Police Bharti Question Paper
Maharashtra police bharti Question paper pdf Download, free online test. पोलिस भरती सराव पेपर 2024 : मित्रहों दरोज मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा. Police bharti question paper online test, police bharti mock test, police bharti test.
महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच pdf
Police Bharti Whatsapp Group link 2024
पोलिस भरती सराव पेपर
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 461
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Important Links:
- पोलिस भरतीची तयारी कशी करावी?
- तलाठी भरतीची तयारी कशी करावी?
- पोलीस भरतीला नेहमी विचारले जाणारे प्रश्न?
police bharti mock test
पोलिस भरती सराव पेपर 461
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 100 प्रश्न असतील 100 गुणांसाठी, पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
वरील रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क्स समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये :-
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव व मार्क्स दिसतील.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 points‘पराभव करणे’ या अर्थाशी जुळणारा वाक्यप्रचार कोणता?
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 points‘बाजारात वस्तू भरपूर आहेत, पण गरिबांना काय उपयोग’ या वाक्याचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsखालीलपैकी रणजीत देसाई लिखित कादंबरी कोणती?
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsपुढीलपैकी अनेकवचनी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 points‘झाडावर फुल फुलले आहे.’
या वाक्यातील ‘फुल’ या शब्दाला कोणती विभक्ती लागली आहे.
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 points‘डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस’ हे पुस्तक कोणी लिहिले?
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 pointsदादाभाई नवरोजी हे ………..वर्तमानपत्राचे संपादक होते.
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsमहाराष्ट्रातील विधान परिषदेमध्ये किती सदस्य आहेत?
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 pointsजैतापूर ऊर्जा प्रकल्प कोणत्या देशाच्या सहकार्याने राबविले जाणार आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsछत्तीसगड राज्याची राजधानी कोणती?
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 pointsसंयुक्त राष्ट्र संघाचा जागतिक पर्यावरण दिन कोणता आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी येणारा अचूक अपूर्णांक कोणता?
F/L : 1/2 : : F/X : ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsखाली दिलेल्या अपूर्णांकापैकी कोणत्या अपूर्णांकाची किंमत सर्वात कमी आहे?
1/5,. 1/4, 3/20, 4/25
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 pointsसोडवा.
11, 14, 19, 26, ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 pointsएका संस्थेत मुला – मुलींचे प्रमाण 8:5 असे आहे जर मुलींची संख्या एकूण 160 आहे तर संस्थेतील एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडून पुढील मालिका पूर्ण करा.
20, 80, 180, ?, 500, 720
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 points‘वेल्थ ऑफ नेशन’ या ग्रंथाचा कर्ता……. आहे.
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 points……… रोजी रिझर्व बँक ऑफ इंडिया चे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 points‘तुटीचा अर्थसंकल्प’ या संकल्पनेचा जनक …….आहे.
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 points…….. हा ग्रह सूर्यापासून सर्वाधिक जवळ आहे.
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsएका गावात चार हजार पुरुष आणि तीन हजार स्त्रिया आहेत गावात एकूण 40% निरक्षर असतील तर साक्षर यांची संख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsराम कृष्ण आणि हरी यांच्या वयाची बेरीज पाच वर्षांपूर्वी 30 वर्षे होती आणखी पाच वर्षानंतर ही बेरीज किती वर्ष होईल?
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsएक घड्याळ दर तासाला दोन मिनिटे पुढे जातो मंगळवारी सकाळी आठ वाजता बरोबर लावलेल्या घड्याळ्यत त्याच आठवड्यातील गुरुवारी सकाळी आठ वाजता कोणती वेळ दाखविली जाईल?
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 pointsमाधव पूर्वेकडे तोंड करून उभा होता तो अगोदर आपल्या उजवीकडे काटकोनातून तीन वेळा वळला व नंतर डावीकडे चार वेळा वळाला तर आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल?
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsएक साधू नदीकाठी शीर्षासन करून उभा आहे त्याचे तोंड पश्चिमेस आहे त्याच्या डाव्या हातास कोणती दिशा असेल?
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsपरस्पर विरुद्ध दिशा दर्शवणारी जोडी कोणती?
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsगीताने फोटो तीत व्यक्तीकडे बोट दाखवून म्हटले की याचा मुलगा माझ्या नवरा आहे फोटोतील व्यक्ती गीताची कोण?
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 pointsशिल्पा मनीषा ला म्हणाली की माझी आजी तुझ्या नवऱ्याची आई आहे मनीषाचे शिल्पा शी नाते काय?
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsमी एका रांगेत उभा आहे माझा क्रमांक दोन्ही टोकाकडून सहावा येतो तर रांगेत व्यक्ती किती उभे आहेत?
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 pointsएका मोठ्या पेटीत सहा पेट्या आहेत आणि प्रत्येक पेटीत आणखी तीन पेट्या आहेत तर एकूण पेट्या किती?
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsएका बुद्धिबळ स्पर्धेत 20 स्पर्धक होते त्या स्पर्धेत हरणारा खेळाडू बाद होत असल्यास त्या स्पर्धेतील पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये एकूण किती खेळाडू बाद होतील?
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsदोरीचे सात तुकडे एकत्र बांधून एक वर्तुळाकृती तयार करावयाची आहे ते तयार करण्यासाठी किती गाठी मारावे लागतात?
