पोलिस भरती सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 75
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
पोलिस भरती सराव पेपर 75
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsखालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा.
1,3,7,15,31,?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsगटात न बसणारे पद ओळखा.
8,27,64,125
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsकाजल मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद ओळखा.
AOC,BPD,?,DRF
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsचैत्र : वैशाख : : …..?…… : डिसेंबर
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsइंजिनियरला दिग्दर्शक म्हटले, दिग्दर्शकला डॉक्टर म्हटले, डॉक्टरला संगीतकार म्हटले, संगीतकाराला पुजारी म्हटले, व पुजारीला इंजिनियर म्हटले, तर माझ्या नवीन अल्बमसाठी संगीत कोण देईल?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsकवायतीच्या वेळी उमेश नैऋत्यकडे तोंड करून उभा होता. प्रथम तो उजवीकडे काटकोनात वळला, नंतर डावीकडे तीन वेळा काटकोनात वळला, तर आता उमेशचे तोंड कोणत्या दिशेला आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsपूर्वा अर्णवला म्हणाली,”तुझ्या बाबांची बायको ही माझ्या आईच्या आई-बाबांची एकुलती एक मुलगी आहे.”तर पूर्वा अर्णवची कोण?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsखालील आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsभारतातील लोकप्रिय चित्रकार मकबूल फिदा हुसेन यांचा जन्म केव्हा झाला?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points‘यथातथ्य’ हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsज्यांचा स्वतंत्रपणे विचार करता येत नाही त्यांना ………… म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsपुढील नामाचा प्रकार ओळखा.
दांडगाई:-
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsजिभेच्या अग्रभागी………चव ओळखू शकणार्या रुची कलिका असतात.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsमानवामध्ये गुणसूत्रांच्या………. जोड्या असतात.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsभारताच्या आयातीत कुठला वस्तू समूह हा एकमेव सर्वात मोठा आणि महत्वाचा वस्तू समूह आहे.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsभारत-बांगलादेश भूसीमा निश्चिती संबंधातील विधेयक ………..वी घटनादुरुस्ती म्हणून ओळखले जाते.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsसेवा हमी कायदा राबवणारे महाराष्ट्र……….वे राज्य आहे.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते शोधा?
2,4,12,48,240,1440,?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points300 रुपयांचे 4 वर्षाचे व्याज 96 रुपये ते तर त्याच दराने 500 रुपयांचे तीन वर्षाचे व्याज किती होईल ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsएका वस्तू वरील कर 20 टक्के कमी केल्यामुळे वस्तूचा खप 25 टक्क्याने वाढल्या तर उत्पन्नावर काय परिणाम होईल?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsविज्ञानाच्या प्रवेशात खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा अंतर्भाव होऊ शकत नाही?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsरमेश पश्चिमेस दहा किलोमीटर चालला, नंतर दक्षिणेस पाच किलोमीटर झालेला, नंतर पूर्वेस दोन किलोमीटर चालला, व नंतर उत्तरेस पाच किलोमीटर चालला. तर तो मूळ ठिकाणावरून पश्चिमेला किती अंतरावर आहे?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsखालील संख्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?
3,12,48,132,…….?Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsखालीलपैकी विसंगत घटक ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsदोन अंकी संख्यांचा लसावी 24 असून 2 मसावी हा लसावी च्या सहापट आहे तर त्यापैकी मोठी संख्या कोणती?
Correct
Incorrect