पोलिस भरती सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 90
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
पोलिस भरती सराव पेपर 90
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points10% मलईचे 120 लिटर दूध व 8% मलईचे 200 लिटर दूध एकत्र मिसळल्याने मिश्रणातील दुधात मलईचे शेकडा प्रमाण किती?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsखालीलपैकी कोणती संस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली नाही?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsदेशात ‘जवाहर रोजगार योजना’ कोणत्या पंतप्रधानाच्या कारकीर्दीत सुरू झाली होती?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsऑस्कर पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय व्यक्ती म्हणून कोणाचा उल्लेख करता येईल?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points‘लेट अस किल गांधी’ या ग्रंथाचे कर्ते म्हणून कोणाचा उल्लेख कराल?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points…………. येथिल विमानतळास ‘भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे नाव देण्यात आले आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsडाळिंबावरील संशोधनासाठी प्रथमच ‘राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र’ उभारले गेले असून ते महाराष्ट्रात…….. येथे कार्यन्वित झाले आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points………… या शहरास महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points‘धांडरट धनंजय धावताना धपकन पडला.’
या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points‘डोंगर माथ्यामागे सोनेरी किरण पसरली आहे.’ या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsखालील वाक्य कर्मणी प्रयोगात करा.
मी चहा घेतला.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsभावे प्रयोग असलेले वाक्य ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsकोणत्या समासात सामासिक शब्दाचा ‘क्रियाविशेषण अव्यय’ असतो?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsद्वंद्व समासात कोणते पद महत्त्वाचे असते?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsहापूस, पायरी, बिस्किट, बटाटा, इत्यादी शब्द………..या परकीय भाषेतून मराठीत आलेले आहेत.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या अपुर्णांकाची किंमत 0.125 इतकी आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsएका चौरसाची परिमिती 52 सेमी आहे ,तर त्याचे क्षेत्रफळ किती चौरस सेमी आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsहरीकडे जेवढ्या मेंढ्या आहेत त्याच्या दुप्पट कोंबडे आहेत त्यात सर्वांचे एकूण पाय 96 आहेत तर हरी जवळ एकूण कोंबड्या किती?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points₹ 2150 प्रति क्विंटल या दराने 15 किलो ग्रॅम गव्हाची किंमत किती होईल?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points60 पैसे हे 15 रुपयांच्या शेकडा किती?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsपाच क्रमवार विषम संख्यांची सरासरी 37 आहे तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points‘अर्णव’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points‘प्रसरण’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsभारताचे …………हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsपालघाट ही खिंड ……….या दोन पर्वतरांगांमधून जाते.
Correct
Incorrect
मित्रहों आता आमचे अपडेट्स मिळवा तुमच्या Whatsapp वर त्यासाठी आमचा 7350578485 हा नंबर MPSCKIDA नावाने सेव्ह करा. व आम्हाला तुमचे नाव-आडनाव व जिल्हा अशी माहिती पाठवा. लगेच तुम्हाला ग्रुप मध्ये अॅड करण्यात येईल.
तसेच तुमचेही ग्रुप असतील तर त्यामध्ये आमचा नंबर अॅड करा.