पोलिस भरती सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 93
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
पोलिस भरती सराव पेपर 93
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsखालील शब्दांतून वस्त्र व आकाश अर्थ नसलेला शब्द निवडा.
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsकवी, मधु, गुरु, पुत्र ,कन्या हे शब्द कोणत्या प्रकारातील आहेत?
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsजमाव या शब्दातील ‘ज’ हा वर्णन कोणत्या प्रकाराचा आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsखालील शब्दातील अभ्यास्त नसलेला शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsखालीलपैकी कंठ्यवर्ण कोणता?
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsलिपीचा शोध लागल्याने आपल्याला काय शक्य झाले आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsविभक्ती प्रत्येक किंवा शब्दयोगी अव्यय लागताना नामाचे, सर्वनामाचे जे रूप बदलते त्याला काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsपुढीलपैकी परदेशी शब्द कोणते?
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 points‘भंग’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 points‘घड्याळाने पाच वाजल्याचे दर्शविले.’ या वाक्यातील शब्द शक्ती ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 points‘लिहिण्याची हातोटी’ या शब्द समूहासाठी योग्य शब्द निवडा.
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsक्षुध् + पीडा’ याची योग्य संधी कोणती?
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 points‘ए’हा स्वर कोणत्या प्रकारात मोडतो?
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 points‘सुरेश गीत गात होता.’ या वाक्याचा काळ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 points‘कुर्हाडीचा दांडा गोतास काळ’ म्हणजे……..
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 points‘झाले बहु ,होतील बहु, आहेत ही बहु, परंतु यासम हा.’ या पंक्तीतील अलंकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 points‘माझ्या आठवणी व अनुभव’ या कोणाचे आत्मचरित्र आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsजालियनवाला बाग, अमृतसर येथे निरपराध लोकांवर अमानुष गोळीबार करणाऱ्या अधिकाऱ्यांचे नाव काय?
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsदेशात ……….या राज्यात तांदळाचे सर्वाधिक उत्पादन निघते.
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsभारतीय अर्थव्यवस्थेचे स्वरूप व्यक्त करण्यासाठी खालील पैकी कोणते विशेषण समर्पक ठरेल?
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsमध्यप्रदेशात सातपुडा पर्वतरांगांमध्ये उगम पावून महाराष्ट्रात प्रवेश असणारी ………..ही प्रमुख पश्चिम वाहिनी नदी आहे.
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsमहाराष्ट्र विधानसभेचे विद्यमान उपसभापती कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 points‘कोरोणा प्रतिबंधक लस’ म्हणून भारतात सध्या कोण कोणती लस दिली जाते?
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsकोरडी हवा विजेची……… असते.
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsआयपीएल 2021 या स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील सामने खालील पैकी कोणत्या ठिकाणी झाले नाहीत?
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsविसंगत घटक ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsब्राह्मो समाजाची स्थापना खालील पैकी कोणी केली?
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsतुमसर (भंडारा) येथे ……..ची मोठी बाजारपेठ आहे.
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsविश्वातील सर्व वस्तूंवर कार्य करणारी बल म्हणजेच……..
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 points‘जागतिक ज्युनियर शूटिंग चॅम्पियनशिप 2019 स्पर्धा’ कोठे झाली?
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 points‘चिखलदरा’ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsखालीलपैकी तीन कर अप्रत्यक्ष कर असून एक कर प्रत्यक्ष स्वरूपाचा आहे तो कोणता?
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsभारतीय संसदेने संमत केलेला कायदा म्हणजे……..
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsडॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोठे झाला.
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 points‘एक हॉर्स पावर’ म्हणजे किती वॅट?
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 points‘गुलामगिरी’ हा ग्रंथ कोणी लिहिला?
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsखालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल?
17,25,33,41,49,…….?
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 points5 * 20 * 0 + 7 =?
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 points36 व 63 चा लसावी 252 आहे तर मसावी किती?
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsएका वर्गात 20 विद्यार्थी असून त्यांचे सरासरी वय 7 वर्षे आहे वर्गात शिक्षक आल्यास वयाची सरासरी 2 ने वाढते तर शिक्षकाचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsएका व्यक्तीने 20000 रुपयाचे कर्ज 4 हप्त्यात परत केले व प्रत्येक हप्त्यात आधीच्या हप्त्या पेक्षा 50 रुपये जास्त दिले तर पहिला हप्ता किती रुपयांचा होता?
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsएका वस्तूच्या खरेदी किमतीच्या दीडपट विक्रीची किंमत आहे तर शेकडा नफा किती?
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsशंभर पर्यंत असणारे सर्व विषम संख्यांची सरासरी किती?
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 points5/7 , 17/12 , 53/36 …..?
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsएक परीक्षा कक्षात प्रत्येक 35 विद्यार्थ्यांमागे दोन शिक्षकांची नेमणूक झालेली आहे. अशा एकूण 16 शिक्षकांची नेमणूक झाली असल्यास जास्तीत जास्त किती विद्यार्थी परीक्षेत बसलेले आहेत?
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 points20 मजूर रोज 8 तास काम करून एक काम पंधरा दिवसात संपवतात तर तेच काम 15 मजूर रोज 5 तास काम करून किती दिवसात संपवतील?
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 points5 ते 78 पर्यंत समसंख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 points10 फेब्रुवारी 2003 या दिवशी सोमवार असेल तर 10 डिसेंबर 2003 रोजी कोणता वार असेल?
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsएका व्यक्तीने 200 रुपयांचे कर्ज 4 हप्त्यात परत केले व प्रत्येक हप्त्यात त्या आधीच्या फक्त पक्षा0 50 रुपये जास्त दिली तर महिना पहिला हप्ता किती रुपयांचा होता?
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsपुढील मालिका पूर्ण करा.
1,4,9,16,….
Correct
Incorrect
मित्रहों आता आमचे अपडेट्स मिळवा तुमच्या Whatsapp वर त्यासाठी आमचा 7350578485 हा नंबर MPSCKIDA नावाने सेव्ह करा. व आम्हाला तुमचे नाव-आडनाव व जिल्हा अशी माहिती पाठवा. लगेच तुम्हाला ग्रुप मध्ये अॅड करण्यात येईल.
तसेच तुमचेही ग्रुप असतील तर त्यामध्ये आमचा नंबर अॅड करा.