पोलिस भरती सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 6
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
पोलिस भरती सराव पेपर 6
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी चेक करून बघा कि तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
हि टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsकोणत्या घटना दुरुस्तीने मतदाराचे वय 21 पासून 18 वर्षापर्यंत कमी केले आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsपुढील शब्द समूहासाठी योग्य शब्द निवडा.
स्वतःच्या फायद्याचे पाहणारा-Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsक्षेत्रानुसार भारतातील सर्वात छोटे राज्य कोणते?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsएका बॅगमध्ये 50 पैसे पंचवीस पैसे आणि दहा पैशांची नाणी 5:9:4 या प्रमाणात असून त्यांची किंमत 206 आहे ,तर नाण्यांची एकूण संख्या किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsभारताच्या राष्ट्रपती द्वारे राज्यसभेत किती सदस्य नामांकित केले जाऊ शकतात?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsखालीलपैकी महाराष्ट्रातील पहिले वन्यजीव अभयारण्य कोणते आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsजगातील सर्वात मोठी प्रवाळ भीत्तिका कोणत्या देशात आढळते?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsपुढील शब्दाचा समास ओळखा.
सहपरिवार-Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsखालीलपैकी विरुद्धार्थी शब्दांची चुकीची जोडी ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points‘अभियोग’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsमालिकेतील रिकामी जागा भरा.
3,….21,45 ,93.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points“अडला हरी गाढवाचे पाय धरी “या म्हणीतून काय व्यक्त होते?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsदिल्लीतील शक्तिस्थळ भारताच्या पंतप्रधानांना समर्पित केलेले स्मारक आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsखालील वाक्याचा प्रकार ओळखा .
‘जरी बाहेरून सर्व कारभार सुरळीत चाललेला दिसत असला तरी आत खळबळ उडालेली होती.’
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsमालिकेतील रिकामी जागा भरा: J,F,M,A,M,……J,A,S
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsखालीलपैकी कोणते शहर एका राज्याची राजधानी आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsकोणत्या समितीने केंद्रीय दक्षता आयोगाचे स्थापना करण्याची शिफारस केली?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 points‘कांगरा ‘दरी भारतातील कोणत्या राज्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsएका संस्थेत मुला मुलीचे प्रमाण 8:5 असे आहे.जर मुलींची संख्या एकूण 160 आहे तर संस्थेतील एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsमुलांच्या रांगेत सुजित चा एका टोकाकडून पंचवीसावा नंबर आणि दुसऱ्या टोकाकडून सत्ताविसावा नंबर आहे तर त्या रांगेत एकूण किती मुले आहेत?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsपुढीलपैकी साध्या वर्तमान काळातील नसलेले वाक्य ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsपुढील पकी कोणत्या राज्यात पहिले आधार कार्ड जारी करण्यात आले?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsखालीलपैकी समानार्थी शब्दांची चुकीची जोडी ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points‘मुलांनी कुत्र्याला मारले.’ वाक्यातील प्रयोग कोणता?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsपुढील शब्द समूहाची योग्य शब्द निवडा .
ज्याला कशाची उपमा देता येत नाही असे-
Correct
Incorrect