Police Bharti Question Paper
Maharashtra police bharti Question paper pdf Download, free online test. पोलिस भरती सराव पेपर 2024 : मित्रहों दरोज मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा. Police bharti question paper online test, police bharti mock test, police bharti test.
महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच pdf
Police Bharti Whatsapp Group link 2024
पोलिस भरती सराव पेपर
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 460
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Important Links:
- पोलिस भरतीची तयारी कशी करावी?
- तलाठी भरतीची तयारी कशी करावी?
- पोलीस भरतीला नेहमी विचारले जाणारे प्रश्न?
police bharti mock test
पोलिस भरती सराव पेपर 460
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 100 प्रश्न असतील 100 गुणांसाठी, पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
वरील रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क्स समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये :-
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव व मार्क्स दिसतील.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsकोणत्या राज्याच्या किनारपट्टीवरून भारताने लांब पल्यापर्यंत मारा करू शकणाऱ्या LRGB ग्लाईड बॉम्बची यशस्वी चाचणी घेतली आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsअरे! कुठे चाललास इकडे? या वाक्यातील अधोरेखित केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsम्हैस या शब्दाचे खालील पर्यायांपैकी अनेक वचन कोणते?
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 points3 मार्च 2004 हा दिवस जर सोमवार असेल तर 3 मार्च 2011 या दिवशी कोणता वार असेल?
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsआईने मुलीला शाळेत घातले या वाक्यातील ला हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 pointsएका टूर्नामेंट मध्ये 14 संघ साखळी सामने खेळत आहेत जर प्रत्येक संघ दुसऱ्या प्रत्येक संघाशी एकदाच सामना खेळला तर एकूण किती सामने होतील?
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 pointsमीनल चे पेन काल हरवले या वाक्याचा प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsपुढील पंक्तीतील अलंकार ओळखा.
नयन कमल हे उघडीत हलके जागी हो जानकी!
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 pointsत्याची छी- थू झाली अधोरेखित नामाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsखालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 pointsमी परीक्षेला आलो आहे या वाक्यातील सर्वनाम ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsश्रवण या शब्दापासून तयार झालेले विशेषण ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsखालील वाक्यातील पूर्ण भूतकाळ असलेले वाक्य ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 pointsदेवालय हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 pointsएका परिसंवादासाठी जमलेल्या सहभागी व्यक्तींपैकी 32 व्यक्ती चहा पितात 35 व्यक्ती कॉफी पितात आणि 22 जण चहा आणि कॉफी दोन्ही पितात तर त्या परिसंवादासाठी जमलेल्या व्यक्तींची एकूण संख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsखालील पर्यायांपैकी सामान्य नाम कोणते?
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsखालीलपैकी कंठ्य वर्ण ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsआम्ही सकाळी फिरायला जातो.
अधोरेखित शब्दाच्या सर्वनामाचा प्रकार कोणता.
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 pointsपुढील काव्यरचनेस कोणता अलंकार वापरला आहे?
श्रीकृष्ण नवरा मी नवरी
शिशुपाल नवरा मी न वरी
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsयुद्ध हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे?
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsपावणे नऊ हजार ही संख्या अंकात लिहा?
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsविसाव्या पाड्यात 2 ही संख्या किती वेळा येते?
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 points44 च्या पुढील 21 वी सम संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 pointsएका संख्येमधून 16 वजा केले असता येणारी संख्या त्या संख्येच्या एक तृतीयांश एवढी असते तर ती संख्या काढा?
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsएका संख्येचे 25% म्हणजे 75 तर ती संख्या शोधा?
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 points235 नंतर क्रमाने येणारी 23 वी सम संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsखालीलपैकी 13 ने निशेष भाग जाणारी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 pointsया पैकी मूळ संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 points1ते 15 अंकापर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत?
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 points24 चे एकूण विभाजक किती?
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsदोन अंकी समान विषम संख्यांच्या बेरजेतील फरक किती?
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsप्रत्येक गावातील जमीन धारकाची नोंद कोण ठेवतो?
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsपोलीस पाटलाचे मुख्य कार्य कोणते आहे?
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 pointsनगरपरिषदेची गणपुर्ती ती संख्या किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsमहानगरपालिका सदस्य आपला राजीनामा….. सादर करतो,
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 pointsबुलढाणा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण?
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsआंध्राची नवीन राजधानी अमरावती….. नदीच्या तीरावर आहे,
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsमहाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कोठे सुरू झाली?
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 pointsश्रीनगर हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे?
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या ठिकाणचे ऐतिहासिक नाव मोमीनाबाद असे होते?
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsतिला मी आई म्हणतो या वाक्यातील उद्देश विभाग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 points64÷0.08=?
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsधरणी, अवनी ,वसुंधरा ही खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत?
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsखालीलपैकी अपूर्ण वर्तमान काळातील क्रियापद कोणते?
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsखालीलपैकी विशेष नाम कोणते ते लिहा?
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsजर राम श्याम पेक्षा 2 वर्षांनी मोठा असेल पण गीता पेक्षा1 वर्षांनी छोटा असेल गीता सीता पेक्षा 1 वर्षांनी लहान असे व सीताचे वय 10 वर्षे असेल तर रामचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsकोणत्या रेखावृत्तास आंतरराष्ट्रीय वार रेषा म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsदहशतवादाविरोधी विशेष कृती पथक म्हणून महाराष्ट्रात कोणते सशस्त्र दल काम करते?
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsवसंत वैभव पेक्षा लहान पण सुनंदापेक्षा मोठा आहे वासंती सुनंदापेक्षा मोठी पण वसंत पेक्षा लहान आहे तर सर्वात लहान कोण?