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsमेंढ्या आणि मेंढपाळाच्या एका गटांमध्ये एकूण पायाची संख्या ही डोक्याच्या संख्येच्या दुपटीपेक्षा सोहळ्याने अधिक आहे तर गटात मेंढ्यांची संख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 pointsसाडेतीन वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्या किती अंशाचा कोन असेल?
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 points26 जानेवारी 2002 साली शनिवार असेल तर 26 जानेवारी 2004 साली कोणता वार येईल?
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 points31 ऑक्टोंबर रोजी गुरुवार येतो तर त्याच वर्षातील 30 सप्टेंबरला कोणता वार येईल?
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsजर शिक्षक दिन गुरुवारी आला असेल तर त्याच वर्षीची गांधी जयंती कोणत्या वारी येईल?
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsप्रखरला जसे सौम्य तसे कर्कश ला काय?
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 points4,9,16,25…………..
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsखेळाडूंचा संघ तसा साधूंचा काय………..?
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 points256 या संख्येचे वर्गमूळ किती?
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 pointsएका संख्येच्या 60% व 40% मधील फरक 100 आहे तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 points18 पेनाची किंमत 270 आहे तर 15 पेनाची किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsअ चा पगार ब पेक्षा 20% कमी आहे तर ब चा पगार अपेक्षा किती टक्के जास्त आहे?
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsएका संख्येचा 60% व 40% मधील फरक 100 आहे तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsक ने 600 रुपयांची वस्तू व लाल 30% नफ्याने विकली तर त्याला एकूण किती नफा झाला?
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsभारतीय इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या प्लासीची लढाई व बक्सार ची लढाई या लढाया खालीलपैकी अनुक्रमे कोणत्या वर्षी झाल्या?
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsखालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागराला मिळत नाही?
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsनथसागर हे कोणत्या जलाशयाचे नाव आहे?
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 pointsमोगादीशु ही कोणत्या देशाची राजधानी आहे?
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsखालीलपैकी कोणता देश आफ्रिका खंडातील नाही?
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsभारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते?
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsसूर्य क्षितिजाच्या थोड्या खाली असताना देखील आपल्याला दिसतो याचे कारण…………..
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsरयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली?
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 points……………. या दिवसापासून रिझर्व बँक ऑफ इंडिया ही भारत सरकारची बँक म्हणून काम पाहत आहे?
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या आर्थिक साधनांचा निर्देश प्लास्टिक मनी म्हणून केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 pointsजर निळा म्हणजे हिरवा हिरवा म्हणजे पांढरा पांढरा म्हणजे पिवळा, पिवळा म्हणजे काळा काळा म्हणजे लाल लाल म्हणजे तपकिरी तर दुधाचा रंग कोणता?
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsलोकसंख्येच्या घनतेचा विचार करता…………… असे म्हणणे संयुक्तिक ठरेल हे सर्वात विरळ लोकसंख्येचे राज्य आहे.
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsअरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही…………. आहेत.
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 pointsमहात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली?
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsघोडा या शब्दाचे योग्य सामान्य रूप कोणते.
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsमहाराणीचा या शब्दाची विभक्ती ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsमला जिना चढवतो या वाक्यातील प्रयोग कोणता?
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsसमास ओळखा. आई वडील
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsहरी-हर या शब्दातील दोन पदांमध्ये वापरलेले चिन्ह कोणते.
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsकृष्णाजी केशव दामले या साहित्यकाचे टोपण नाव खालीलपैकी काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsघर कोंबडा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsसलाम या कवितासंग्रहाचे कवी कोण?
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 pointsमराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsखेडेगावात जन्ममृत्यूची नोंद कोण ठेवतो?
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsभारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsभारतीय असंतोषाचे जनक असे कोणास म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsसंत तुकडोजी महाराज यांचा गुरुकुंज आश्रम कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 pointsआंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsसत्यमेव जयते ही घोषवाक्य सर्वप्रथम कोणी लोकप्रिय केले?
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsखालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी आहे?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsचिपी विमानतळ कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsमहाराष्ट्रात दर………….. वर्षांनी व्याघ्र गणना केली जाते.
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsसध्या महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत?
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsगोदावरी नदीचा उगम कोणत्या जिल्ह्यात झाला आहे?
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsसंत गोरोबाकाका यांचे समाधी या पैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsविजेच्या दिव्यात खालील पैकी कोणत्या धातूची तार वापरतात?
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsनोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणत्या विषयाकरिता दिला जातो?
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsखालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे?
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsनॅशनल पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे?
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsन्यायमूर्ती शरद रवींद्र बोबडे हे सर्वोच्च न्यायालयाचे कितवे सरन्यायाधीश होते?
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsपाण्यामध्ये कोणकोणते घटक असतात?
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsभारतात आशियातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोठे उभारण्यात आला आहे?
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsमहाभारतातील धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते?
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsएका अवशक्ती म्हणजे किती वॅट?
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsसोमवार आहे तर 61 वाढदिवस कोणता?
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsकोणता शब्द द्विगु समास दर्शवितो?
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsरिपू या शब्दाचा अर्थ काय?
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsकर्कश या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द.
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsयमक. अनुप्रास. उपमा. हे कसले प्रकार आहेत,
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsजसे विटांचा ढिग तसे वेलींचा.
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsमी शाळेच्या इमारतीत पाऊल टाकले आणि पाऊस सुरू झाला. या वाक्यात उभयान्वयी अव्यय कोणते?
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsगटाबाहेरील शब्द ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsया पैकी नाम कोणते?
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsयापैकी क्रियापद कोणते?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा...