पोलिस भरती सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 88
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
पोलिस भरती सराव पेपर 88
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsग्रामीण समाजातील परंपरागत बलुतेदारी पद्धतीची वैशिष्ट्ये म्हणून खालीलपैकी कोणत्या विधानांचा उल्लेख करता येईल?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsइंदिरा गांधी राष्ट्रीय उड्डाण अकॅडमी ही संस्था मुलगी क्षेत्रातील वैमानिकांना प्रात्यक्षिक शिक्षण देण्याचे काम करते. ही संस्था खालीलपैकी कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsभारताची स्थानिक वेळ ग्रीनिच प्रमाण वेळेपेक्षा……. तासांनी पुढे आहे.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsदेशातील पहिले प्लास्टिक विद्यापीठ कोणत्या राज्यात प्रस्तावित आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsरेल्वेच्या कायाकल्प परिषदेचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsखालीलपैकी अतिउत्तम विद्युत वाहक कोणते?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points‘रॅंड’ चा खून खालीलपैकी कोणी केला?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsरामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsस्वतःच स्वतःशी केलेले भाषण म्हणजे……….
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points‘आकाशात जेव्हा ढग जमतात, तेव्हा मोर नाचू लागतो.’ हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsमारुती चितमपल्ली यांनी………. जाणिवांचे साहित्य प्रामुख्याने लिहिलेले आहे.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsशब्दाची काटकसर करून एकच शब्द किंवा जोड शब्द तयार करण्याच्या प्रकारास काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points‘एक एक जण आत या.’ यात ‘एक – एक’ हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points‘मांजराला दूध खूप आवडते.’ यातील कर्ता कोण?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsसामान्य रूप असलेली योग्य शब्द जोडी ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points‘गीतामृत’ या शब्दातील समास ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points‘उष्ट्या हाताने कावळा न हाकणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 points‘अनुराग’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points4 ते 25 या अंकांमध्ये येणाऱ्या मूळ संख्यांची बेरीज खालीलपैकी किती येईल?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsघोड्याला वाघ म्हटले, बैलाला हत्ती म्हटले, कोल्ह्याला सिंह म्हटले ,वाघाला कोल्हा म्हटले व हत्तीला बैल म्हटले, तर शिंगे असणारा प्राणी कोणता?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsअ जीचा मुलगा आहे तिची सासू माझ्या मुलीची आजी आहे तर अ माझा कोण?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points5 मार्च 1980 रोजी रविवार या दिवशी सुहास जन्म झाला तर त्याचा 12 वा वाढदिवस कोणत्या दिवशी येईल?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsएका संख्येचे 25 टक्के म्हणजे 75 तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsएका संख्या मधून 16 वजा केले असता येणारी संख्या त्या संख्येच्या एक तृतीयांश एवढी असते, तर ती संख्या काढा?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsएक काम 40 व्यक्ती 20 दिवसात करतात तर तेच काम 100 व्यक्ती किती दिवसात करतील?
Correct
Incorrect
मित्रहों आता आमचे अपडेट्स मिळवा तुमच्या Whatsapp वर त्यासाठी आमचा 7350578485 हा नंबर MPSCKIDA नावाने सेव्ह करा. व आम्हाला तुमचे नाव-आडनाव व जिल्हा अशी माहिती पाठवा. लगेच तुम्हाला ग्रुप मध्ये अॅड करण्यात येईल.
तसेच तुमचेही ग्रुप असतील तर त्यामध्ये आमचा नंबर अॅड करा.