस्तकाचा 5/9 भाग व 20 पाने वाचून झाल्यावर 76 पाने वाचायची शिल्लक राहिली तर त्या पुस्तकाला एकूण किती पाने होती?
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsअमित, मिलिंद, महेश व रवी हे चौघेजण कॅरम खेळत बसलेले आहेत. महेश व मिलिंद पार्टनर आहेत. महेशचे तोंड उत्तरेस आहे व रवि हा महेशच्या उजव्या बाजूला बसला नाही, तर अमितचे तोंड कोणत्या दिशेस आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsजनावरांच्या एका कळपात 24 सोडून सर्व गाई, 30 सोडून सर्व म्हशी व उर्वरित बकर्या आहेत जर त्या कळपात एकूण 34 गुरे असतील तर त्या कळपात एकूण बकर्या किती?
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsपानिपत हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsखाली दिलेल्या संख्यांमधील विसंगत संख्यांची जोडी ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsएका करंडीतील पेरूचे 8 पेरू याप्रमाणे गट केल्यास प्रत्येक वेळी 3 पेरू उरतात तर करंडीत कमीत कमी किती पेरू असतील?
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsगौतम बुद्ध आपल्या अनुयायांना उपदेश देताना कोणत्या भाषेचा वापर करीत असत?
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsएका शर्टची छापील किंमत 150 रुपये आहे. छापील किमतीवर प्रथम शेकडा 20 % नंतर शेकडा 15 % अशा क्रमाने सूट देऊन विकला, तर शर्टाची विक्री किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsदोन संख्यांचा लसावी मसावीच्या 12 पट असून लसावि व मसावि यांची बेरीज 195 आहे. जर त्या संख्यापैकी एक संख्या 60 असेल तर दुसरी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsभारतात कोणत्या दिवशी ‘पोलीस हुतात्मा दिन’ पाळला जातो?
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsएका चौरसाची बाजू शेकडा 20 ने वाढवल्यास क्षेत्रफळ शेकडा कितीने वाढेल?
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsब्राह्मी लिपीचे वाचन सर्वप्रथम कोणी केले?
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsखालीलपैकी कोणता हक्क मूलभूत हक्क नाही?
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsभारतातील ‘आशियाई चित्ता’ ही प्रजाती कोणत्या साली लुप्त झाली असे घोषित करण्यात आले?
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsदोन वर्षे मुदतीत 800 रुपये मुद्दलावर मिळणारे सरळव्याज हे 500 रुपये मुद्दलावर मिळणाऱ्या सरळ व्याजापेक्षा 36 रुपयांनी जास्त आहे, तर व्याजाचा दसादशे दर किती?
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsभारतातील लोकसंख्येची गणना दर किती वर्षांनी केली जाते?
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsतीन संख्या अशा आहेत की पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आणि तिसऱ्या संख्येच्या तिप्पट आहे. जर त्या तीन संख्यांची सरासरी 35 असेल, तर पहिली संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsशासनाने ग्रामस्तरावरील कोणास ‘जन्म-मृत्यू निबंधक’ म्हणून घोषित केलेले आहे?
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 points1,2,3,4 हे अंक ऋतिक संकेत एकदाच वापरून चार अंकी जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील?
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 points‘कोरकू’ जमातीचे लोक कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आढळतात?
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsवर्धा व वैनगंगेचा संयुक्त प्रवाह कोणत्या नावाने ओळखला जातो?
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 points‘रामचरित मानस’ या अवध भाषेतील साहित्याची निर्मिती कोणी केली?
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsस्वतंत्र भारतातील लोकसभेचे पहिले सभापती कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsमहाराष्ट्र विधान परिषदेतील एकूण सदस्य संख्या किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsअजयला परीक्षेत पाच विषयात 80, 68 ,82, 56, 74 असे गुण मिळाले तर अजयला सरासरी किती गुण मिळाले?
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsप्रसिद्ध पर्यटन स्थळ ‘खजुराहो’ लेणी कोणत्या राज्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsस्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केल?
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsहरिप्रसाद चौरसिया हे कोणत्या वादन प्रकाराशी संबंधित आहेत?
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsआईने मुलीला शाळेत घातली या वाक्यातील ‘ला’ हा प्रत्येक कोणत्या विभक्तीचा आहे?
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 points3 मार्च 2004 हा दिवस जर सोमवार असेल तर 3 मार्च 2011 या दिवशी कोणता वार असेल!
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 points‘म्हैस’ या शब्दाचे खालील पर्यायांपैकी अनेक वचन कोणते?
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsखालील पर्यायातील भाववाचक नाम ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsखालच्या व वरच्या उठाने उच्चारल्या जाणाऱ्या वर्णास काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsखालीलपैकी अनुनासिक नसणारे व्यंजन कोणते?
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsखालील पर्यायांपैकी एकवचनी शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 points‘घुटी देणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsआपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मुल ध्वनींना काय म्हटले जाते?
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsखालील उदाहरणामधील रस ओळखा.
“काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात.”
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 points‘ स्वाती स्वयंपाक करते.’ या वाक्याचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsखालीलपैकी कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतील आहे?
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsएका टूर्नामेंटमध्ये चौदा संघ साखळी सामने खेळत आहेत जर प्रत्येक संघ दुसर्या प्रत्येक संघाशी एकदा सामना खेळत असेल तर एकूण किती सामने होतील?
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 points‘मीनलचे पेन काल हरवले.’ या वाक्याचा प्रयोग ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsखालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 points‘मी परीक्षेला आलो आहे.’ या वाक्यातील सर्वनाम ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 points‘श्रवण’ या शब्दापासून तयार झालेले विशेषण ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsखालील वाक्यातील पूर्ण भूतकाळ असलेले वाक्य ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 points‘देवालय’ हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे?
Correct
Incorrect
मित्रहों आता आमचे अपडेट्स मिळवा तुमच्या Whatsapp वर त्यासाठी आमचा 7350578485 हा नंबर MPSCKIDA नावाने सेव्ह करा. व आम्हाला तुमचे नाव-आडनाव व जिल्हा अशी माहिती पाठवा. लगेच तुम्हाला ग्रुप मध्ये अॅड करण्यात येईल.
तसेच तुमचेही ग्रुप असतील तर त्यामध्ये आमचा नंबर अॅड करा.