Police Bharti Question Paper
Maharashtra police bharti Question paper pdf Download, free online test. पोलिस भरती सराव पेपर 2024 : मित्रहों दरोज मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा. Police bharti question paper online test, police bharti mock test, police bharti test.
महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच pdf
Police Bharti Whatsapp Group link 2024
पोलिस भरती सराव पेपर
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 459
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Important Links:
- पोलिस भरतीची तयारी कशी करावी?
- तलाठी भरतीची तयारी कशी करावी?
- पोलीस भरतीला नेहमी विचारले जाणारे प्रश्न?
police bharti mock test
पोलिस भरती सराव पेपर 459
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 100 प्रश्न असतील 100 गुणांसाठी, पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
वरील रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क्स समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये :-
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव व मार्क्स दिसतील.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 points15 ऑगस्ट 2024 रोजी भारतात कितवा स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात येत आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsघड्याळात 3 वा 30 मिनिटे झाली असता तास व मिनिट काटा यांच्यातील अंशात्मक किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 points35 तासांचे सेकंद किती होतात?
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsघड्याळातील सर्व अंकांच्या बेरजेची तीन पट किती?
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsआग्नेय व नैऋत्य या दोन दिशांमधील अंशात्मक अंतर किती?
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 pointsएका रांगेत मधल्या मुलाचा क्रमांक 17 असल्यास त्या रांगेत एकूण किती मुले आहेत?
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 pointsएका रांगेत माधवाचा क्रमांक शेवटून पाचवा आहे विनूचा क्रमांक सुरुवातीपासून नववा आहे. या दोघांमध्ये सुरेश आहेत तर रांगेमधील मध्यम भागी असणाऱ्या मुलाचा क्रमांक कितवा असेल?
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsएका माणसाच्या रांगेमध्ये मधल्या माणसाचा क्रमांक 22 आहे तर रांगेत एकूण किती माणसे आहेत?
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 pointsएका रांगेत एक खांब दोन्ही बाजूकडून पाचवा आहे तर त्या रांगेत किती खांब आहेत?
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsराम मोहन पेक्षा उंच आहे पण कृष्णापेक्षा ठेगणं आहे तर सर्वात उंच कोण?
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 pointsरमेश दोन्हीकडून अकराव्या क्रमांकावर उभा आहे तर त्या रांगेत एकूण किती लोक असेल?
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsआज मंगळवार आहे तर परवा नंतर कोणता वार असेल?
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsकाल रविवार होता तर उद्या नंतर कोणता वार असेल?
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 pointsगुरुवारी संपवणारा आठवडा कोणत्या वारी सुरू झाला असेल?
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 points2 जानेवारी 2019 ला बुधवार हा वार आहे तर 31 डिसेंबर 2019 ला कोणता वार असेल?
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsखालीलपैकी कोणते वर्ष लीप वर्ष आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 points3,10,29,66,?
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 points3766, 7663,6637,?
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 points100 मीटर लांबीच्या कापडातून रोज दहा मीटर कापड कापले जात असेल तर ते कापड पूर्ण कापायला किती दिवस लागतील?
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 points60 गुणांच्या परीक्षेत 42 गुण मिळाले तर शेकडा किती गुण मिळाले?
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsखालीलपैकी विसंगत संख्या ओळखा?
6,13,32,69,114,224
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 points15,52,89,126,?200
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsखालीलपैकी विसंगत संख्या ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 points45 या त्रिकोणी संख्येचा पाया किती?
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsतशी 54 किमी वेगाने जाणाऱ्या 400 मी लांबीचा रेल्वे 800 लांबीचा बोगदावर लढण्यास किती वेळ लागेल?
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsएका संख्येला 9 ने भागले असता भागाकार 26 येतो तर बाकी किती उरते ती संख्या शोधा?
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या संख्येला 11 ने निशेष भाग जातो?
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 points4225:67::3025:?
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 points169,269,350,414,463,?
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 points2:12:3:?
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsसहसंबंध ओळखा, 64:36::?:81?
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 points1600 रुपये मुद्दलाचे तीन वर्षाचे सरळव्याज 480 रुपये होते तर व्याजाचा दर किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsरामाला 29 दिवसाची मजुरी 2610 मिळते तर त्याला 19 दिवसाची मजुरी किती मिळेल?
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 pointsछावा या कादंबरीचे लेखक कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsमहाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणता जिल्हा केळी उत्पादनात प्रथम क्रमांकावर आहे?
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 pointsकोणास कोकणचे गांधी म्हटले जाते?
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsराष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 points….. हा जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो,
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 pointsभारतातील सर्वाधिक स्त्रियांचे प्रमाण असणारे राज्य कोणते?
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsगाईच्या दुधात पिवळसर रंग कशामुळे येतो?
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 points169,269,350,414,463?
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 points9:25::49 😕
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 points4225:67::3025:?
