पोलिस भरती सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 84
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
पोलिस भरती सराव पेपर 84
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsखालील वाक्यात रिकाम्या जागी कोणते सर्वनाम येईल?
आई…….. उद्या कोणत्या गावाला जाणार?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 points‘कविताने झाडावरील कच्चा पेरू तोडला.’ या वाक्यातील विशेषण कोणते?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 points‘सुरेशचा वर्गात प्रथम क्रमांक……….’ या वाक्यात रिकाम्या जागी कोणते क्रियापद येईल?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points‘डोंगरावर सायंकाळी सोसाट्याचा वारा सुटला.’ या वाक्यातील क्रियापद कोणते?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsखालीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsखालील शब्दांचे लिंग ओळखा.
साखरभात:-
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points‘बिंदे’ या शब्दाचे वचन बदलून येणारा शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsमहाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम कोणत्या साली पारित करण्यात आले?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsडोळ्यांचे संरक्षक निमेषक पटल ………या प्राण्यात आढळते.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsतलाठ्यावर नजीकचे नियंत्रण कोणाचे असते?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsपेशव्यांच्या राजधानीचे ठिकाण खालीलपैकी कोणते होते?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points‘खजुराहो लेणी’ कोणत्या राज्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points‘हरिद्वार’ कोणत्या नदीच्या किनारी वसलेले आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points2,4,1,9 या अंकांपासून सर्वात मोठी व सर्वात लहान अशा दोन संख्या बनवा, आणि त्यांची वजाबाकी करा. वजाबाकी किती येईल?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points4,37,58,282 या संकेत 7 या अंकाची स्थानिक किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsद.सा.द.शे. किती दराने 1,500 रुपयांची 3 वर्षात 1,860 रुपये रास होईल?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsखालीलपैकी विषम संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsएका मुलाने 325 मध्ये 49 मिळण्याऐवजी त्यामधून वजा केले तर त्याच्या उत्तरात किती फरक पडेल?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsएका मजुराने 8 खड्डे 2 तासात खोदले तर आणखी 2 खड्डे खोदण्यास त्याला किती वेळ लागेल?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsखालील पैकी पूर्णवर्ग संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsखालील पैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsआठ वाजून दहा मिनिटांनी घड्याळाच्या दोन काट्यात किती अंशाचा कोण होईल?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsमाझे वडील तुझ्या बहिणीचे भाऊ आहेत तर तुझ्या बहिणीची माझे नाते काय?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsएका रांगेत पहिल्या मुला नंतर 1 मुलगी दुसऱ्या मुलानंतर 2 मुली तिसऱ्या मुलानंतर 3 मुली…….. याप्रमाणे 45 मुले उभी आहेत .तर 45 मुलांमध्ये एकूण मुली किती?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsएका सुसमबहुभुजाकृतीच्या आंतर कोणांची बेरीज 1080 अंश आहे तर त्या कृतीला किती बाजू आहे?
Correct
Incorrect