Police Bharti Question Paper
Maharashtra police bharti Question paper pdf Download, free online test. पोलिस भरती सराव पेपर 2024 : मित्रहों दरोज मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा. Police bharti question paper online test, police bharti mock test, police bharti test.
महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच pdf
Police Bharti Whatsapp Group link 2024
पोलिस भरती सराव पेपर
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 467
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Important Links:
- पोलिस भरतीची तयारी कशी करावी?
- तलाठी भरतीची तयारी कशी करावी?
- पोलीस भरतीला नेहमी विचारले जाणारे प्रश्न?
police bharti mock test
पोलिस भरती सराव पेपर 467
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 100 प्रश्न असतील 100 गुणांसाठी, पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
वरील रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क्स समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये :-
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव व मार्क्स दिसतील.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsएका अष्टकोनाच्या शिरोबिंदूवर आठ जण केंद्रकाकडे तोंड करून बसले आहेत विजयाच्या समोर रमेश बसला आहे जो श्रुतीच्या उजव्या बाजूला नाही श्रुतीच्या समोर श्रेया आहे जी विजयाच्या उजव्या बाजूला बसली आहे विनय व अनिता यांच्यामध्ये दीपक आहे व अनिता अस्मिता च विरुद्ध बाजूस आहे उर्वरित एका जागेवर गीता आहे तर गीताच्या समोर कोण आहे ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsएके वर्षी महाराष्ट्र दिन बुधवारी आला असल्यास त्याच वर्षातील स्वातंत्र्य दिन कोणत्या दिवशी आला असेल.
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsएक व्यक्ती नदीच्या प्रवाहाच्या पाण्यात 8 किमी प्रति तास वेगाने पोहोचतो नदीतील पाण्याचा प्रवाह 2 किमी प्रति तास असून तो व्यक्ती एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पोहोच जातो आणि दुसऱ्या ठिकाणावरून पहिल्या ठिकाणी परत पोहोचतो तेव्हा त्याला 3 तास 12 मिनिटे लागतात तर त्या दोन ठिकाणी मधील अंतर किती.
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsएक काम 6 मजूर 20 दिवसात पूर्ण करतात तेच काम 8 दिवसात पूर्ण करायचे झाल्यास एकूण किती मजूर कामाला लावावे लागतील.
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsएका खेड्याची लोकसंख्या दरवर्षी 5% ने वाढते 2009 ला ती लोकसंख्या88,200 आहे तर 2007 ला किती होती.
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 pointsएका फळ विक्रेत्याने 10 रुपये चे 5 संत्री खरेदी करून 15 रुपयाचे 6 संत्री विकली तर त्यास किती नफा तोटा झाला.
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 pointsसमान खरेदी किंमत असणाऱ्या दोन ठिकाणाच्या टेबल विक्री किंमतीतील फरक 40 रुपये असून नफ्यातील शेकडा फरक 10% आहे तर प्रत्येक टेबलची किंमत किती असावी.
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 points800 मीटर लांबीची रेल्वे ताशी 32 किमी वेगाने जात असता 1600 मीटर लांबीचा बोगदा तो किती वेळात ओलांडेल.
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 pointsअनिलची कार्यक्षमता सुनील पेक्षा दुप्पट आहे एखादे कार्य पूर्ण करण्यासाठी अनिल सुनील पेक्षा पंधरा दिवस कमी कालावधी घेतो तेच काम दोन्ही मिळून केल्यास किती दिवस लागतील.
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsएका पुस्तक विक्रेत्याने आपल्या पुस्तकाची किंमत शेकडा 10% कमी केल्यास पूर्वीपेक्षा विक्री 30% वाढली तर पूर्वीच्या उत्पन्नापेक्षा नवीन उत्पन्नामध्ये किती फरक असेल.
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 pointsएका व्यक्तीने एका कंपनीचे 120 भाग ज्यांनी दर्शनी किंमत 175 रुपये आहे असे सर्व भाग 125 रुपये जास्त रक्कम देऊन शेकडा 2.5% दलाली दराने खरेदी केली त्या भागांपैकी निम्मे भाग 350 रुपये बाजार भाव आणि राहिलेले भाग 360 रुपये बाजार भावांनी शेकडा 36 दलाली दराने विकले तर त्या व्यवहारात त्यांना किती नफा तोटा झाला.
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsएका दुकानदाराने दोन पेन 12 रुपये प्रति नग किमतीने विकले असता त्याला एका पेनावर 20% नफा व दुसऱ्या पेनावर 20% तोटा झाला तर त्याचा एकूण नफा किंवा तोटा किती.
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 points15:?::25:45
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 points36 किमी प्रति तास म्हणजे किती.
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 points50 मीटर लांबीचा कपड्यातून रोज 5 मीटर कापड कापले जात असेल तर ते कापड पूर्ण कापायला किती दिवस लागतील?
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsएका पाण्याची टाकी एका नळाने 8 तासात भरते तर दुसऱ्या नळाने 4 तासात रिकामी होती दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल?
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsसिंह:छावा ::घोडा:?
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsमहाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते आहे.
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 pointsएकाच्यादरची किंमत 40 रुपये आहे याप्रमाणे2,800 कृपया मध्ये किती चादरी येतील.
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsसर्वात लहान मूळ संख्या खालीलपैकी कोणती आहे.
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsआदिवासी भागातील माता मृत्यू आणि अर्भक मृत्यू कमी व्हावेत यासाठी राज्यातील 15 जिल्ह्यात 1995- 96 पासून एक योजना राबवल जात आहे त्या योजनेचे नाव काय?
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsभारतातील कोणती एक नदी कर्कवृत्तास दोन वेळाचे दोन वाहते.
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsरीड ऑफ मॅडमस हे कोणत्या मूलभूत हक्काशी संबंधित आहे.
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 pointsलोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्ष पद कोण भूषविते.
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsनोवाक जोकोविचटेनिस मध्ये कुठल्या देशाच्या प्रतिनिधित्व करतात.
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsभारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालविणारे जाणारे रेल्वे स्थानक कोणते.
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsरत्नागिरी जिल्ह्याचा सागर किनारा किती किमी लांब आहे.
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 points1920 साली महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना कोठे उभारण्यात आला.
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsकोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले?
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 pointsखालीलपैकी कोणता मासा गोड्या पाण्याचा मत्स्य शेतीत महत्त्वाचा आहे.
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या आयोगाला संविधानिक दर्जा नाही.
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsखालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही.
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsखालीलपैकी कोणते ठिकाण महाराष्ट्रातील चेरापुंजी असे म्हटले जाते.
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 points2021 मध्ये महाराष्ट्रात समुद्रकिनारी असलेल्या चक्रीवादळाचे नाव काय होते.
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsमहर्षी कर्वे यांचे आत्मचरित्राचे नाव काय होते.
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 pointsबुलढाणा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण?
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsआंध्राची नवीन राजधानी अमरावती….. नदीच्या तीरावर आहे,
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsमहाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कोठे सुरू झाली?
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 pointsश्रीनगर हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे?
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या ठिकाणचे ऐतिहासिक नाव मोमीनाबाद असे होते?
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsसापेक्ष वदाचा सिद्धांत कोणी मांडला.
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 points400 मीटर लांबीच्या गाडीचा ताशी वेग 72 किमी आहे तर एक विजेचा खांब ओलांडण्यास किती वेळ लागते.
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsप्रमोद हा पूर्वेला 6 किमी जातो नंतर तो दक्षिणेला 8 किमी जातो तर तो मूळ स्थानापासून किती लांब असेल.
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsएका रांगेत मधल्या मुलाचा क्रमांक 17 वा असल्यास त्या रांगेत एकूण किती मुले आहेत.
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsएका घनसंख्येच्या वर्गातून त्याच संख्येची तिप्पट वजा केली असता उत्तर 238 येते तर ती संख्या कोणती.
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsखालीलपैकी कालदर्शक विशेषण अव्यय कोणते.
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsगंगा ही पवित्र नदी आहे. (शब्दाची जात ओळखा)
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsथुंबा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र भारतातील…………. राज्याच्या किनाऱ्यावर आहे.
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsखालीलपैकी कोणते अव्ययीभाव समासाचे उदाहरण नाही.
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 pointsतारापूर पावर प्लॉटमध्ये कोणत्या प्रकारची वीज तयार होते.
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsराज्यसभेचा सभापती कोण असतो.
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsएका व्यवहारात 7,200 नफा अनुक्रमे अ ब क ला 2:3:4 या प्रमाणात वाटल्यास ब चा वाटा किती.
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsखालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य कोण होते.
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsएका वर्गातील 50 विद्यार्थ्यांपैकी पहिल्या पंचवीस विद्यार्थ्यांचे सरासरी वय 13 वर्ष आहे राहिलेला 25 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 17 वर्ष आहे तर एकूण विद्यार्थ्यांची सरासरी वय किती.
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsदुपारी 12 वाजल्यापासून त्याच दिवशी सायंकाळी 6 वाजेपर्यंत मिनिट काटा व तास काटा यांच्यात किती वेळा काटकोन होईल.
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 points10 ग्रॅम तीळाची एक पुडी याप्रमाणे 15 kg तिळाच्या किती पुड्या तयार होतील.
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 points2 माणसे एक काम 6 दिवसात करतात तेच काम 4 माणसे किती दिवसात पूर्ण करतील.
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsतीन कागद टाईप करण्यास चाळीस मिनिटे लागतात तर बारा कागद टाईप करण्यास किती वेळ लागेल.
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsएका हॉलची लांबी 60 फूट व रुंदी 45 फूट आहे तर 3 फूट लांबी 3 फूट रुंदी असलेल्या किती फरशा त्या हॉल सठी लागतील.
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 pointsसमुद्र या शब्दाशी समानार्थी नसलेला शब्द कोणता.
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsहवेमधील कार्बन डाय-ऑक्साइडचे प्रमाण किती असते?
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsकन्या या शब्दाचे अनेकवचनी रूप सांगा.
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsक्षयरोगाचे कारण काय असते?
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsकेलेला उपकार जणत नाही असा……………..
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 points2 एकर भात शेती काढणीसाठी 20 मजुरांना 3 दिवस लागतात तर 6 मजुरांना किती दिवस लागतील?
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsवठणीवर आणणे याचा अर्थ काय?
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsएका काटकोन त्रिकोणाचा पाया 20 सेमी व उंची 21 सेमी आहे तर त्याचा कर्ण किती सेमी असेल?
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsराजू व दीपक यांच्या वयाचे गुणोत्तर 3:2 आहे दीपकच्या व संतोषच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे तर राजू दीपक संतोष यांच्या वयाचे गुणोत्तर काढा?
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 pointsएका पुस्तकाची छापील किंमत 750 रुपये आहे दुकानदाराने ते पुस्तक 600 रुपये विकले तर त्याने शेकडा सूट किती दिली?
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsनैसर्गिक पर्यावरणाचे जतन करण्याची बाब भारतीय संविधानाच्या कोणत्या भागामध्ये समाविष्ट आहे?
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsदास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला आहे?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsआजन्म या शब्दाचा अर्थ काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsवडील व मुलगा यांच्या वयाची बेरीज 40 वर्ष आहे आणखी पाच वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयापेक्षा चार पट होईल तर मुलाचे आजचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 points9, 15 ,12, 18,15,21,18,24,?
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsएका काटकोन त्रिकोणाचा कर्ण 10 सेमी असून पाया 6 सेमी आहे तर त्या काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsमराठी भाषेमध्ये एकूण किती रस आहेत?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsअडणीवरचा संघ असणे म्हणजे काय?
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsदर्पण हे पत्र 1832 साली मुंबईत कोणी सुरू केले?
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsएका सांकेतिक लिपिक GOOD हा शब्द TLLW असा लिहितात तर त्याच संकेतानुसार BAD हा शब्द कसा लिहाल?
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsजमशेदजी टाटा यांनी जमशेदपूर येथे पोलाद निर्मितीचा कारखाना केव्हा सुरू केला?
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsगोधुम या महत्त्वाच्या शब्दाचा अर्थ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsविराट कोहलीने चार डावात काढलेल्या धावांची सरासरी 80 आहे तर त्याने चार डावात एकूण किती धावा काढल्या.
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsआकाशा शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 points56 मधून खालीलपैकी कोणती संख्या वजा करावी म्हणजे त्याच संख्येने वजाबाकी भाग दिला असता भागाकार 3 येईल.
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsविदुषी या शब्दाचे पुल्लिंगी रूप ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsतीन संख्यांपैकी पहिली व दुसरीचे गुणोत्तर 3:5 आहे दुसरी व तिसरीचे 3:4 आहे जर तिसरी संख्या 80 असल्यास पहिली संख्या कोणती.
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsक्रीडांगण या शब्दाचा समावेश ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsटोक्यो ओलंपिक 2021 मध्ये खालीलपैकी कोणी एकही पदक जिंकलेले नाही.
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsदर साल दर शेकडा 12 दराने 10,000 रुपयाचे पाच वर्षाचे सरळ व्याज किती.
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsकुचीपुडी हा कोणत्या राज्याचा लोकनृत्य प्रकार आहे.
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsऐहिक या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता.
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsदोन संख्यांची बेरीज 27 असून त्यांचा गुणाकार 180 आहे तर त्या संख्या कोणत्या.
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsहेमंत 20 किमी/तास या वेगाने धावत असेल तर त्याला 400 मीटर अंतर धावण्यास किती वेळ लागेल?
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsहे मेघा तू सर्वांना जीवन देतोस या ओळीतील अलंकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 points……………. समासात दोन्ही पदे प्रमुख असतात.
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsइंग्लंड :अटलांटिक महासागर:: ग्रीस:?
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsएकच आईच्या पोटी जन्म घेतल्याला बंधूंना………. म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsमहाराष्ट्रातील होमरूळ चळवळीचे प्रणेते कोण होते.
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsदोन संख्यांची बेरीज 32 आहे जर त्यापैकी एक संख्येची चार पट बरोबर 72 असल्यास दुसरी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsखालीलपैकी कोणता शब्द गटात बसत नाही.
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा...