Police Bharti Question Paper
Maharashtra police bharti Question paper pdf Download, free online test. पोलिस भरती सराव पेपर 2024 : मित्रहों दरोज मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा. Police bharti question paper online test, police bharti mock test, police bharti test.
महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच pdf
Police Bharti Whatsapp Group link 2024
पोलिस भरती सराव पेपर
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 462
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Important Links:
- पोलिस भरतीची तयारी कशी करावी?
- तलाठी भरतीची तयारी कशी करावी?
- पोलीस भरतीला नेहमी विचारले जाणारे प्रश्न?
police bharti mock test
पोलिस भरती सराव पेपर 462
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 100 प्रश्न असतील 100 गुणांसाठी, पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
वरील रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क्स समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये :-
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव व मार्क्स दिसतील.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsटोक्यो ओलंपिक मध्ये नीरज चोप्राणे….. खेळ प्रकरणात सुवर्णपदक जिंकले आहे,
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsटोकियो ओलंपिक मध्ये रोप्प पदक जिंकणाऱ्या मीराबाई चानू कोणत्या राज्याचे आहेत?
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 points….. हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते?
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsहैदराबाद स्टेट यावर्षी भारतात विलीन करण्यात आले?
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 points1948 साली घोषित करण्यात आलेल्या भाषावर प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 pointsसविनय कायदेभंग चळवळीच्या कालावधी यापैकी कोणता आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी किती किमी आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsकळसुबाई शिखराची उंची…. मीटर आहे,
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 pointsअंतुर किल्ला…… जिल्ह्यात आहे.
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsखालीलपैकी कोणती नदी जालना जिल्ह्यातून वाहत नाही?
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 points2024 साली ऑलम्पिक स्पर्धा….. या शहरात होणार आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsभारतातील सर्वात मोठा नाविक तळ कुठे उभारला जात आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsनक्षलवादाचा प्रश्न कोणत्या जिल्ह्याची संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 points….. राज्याच्या सीमा नेपाळ भूतान व बांगलादेश या तिन्ही देशांना भिडलेल्या आहेत.
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 pointsचंद्र दररोज आदल्या दिवसा पेक्षा…… मिनिटे उशिरा उगवतो,
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsनुकतेच पायउतार झालेले अफगाणिस्तानचे राष्ट्रपती कोण?
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsभारतीय प्रमाण वेळ ग्रीन विच वेळेच्या….आहे,
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsपानिपतचे तिसरे युद्ध….. वर्षी झाले,
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्यात विधानसभेचे किती मतदारसंघ आहेत?
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsजालना या जिल्ह्या लगत या सीमा नाही?
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsकोळ्याने नदीत टाकलेल्या जाळ्यामध्ये भरपूर मासे आले या वाक्यातील करता कोणता!
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsपीत क्रांती ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या पिकाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsपूर्वेकडे तोंड असलेला समीर प्रथम 45 अंश डावीकडे वळला व पुन्हा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 135 अंश वळला तर त्याचे तोंड आता कोणत्या दिशेला असेल?
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 points11 पासून 40 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती?
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsपाहता पाहता शेवटी उजाडले या वाक्यातील उजाडले हे क्रियापद कोणत्या प्रकारातील आहे?
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsअजय सुजय पेक्षा मोठा आहे अजयपेक्षा प्रजे लहान आहे सुजय प्रजय पेक्षा मोठा आहे तर त्या तिघातील सर्वात लहान?
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsभाऊ व बहीण यांचे वयाचे गुणोत्तर 4:5 आहे बहिणीचे वय 30 वर्ष असेल तर भावाचे वय किती वर्ष असेल?
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 pointsसई ने 8 कागद 40 मिनिटात टाईप केले तर 21 कागद टाईप करण्यासाठी तिला किती वेळ लागेल?
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsदुचाकी सायकलीची किंमत 5000 रुपये आहे दुकानदार शेकडा 5 सूट देतो तर किती रुपये सूट मिळेल?
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 pointsखालीलपैकी सामान्य नाम कोणते?
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsअकोला शहरातील भुईकोट किल्ला कोणता?
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsफुलांना सुगंध नसतो अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsपूर्वभिमुख या शब्दाचा योग्य अर्थ काय!
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 pointsशिपाई शूर होता वाक्यातील शूर काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsजिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रमुख कोण असतो?
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsजर 1 जानेवारी 2019 या दिवशी मंगळवार असेल तर त्याच वर्षी 31 डिसेंबर रोजी कोणता वार असेल?
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsराजनला एकच बहीण आहे राजनच्या भाचीच्या मामीची आई ती राजनची कोण?
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 pointsडॉ पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला याची स्थापना कधी झाली?
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsमी ATM मधून 500 रुपये च्या काही नोटा काढल्या या नोटांचे क्रमांक अनुक्रमे521576 ते 521590 असे होते तर मी ATM मधून किती रक्कम काढली?
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsविद्वान या पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप सांगा.
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 pointsपुढीलपैकी आत्मवाचक सर्वनाम कोणते?
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsपुढील अलंकारिक शब्दाचा पर्याय निवडा.
परसातली भाजी :-
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsपुढील शब्दांपैकी कोणते भाववाचक नामाचे उदाहरण नाही?
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsखालीलपैकी पूर्ण भूतकाळातील वाक्य कोणते?
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsखालील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
विदूषकाने मुलांना हसविले.
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsखालील वाक्यातील आज्ञार्थी क्रियापदावरून कोणता बोध होतो?
मी थोडी विश्रांती घेऊ का?
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsनिश्चितपणे एक वचनी असणारा शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsखालील वाक्यातील विरामचिन्ह ओळखा.
किती सुंदर देखावा आहे हा !
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 pointsखालील अर्थाचा वाक्यप्रचार ओळखा.
खूप द्रव्य मिळणे :-
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsयोग्य विरुद्धार्थी शब्द निवडा.
आरंभ *
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 points‘अर्धचंद्र देणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता?
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsपुढील वाक्यप्रचाराचा प्रकार ओळखा.
पाणउतारा करणे :-
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 points‘आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो.’ वाक्याचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsशुद्ध शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsखालीलपैकी उभयान्वयी अव्यय ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 points‘बोका’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप लिहा.
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 points‘तंबाखू’ हा शब्द मराठी भाषेत कोणत्या परभाषेतून आलेला आहे?
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsजसे मेंढीचे कोकरू तसे शेळीचे…….?
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 points‘अभियोग’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsदोन रेषांना एक छेदिकेने छेदले असता……. कोण तयार होतात.
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsइ.स. 1992 मध्ये…… या राज्यात मद्यपान विरोधी चळवळ सुरू करण्यात आली.
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsभारत सेवक समाजाची स्थापना……. यांनी केली.
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsसंसदीय शासन पद्धती…… येथे विकसित झाली.
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsपुढील वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा.
देवा सर्वांना सुखी ठेव
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 points19 जुलै 1969 स*** देशातील प्रमुख……… बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले.
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsएका त्रिकोणाच्या दोन भुजा 5 सेमी व 1.5 सेमी असतील तर त्रिकोणाच्या तिसऱ्या पूजेची लांबी……. नसेल.
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 points4x+5y=19 चा आलेख काढण्यासाठी x=1 असताना y ची किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 pointsआपल्या देशात…….. या तारखेपासून वस्तू व सेवा कर ही कर प्रणाली अमलात आली.
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsएक फासा फेकला असता तर वरच्या पृष्ठभागावर तीन पेक्षा कमी संख्या येण्याची संभाव्यता…….. असते.
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsसंयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेतून या देशाला एप्रिल 2022 मध्ये निलंबित करण्यात आले?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 points2023 च्या 19 व्या जागतिक अथलेटिक्स स्पर्धा ऑक्टोबर 2023 मध्ये……. येथे आयोजित करण्यात आले आहेत.
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsवर्गीयुक्त वारंवारता सारणीतील संचित वारंवारतेचा उपयोग……… काढण्यासाठी होतो.
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 pointsखालीलपैकी कोणते पायथागोरसचे त्रिकूट आहे?
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsसंविधान सभेचे अध्यक्ष कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsएकमेकांना बाहेरून स्पर्श करणाऱ्या दोन वर्तुळांना जास्तीत जास्त किती सामायिक स्पर्शिका काढता येतील?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsपरम 8000हा महासंगणक तयार करणारे शास्त्रज्ञ.
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 points2022 सालच्या WHO च्या आम्रमहोत्सवी 75 वी सभेची मुख्य संकल्पना काय होती?
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsभारताचे……….. हे राज्यसभेचे प्रसिद्ध सभापती असतात.
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsएक मे 1960 रोजी…… राज्याची निर्मिती झाली.
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsबालपण कोणते नाम आहे?
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsन्यायाधीशाकडून आरोपीला दंड केला या वाक्यातील करता कोण?
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsरक्ताचे पाणी करणे म्हणजे?
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsअठरा गुणांचा खंडोबा म्हणजे कोण?
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsपक्ती प्रपंच चा समानार्थी शब्द.
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsपितळखोरा गुंफा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsलोकसभेचे सभापती पद भूषविणारी पहिली भारतीय महिला कोण?
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsसमुद्राची खोली मोजण्याचे एकक?
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsतबेला काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsऑस्कर पुरस्कार मिळविणारी पहिली भारतीय कलाकार कोण?
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsमहाराष्ट्रातील पोलीस खात्यात सर्वोच्च पद.
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsभारतरत्न पुरस्काराचे पहिले मानकरी.
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsपेशीच्या अनियंत्रित व अपसामान्य वाढीमुळे कोणता रोग होतो?
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsजिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष असतात?
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsलोक बिरादरी हा आदिवासी विकासाचा प्रकल्प कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsभारताचे अणुशक्ती आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण?
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsअजिंठा लेणी चा चित्रातून मुख्यत्वे कोणती कथा चित्रारलेली आहे.
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsपाकिस्तानचे पहिले पंतप्रधान.
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsलष्करातील सर्वोच्च लष्करी सन्मान कोणता.
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsगोसीखुर्द प्रकल्प कोणत्या नदीवर आहे.
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा...