पोलिस भरती सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 86
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
पोलिस भरती सराव पेपर 86
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsदादासाहेब फाळके यांची निर्मिती असलेला पहिला भारतीय चित्रपट कोणता?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsमोळा या शब्दाचा अचूक अर्थ कोणता?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsपेशवेकालीन नामवंत शाहीर अनंत फंदी यांनी कोणता नवा काव्यप्रकार रूढ केला?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsमनाचे श्लोक कोणी लिहिले?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsपुढील पैकी कोणता शब्द नपुसकलिंग आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsअक्षरांची प्रमुख चार गटात विभागणी केल्यास दंड नसलेले अक्षर कोणते?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsयशोधन हा शब्द पुढीलपैकी कोणत्या संधीने घडला आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsवाहनांच्या इंधनामध्ये खालीलपैकी काय शक्यतो जैविक इंधन म्हणून विचलित केले जाते?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsखालील पैकी कुठल्या वयाचे झाल्यानंतर विनागियर पेट्रोल इंजिन असणारी मोटर सायकल चालवण्याची परवानगी प्रदान करण्यात येते?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsचिपको आंदोलनाद्वारे जगाला सर्वश्रुत असणारे खालीलपैकी कोण?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsछत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंत खालीलपैकी कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsमहाराष्ट्रात सर्वात जास्त काळ पदावर राहणारे राज्यपाल कोणते?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsमुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points‘अनाठायी’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points‘थोरला’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points‘कानावर पडणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsखालील म्हणी पूर्ण करा.
‘ऐकावे जनाचे,……..’
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsखाली दिलेली संख्या श्रेणी योग्य पर्याय निवडून पूर्ण करा.
1,1,2,3,5,8,13,?,34
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points2/5 म्हणजे किती टक्के ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points200 मीटर लांबीच्या आघाडीस ताशी 72 किमी वेगाने एक फुल ओलांडण्यास एक मिनिट वेळ लागतो तर त्या पुलाची लांबी किती असावी?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsएका दिवसात किती सेकंद असतात?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी समर्पक पर्याय निवडा.
आगगाडी : डब्बा : : जंगल : ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points‘बूस्टर डोस’ म्हणजेच लसींची ……….मात्रा.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsदारू प्यायलेल्या व वाहन चालवत असलेल्या व्यक्तीवर मोटार वाहन कायद्यांच्या कुठल्या कलमाखाली कारवाई करता येते?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsकेंद्रीय मोटर वाहन नियम 1989 मधील ‘स्टॉपिंग डिस्टन्स’ हे कुठल्या गोष्टीशी संबंधित आहे?
Correct
Incorrect