पोलिस भरती सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 89
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
पोलिस भरती सराव पेपर 89
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsमहाराष्ट्राचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsअमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्था श्रद्धानंद छात्रालय ची स्थापना कोणी केली?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsअनुनासिक नसणारे व्यंजन ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsविसंगत घटक ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsखालीलपैकी सयास या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points2021 मध्ये ऑलम्पिक स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आल्या?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points75 नंतर 75 विसावी समसंख्या सांगा,
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsअबब! हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points2021 चा ऑलम्पिक स्पर्धेत भारतातर्फे खालीलपैकी कोणी पदक जिंकले नाही?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsCat =24dog =26rate तरrat=?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsएका निवडणुकीतून 8% मतदारांनी मतदान केले नाही तर निवडणुकीत फक्त दोनच उमेदवार होते निवडून आलेल्या उमेदवारास एकूण मतांच्या 48% मते मिळवून त्याने 1100 मतांनी दुसरे उमेदवाराचा पराभव केला तर निवडणुकीत एकुण मतदार किती होते?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsलिंग वदला .बोका,
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsपुढीलपैकी कालवाचक क्रिया विशेषण याचा प्रकार ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points12 से.मी बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती चौरस सेंटीमीटर असेल?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्याचे सध्याचे पर्यटन कॅबिनेट मंत्री कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsनवीन रेल्वे ताशी 40 कि मी प्रति तास वेगाने धावते. तर ती रेल्वे 1560 मीटरचे अंतर किती सेकंदात कापेल?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsराज्यसभा दर किती वर्षांनी बरखास्त करता येते?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 points1992 चा प्रजासत्ताक दिन सोमवार होता तर त्या वर्षीच स्वतंत्रता दिवस कोणत्या दिवशी येईल?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsउठ शब्दापासून अभ्यस्त शब्द बनवा?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsपुढील शब्दापासून विशेष शब्द तयार करा. शास्त्र,
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points54ते 60 या क्रमवार संख्यांची सरासरी किती?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsवधु या शब्दाचा अनेकवचनी रूप लिहा,
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsभारताचे 48 वे सरन्यायाधीश कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsसिताफळ संशोधन केंद्र बीड जिल्ह्यात कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsबीड जिल्ह्यात पेशवा आणि निजाम यांची लढाई झाली होती ते ठिकाण कोणते?
Correct
Incorrect
मित्रहों आता आमचे अपडेट्स मिळवा तुमच्या Whatsapp वर त्यासाठी आमचा 7350578485 हा नंबर MPSCKIDA नावाने सेव्ह करा. व आम्हाला तुमचे नाव-आडनाव व जिल्हा अशी माहिती पाठवा. लगेच तुम्हाला ग्रुप मध्ये अॅड करण्यात येईल.
तसेच तुमचेही ग्रुप असतील तर त्यामध्ये आमचा नंबर अॅड करा.