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsनगमा ही आनंदची पत्नी आहे. व संजय ची बहिण आहे तर शामराव संधीचे वडील आहेत तर शामराव हे आनंदचे कोण?
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsचल संख्या मला पूर्ण करा
121,225,361…..
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsसंख्यामाला पूर्ण करा?
26,38,52,68,…?
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsभाजक 6 भागाकार 9 बाकी पाच असेल तर भाज्य संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 points18व 24 यांचा मसावी किती?
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsपाच टक्के दराने एका रकमेची दाम दुप्पट किती वर्षात होईल?
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 points2+3+5+5×3=….?
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsकन्याकुमारी ची देऊळ कोणत्या राज्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsभारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते?
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsनेताजी सुभाष चंद्र बोस नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट ही संस्था कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsआपल्या राष्ट्रीय ध्वजाची लांबी रुंदीचे प्रमाण काय?
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsभारतातील खालीलपैकी कोणता पर्वत निळा पर्वत म्हणून ओळखला जातो?
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsभारतात एकूण ज्योतिर्लिंगाची ठिकाणी किती आहेत?
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 pointsगुवाहाटी शहर कोणत्या नदी काठावर वसले आहे?
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsमीनाक्षी मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsआशियातील सर्वात मोठे कृषी विद्यालय कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 pointsमुंबईतील खालीलपैकी कोणत्या नगराला गॅस चेंबर असे म्हटले जाते?
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 points‘तनुने पुस्तक लिहिले.’ या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsखालीलपैकी कोणता वर्ण मुर्धन्य आहे?
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 points‘हसणे हा मनुष्य स्वभाव आहे.’ या वाक्यातील ‘हसणे’ या शब्दाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 points‘आम्ही’ या सर्वनामाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 points‘मी गावाला पोहोचलो असेल.’ या वाक्यातील काळ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 points‘गोपी’ या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 points‘अपाय’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsखालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 points‘मोहिनीअट्टम’ नृत्य शैली कोणत्या राज्यात विकसित झाली?
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsखालीलपैकी कोणता देश कार्बन डायऑक्साइडचा सर्वात मोठा उत्सर्जक आहे?
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsएक मनुष्य उत्तरेकडे 5 किमी चालत गेला व उजवीकडे वळून 3 किमी गेला पुन्हा उजवीकडे 1 किमी जाऊन उजवीकडे वळून 3 किमी गेल्यास सुरुवातीच्या ठिकाणापासून किती किमी अंतरावर असावा?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsसंख्या श्रेणीतील पुढील संख्या ओळखा.
13,26,28,312,1560,?
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsमुलांच्या एका रांगेत सुजितचा एका टोकाकडून 25 वा नंबर आणि दुसऱ्या टोकाकडून 27 वा नंबर आहे तर त्या रांगेत एकूण किती मुले आहेत?
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 pointsएका संस्थेत मुला मुलींचे प्रमाण 5:8 असे आहे जर मुलींची संख्या एकूण 160 आहे तर संस्थेतील एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsएका वर्गातील 40 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 10 वर्ष आहे त्यात शिक्षकाचे वय मिळविल्यानंतर सरासरी 11 होते तर शिक्षकाचे वय किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsथर वाळवंट मधून कोणती नदी वाहते?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsकेवला देवराष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे?
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsएक ते शंभर पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहेत?
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsसरासरी काढा.
29, 33, 37, 41, 45, 49, ?
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsघनाकृती पेटीचे घनफळ 512 घन सेमी आहे त्या पेटीच्या बाजूची लांबी काय असेल?
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsजर एका संख्येचे 20% 120 असेल तर त्या संख्येचे 120% किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsजगात सर्वप्रथम आर्थिक नियोजन कोणत्या देशाने केली?
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsगावाचा पोलीस पाटील कोणाकडून नियुक्त केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 points6 व72 यांचा लसावी काढा?
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsपुढील शब्दाचे लिंग ओळखा. साखरभात
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsमुलांनी पुस्तकावर रेघाट्या मारल्या वाक्यातील कर्म ओळखा,
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 points1954 साली कोणत्या दोन देशाने झालेल्या करारात पंचशील तत्वांचा स्वीकार करण्यात आला?
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 points4 सेकंद व 2 तासाचे गुणोत्तर काढा?
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 points40.000 मुद्दलाचे दसादशे 10 दराने दोन वर्षाचे चक्रवाढ व्याज किती?
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsछत्रपती शिवाजी महाराजांचे आजोळ कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsदेवगिरी किल्ल्याचे आत्ताचे नाव काय?
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsमनुष्याला आयुष्यात एकूण किती दात येतात?
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsमहाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsमी दहावी पास झालो चा काळ ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्याचे पोलीस मुख्यालय कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsहिंगोली हा मराठवाडा विभागातील कितवा जिल्हा आहे?
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsस्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोण?
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsसामान्य नाम प्रकार ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsतोंड या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsहिंगोली हा मराठवाडा विभागातील कितवा जिल्हा.
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा...