पोलिस भरती सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 91
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
पोलिस भरती सराव पेपर 91
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsसूर्यप्रकाशात एकूण किती रंग समाविष्ट असतात?
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 points‘गोल घुमट’ प्रसिद्ध वस्तू कोणत्या ठिकाणी आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsप्रत्येक गावातील जमीन धारकांच्या नोंदी कोण ठेवतो?
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsमूलभूत कर्तव्य घटनेतील ………..या कलमांमध्ये आढळतात.
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsहिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते?
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsलोकसभा प्रतिनिधीचे किमान वय किती वर्षे असावे लागते?
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsशाहू महाराजांचा अत्यंत आवडता क्रीडाप्रकार कोणता?
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsती चमकल्यावर ढगांचे गडगडणे ऐकू येते कारण………
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsजैन धर्माचे एकूण किती तीर्थंकर झाले?
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsमेळघाट अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsखालीलपैकी जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा मुख्य कोण?
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsविजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरण्यात येते?
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 points‘मूलभूत हक्कांचा संरक्षण कर्ता’ म्हणून कोणाला ओळखतात?
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 points‘मराठी भाषेचे पाणिनी’ म्हणून कोणाला ओळखतात?
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 points‘कोल्हा काकडीला राजी’ या म्हणीचा अर्थ काय?
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsअमृत महोत्सव कोणत्या वर्षी साजरा केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 points‘अधोमुख’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsशुद्धलेखनाच्या नियमाप्रमाणे योग्य शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 points‘यथाशक्ती’ हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 points‘राजा प्रधानाला बोलवतो.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्यरूप होत नाही?
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 points‘ससा’ या शब्दाचे अनेक वचन ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsदिलेल्या शब्दातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा.
आज्ञेवरहुकूम –
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsखालीलपैकी वेगळी जोडी ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 points‘ज्वाला आणि फुले’ हा काव्यसंग्रह कोणी लिहिला ?
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 points‘तृतीय रत्न’ हे नाटक कोणी लिहिले?
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 points‘जगदमनी’ आलंकारिक शब्दाचा अर्थ काय?
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsखालीलपैकी विरुद्धार्थी शब्दांची चुकीची जोडी ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 points‘पक्षी’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 points‘घरोघरी मातीच्या चुली’ या म्हणीला पर्याय म्हण कोणती?
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsमोफत भोजन मिळण्याचे ठिकाण म्हणजे………
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsमालिकेतील रिकामी जागा भरा.
B,…..,D,F,G,H,J,K
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 points22 ,36 आणि 66 यांनी निशेष भाग जाणाऱ्या सर्वात लहान पूर्ण वर्ग निवडा.
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsवर्तुळ केंद्र वर्तुळावरील कोणताही बिंदू जोडणार्या रेषा खंडाला काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsएका मैदानात वर्तुळाच्या 80 मीटर लांबीच्या परिघावर चार – चार मीटर अंतरावर मुलांना उभे केल्यास किती मुले उभी राहू शकतील?
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsसरासरी काढा.
2,6,12,20,26,36
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 points100 मीटर लांबीची एक रेल्वे ताशी 45 किमी वेगाने जात असते तेव्हा रुळाच्या जवळ उभ्या असलेल्या एका माणसाला ओलांडण्यासाठी तिला लागणारा वेळ किती?
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsरिकाम्या जागी योग्य संख्या निवडून संख्या पूर्ण करा.
0,6,24,60,120,210……
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsखालील पर्यायांपैकी दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात लहान पर्याय कोणता आहे?
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsयोग्य अक्षरे निवडून शृंखला पूर्ण करा.
ABD,CDF,EFH,…….?
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsरिकाम्या जागी योग्य संख्या निवडून संख्या पूर्ण करा.
15,90,540,3240…….?
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 points5 ,10 आणि 12 यांचा लसावी किती?
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 points24,000 रुपयास घेतलेले घर विकल्यामुळे 5% तोटा झाला तर ते घर किती रुपयात विकले गेले असावे?
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsभाऊ-बहीण यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे बहिणीची वय 30 वर्षे आहे तर भावाचे वय किती वर्षे असेल?
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsखाली दिलेल्या सर्व पूर्ण वर्ग संख्या पैकी कोणती संख्या ही समसंख्येचा वर्ग आहे?
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsदहा टक्के नफा घेऊन एक पुस्तक 27.5 पन्नास रुपयाला विकले, जर ते पुस्तक 25.5 75 रुपयाला विकली तर किती टक्के नफा किंवा तोटा झाला असत?
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsमुलाच्या जन्माच्या वेळी आईचे वय 30 वर्षे होते. आता मुलाचे व आईच्या वयाची बेरीज 40 वर्षे आहे. दहा वर्षांनी मुलाचे वय किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 points7.86 * 4.6 =?
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsखालीलपैकी कोणती संख्या सर्वात लहान आहे?
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsसंगमची बहिण श्यामल त्याच्यापेक्षा पाच वर्षांनी लहान आहे, आणि त्याची आई शामलच्या वयाच्या तिप्पट वयाची आहे. आईचे वय 42 वर्षे असल्यास संगमचे आजचे वय किती?
Correct
Incorrect
मित्रहों आता आमचे अपडेट्स मिळवा तुमच्या Whatsapp वर त्यासाठी आमचा 7350578485 हा नंबर MPSCKIDA नावाने सेव्ह करा. व आम्हाला तुमचे नाव-आडनाव व जिल्हा अशी माहिती पाठवा. लगेच तुम्हाला ग्रुप मध्ये अॅड करण्यात येईल.
तसेच तुमचेही ग्रुप असतील तर त्यामध्ये आमचा नंबर अॅड करा.