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्याचे सर्वात लांब सीमा……………. या राज्याबरोबर आहे.
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsराज्यपालाचे पद रिकामे झाल्यास कोण तात्पुरते पद सांभाळतो?
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsमाझ्या घड्याळात आता 09.00 वाजले आहेत आत्ताच काटा पश्चिम दिशा दाखवीत असेल तर मिनिट काट्याची विरुद्ध दिशा कोणती?
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsमहाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे?
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsनरेश पश्चिमेला चालतो आहे तो उजवीकडे वळतो परत डावीकडे वळतो नंतर पुन्हा उजवीकडे वळून मग डावीकडे वळून चालायला लागला तर तो नेमक्या कोणत्या दिशेला जात आहे?
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 points803×15=?
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsएका शेतात काही गाई व काही गुराखी आहेत गाई आणि गुराखी यांच्या पायांची एकूण संख्या 98 आहे व डोक्यांची संख्या 26 आहे तर त्या ठिकाणी गाई व गुराखी किती आहेत?
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 pointsअनिल, संजय, सुनील, दीपक,महेश, प्रशांत, सुरेश ही सात मुले एका रांगेत बसली आहेत सुनील दीपक व अनिलच्या मध्ये महेश हा प्रशांत व सुरेशच्या मध्ये आणि संजय हा दीपक व प्रशांत यांच्यामध्ये अनिल व सुरेश दोन्ही टोकाला आहेत तर दीपक कोणाच्या मध्ये आहे?
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsग्रामपंचायतचा प्रशासकीय अधिकारी कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsतेजो निधी हा जोडशब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे?
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 points11:25::?:35
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsहवेमधील कार्बन डाय-ऑक्साइडचे प्रमाण किती असते?
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsकन्या या शब्दाचे अनेकवचनी रूप सांगा.
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsक्षयरोगाचे कारण काय असते?
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsकेलेला उपकार जणत नाही असा……………..
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 points2 एकर भात शेती काढणीसाठी 20 मजुरांना 3 दिवस लागतात तर 6 मजुरांना किती दिवस लागतील?
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsवठणीवर आणणे याचा अर्थ काय?
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsएका काटकोन त्रिकोणाचा पाया 20 सेमी व उंची 21 सेमी आहे तर त्याचा कर्ण किती सेमी असेल?
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsराजू व दीपक यांच्या वयाचे गुणोत्तर 3:2 आहे दीपकच्या व संतोषच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे तर राजू दीपक संतोष यांच्या वयाचे गुणोत्तर काढा?
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 pointsएका पुस्तकाची छापील किंमत 750 रुपये आहे दुकानदाराने ते पुस्तक 600 रुपये विकले तर त्याने शेकडा सूट किती दिली?
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsनैसर्गिक पर्यावरणाचे जतन करण्याची बाब भारतीय संविधानाच्या कोणत्या भागामध्ये समाविष्ट आहे?
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsदास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला आहे?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsआजन्म या शब्दाचा अर्थ काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsवडील व मुलगा यांच्या वयाची बेरीज 40 वर्ष आहे आणखी पाच वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयापेक्षा चार पट होईल तर मुलाचे आजचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 points9, 15 ,12, 18,15,21,18,24,?
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsएका काटकोन त्रिकोणाचा कर्ण 10 सेमी असून पाया 6 सेमी आहे तर त्या काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsमराठी भाषेमध्ये एकूण किती रस आहेत?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsअडणीवरचा संघ असणे म्हणजे काय?
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsदर्पण हे पत्र 1832 साली मुंबईत कोणी सुरू केले?
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsएका सांकेतिक लिपिक GOOD हा शब्द TLLW असा लिहितात तर त्याच संकेतानुसार BAD हा शब्द कसा लिहाल?
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsजमशेदजी टाटा यांनी जमशेदपूर येथे पोलाद निर्मितीचा कारखाना केव्हा सुरू केला?
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsगावाचा पोलीस पाटील….. यांच्याकडून नियुक्त करण्यात येतो,
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsऑपरेशन मुस्कान कशाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsफौजदारी दंड प्रक्रिया संहिता मधील कलम…. नुसार आरोपी वॉरंट शिवाय अटक करण्याचे अधिकार पोलिसांना आहेत,
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsमहाराष्ट्र पोलीस ध्वजातील….. हे पारंपरिक चिन्ह आहे.
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsविधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाल किती वर्षाचा आहे?
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता?
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsमनाचे श्लोक कोणी लिहिले?
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsमराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्यालय कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsपसरणी घाट कोणत्या रस्त्याने प्रवास करताना लागतो?
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsखालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही?
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsमहाराष्ट्रात सर्वात जास्त साखर कारखाने कोणत्या?
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsमहाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता?
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsसातारा जिल्ह्यातील या पैकी नाही?
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsचाबहार हे बंदर कोणत्या देशात आहे?
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsजागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsपुणे जिल्हा जिल्ह्यातील….. तालुका हा सर्वात पूर्व दिशेला आहे?
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsखालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन देणे आहे?
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsखालीलपैकी हे ….. अष्टविनायक देवस्थान पुणे जिल्ह्यामध्ये नाही,
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsएका व्यवहारात 7200 नफा अनुक्रमे अ,ब,क,2:3:4 वाटल्यास ब चार वाटा किती?
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsएका रांगेत त्याच्या मधल्या मुलाचा क्रमांक 17 वा असल्यास त्या रांगेत एकूण किती मुले आहेत?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा...