पोलिस भरती सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 92
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
पोलिस भरती सराव पेपर 92
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsपानझडी वृक्षांची आरण्य महाराष्ट्रात मुख्यत्वे………येथे आढळतात.
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsपंढरपूर येथे अर्धवर्तुळाकार चंद्रासारखा आकार धारण करणाऱ्या……… या नदीस तेथे चंद्रभागा असेही संबोधले जाते.
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsखांद्याचा सांधा हे……… या प्रकारच्या सांध्याचे उदाहरण आहे.
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsविषाणू हे इतके सूक्ष्म असतात की ते फक्त ……….च्या सहाय्याने दिसू शकतात.
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsमाथेरान हे थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यात आहे. खालील पैकी कोणत्या तालुक्यात?
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 points‘गांधी वर्सेस लेनिन’ या पुस्तकाचे लेखक कोण?
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsभारतात कोणत्या क्षेत्रात छुप्या बेरोजगारीचे दर्शन घडते?
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsपूर्वी ‘भिल्ल ठाणा’ म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्रातील ठिकाण कोणते?
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 points‘पेरू’ या देशाची राजधानी कोणती?
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 points‘चिखलदरा’ हे पर्यटन स्थळ महाराष्ट्राच्या कोणत्या विभागात आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsध्वनीचा वेगापेक्षा पाण्यामध्ये ……..असतो.
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsकोणत्या देशात पहिल्यांदा पुस्तक छापले गेले?
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsचंद्रावर जाणारा पहिला अंतराळवीर कोण?
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 points‘डायनामाईट’चा आविष्कार कोणी केला?
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsभैरूच्या घरी कोंबडी आणि गाई आहेत. त्यांच्या एकूण डोक्यांची संख्या 48 आणि एकूण पायांची संख्या 140 आहे ,जर यात आणखी 10 कोंबड्या आणल्यास भैरूच्या घरी एकूण किती कोंबड्या होतील?
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsपती-पत्नी व 5 वर्षाच्या मुलाच्या वयाची सरासरी 120 वर्षे आहे. जर 5 वर्षानंतर त्यांना झालेल्या मुलीचे वय 2 वर्षे आहे. तर सद्यस्थितीत या परिवाराच्या वयाची सरासरी किती?
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsकाही कामगार एक काम पूर्ण करण्यासाठी 30 दिवस लागतात, जर कामगारांची संख्या दुप्पट केली तर एक तृतीयांश काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील?
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsएका मोबाईलची बॅटरी पूर्ण चार्जिंग झाल्यावर दोन तास त्यावर बोलू शकतो, तर शेवटची तीन टक्के बॅटरी शिल्लक असल्यास किती वेळ बोलू शकतील?
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 points16 संख्यांची सरासरी 19 आहे ,तर प्रत्येक संख्येस 2 ने भागून तयार झालेल्या नवीन संख्यांची सरासरी किती?
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsएक ते शंभर या अंकात दरम्यान 9 अंक किती वेळा येतो?
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 points1 ते 51 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज किती?
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 points7/6 + 3/5 – 9/4 = ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsदोन संख्यांचा गुणाकार 1960 आहे. त्यांचा मसावी 7 आहे, तर त्यांचा लसावि किती?
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsवडिलांचे वय मुलाच्या वयाच्या चौपट आहे. आठ वर्षानंतर वडील मुलाच्या अडीच पट मोठे राहतील, तर आणखी आठ वर्षानंतर वडील मुलाच्या वयाच्या किती पट मोठे राहतील?
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsसुहासने 9000 दोन वर्षासाठी सात टक्के चक्रवाढ व्याज दराने गुंतवले तर त्याला दोन वर्षानंतर एकूण किती रक्कम मिळेल?
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsअ चा पगार ब पेक्षा 20 टक्के कमी आहे, तर ब चा पगार अ पेक्षा किती टक्के जास्त आहेत?
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsएका संख्येचा 60 टक्के व 40 टक्के यांच्यातील फरक शंभर आहे. तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsचार अंक असलेली सर्वात लहान संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsएकाचे उत्पन्न 10,000 यापैकी औषधावरील खर्च 1000 तर औषधावरील खर्चाची उत्पन्नाशी टक्केवारी किती?
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 points‘सहा लक्ष आठ हजार सहा’ ही संख्या कशी लिहाल?
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsचंद्रिकाचे डोळे माशासारखे आहेत म्हणून तिला सर्व………. म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsखालील वर्णांपैकी मूर्धन्य वर्ण कोणता तो ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 points‘सासू’ या शब्दाचे अनेक वचन ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsखालीलपैकी कोणते आवृत्ती वाचक संख्या विशेषण आहे?
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 points‘अनिष्ट’ या शब्दाचा समास ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsखालीलपैकी इतरेतर द्वंद्व समासाचे उदाहरणे कोणते?
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 points‘बालिश बहू बायकांत बडबडला.’ या वाक्यातील अलंकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 points‘घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला.’ या वाक्यातील रस ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 points‘स्वतःशीच केलेले भाषण’ यासाठी शब्द समूहदर्शक शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsकिल्ल्यांचा जुडगा तसा केळ्यांचा……?
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 points‘अव्हेर’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 points‘तब्बूचा अभिनय वाखाणण्यासारखा आहे.’ या वाक्याचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 points‘पोलिसांनी आरोपी शोधून काढले.’ या वाक्याचा प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्यरूप तेच राहते?
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsखालीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्द असलेला पर्याय शोधा.
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsखालीलपैकी कोणती वास्तू महाराष्ट्रात नाही?
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsशिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsभारताचे कॅबिनेट सचिवालय खालील पैकी कोणाच्या अधिपत्याखाली काम करते?
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsब्राह्मो समाजाचे संस्थापक कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsसर्वप्रथम मागासवर्गीयांना आरक्षण कोणत्या राजाने लागू केले?
Correct
Incorrect
मित्रहों आता आमचे अपडेट्स मिळवा तुमच्या Whatsapp वर त्यासाठी आमचा 7350578485 हा नंबर MPSCKIDA नावाने सेव्ह करा. व आम्हाला तुमचे नाव-आडनाव व जिल्हा अशी माहिती पाठवा. लगेच तुम्हाला ग्रुप मध्ये अॅड करण्यात येईल.
तसेच तुमचेही ग्रुप असतील तर त्यामध्ये आमचा नंबर अॅड करा.