पोलिस भरती सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 73
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
पोलिस भरती सराव पेपर 73
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsआर्यांचे मूळ वसतीस्थान मध्य आशिया हे होय या मताचे जोरदार समर्थन कोणी केले?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
4 pointsसन 1930 मध्ये महाराष्ट्रातील कोणत्या शहरात लष्करी कायदा कारणे पुकारणे ब्रिटिश सरकारला भाग पाडले?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsघटना समितीच्या महिला सदस्य पैकी….. या एक होत्या?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsउषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कोठे चालवले?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsकोल्हापुरात 1911 मध्ये सत्यशोधक समाजाची तर 1918 मध्ये आर्य समाजाची शाखा स्थापन केली?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsइसवी सन 1867 मध्ये मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना करण्यात आली. खालील पैकी या स्थापनेमध्ये कोणाचा सहभाग नव्हता?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points……. यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणून ओळखतो,
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsवाघाप्रमाणे मगरी साठी हि प्रसिद्ध असलेले राष्ट्रीय उद्यान.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsवेळवंडी या नदीच्या उपनदीवर पुणे जिल्ह्यात…… येथे बांधलेल्या धरणाच्या जलाशयास येसाजी कंक जलाशय या नावाने ओळखले जाते,
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsमहाराष्ट्रात पंजाब पेक्षा कूपनलिकेचे प्रमाण कमी आहे कारण…..
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsमहाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsमहाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी ठरलेल्या कोयना….. नदीची उपनदी आहे,
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
4 pointsमुळशी जातीचे गवत महाराष्ट्रात…… या दोन जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळते?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsरायगड जिल्ह्यातील….. हे सध्याचे तालुक्याचे ठिकाण पेशव्यांचे मूळ गाव होय,
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points…… नदीवर बांधण्यात आलेल्या धरणाच्या जलाशयाचे लक्ष्मीसागर नावाने ओळखला जातो,
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsभारताच्या घटना समितीचे अध्यक्ष……
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsविधान परिषद सदस्य राजीनामा द्यायचा असल्यास त्याने तो कोणास सादर करायचा असतो?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsब्राह्मण (एकूण जोडाक्षरे किती)
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsजे खरे तेच माझे. वाक्याचा प्रकार ओळखा,?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsपोर्तुगिज शब्द ओळखा
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsखालील मालिका पूर्ण करा
342,306,272,240,……..
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsपहिल्या दोन अंकात जो संपत आहे तोच. रिक्तच जागे तिला तिसर्या अंकात कशी आहे घेतील अंक कोणता?
2601.51.4096……..
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsएक मार्च 1995 रोजी बुधवार असेल तर 1 मार्च 1993 रोजी कोणता वार असेल,?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsएका व्यक्तीकडे काही कोंबड्या वगैरे आहेत गाई आहेत. सेक्सी जर त्यामध्ये लोक यांची बेरीज 48 चा शेती व पायांची बेरीज140 670 एकूण कोंबड्या किती,
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsकिती3 अंकित संख्यांना 6 पूर्ण भाग जातो
Correct
Incorrect