Police Bharti Question Paper
Maharashtra police bharti Question paper pdf Download, free online test. पोलिस भरती सराव पेपर 2024 : मित्रहों दरोज मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा. Police bharti question paper online test, police bharti mock test, police bharti test.
महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच pdf
Police Bharti Whatsapp Group link 2024
पोलिस भरती सराव पेपर
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 455
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Important Links:
- पोलिस भरतीची तयारी कशी करावी?
- तलाठी भरतीची तयारी कशी करावी?
- पोलीस भरतीला नेहमी विचारले जाणारे प्रश्न?
police bharti mock test
पोलिस भरती सराव पेपर 455
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 100 प्रश्न असतील 100 गुणांसाठी, पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
वरील रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क्स समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये :-
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव व मार्क्स दिसतील.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsआम्ही उद्या गावी जाऊ या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsदोन संख्यांचे गुणोत्तर जर 20:22 असेल व त्यांचा मसावी 17 असेल तर त्या संख्या कोणत्या.
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsओ हा स्वर कोणत्या प्रकारात मोडतो.
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsइतिश्री करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 points1921 मध्ये मोपला विद्रोह कोणत्या राज्यात झाला.
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 pointsअपूर्णविराम हे चिन्ह केव्हा वापरतात.
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 pointsवाफेचे रूपांतर बर्फात होण्याच्या क्रियेस काय म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsएक ते शंभर मध्ये किती मूळ संख्या आहेत.
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 points317×317+283×283=?
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsराधा गाणे गात असे या वाक्याचा काळ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 pointsखालील वाक्याचा प्रयोग ओळखा..
शिपायकडून चोर पकडला जातो.
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsयुरो फुटबॉल कप 2020 मध्ये कोणत्या देशाने जिंकला.
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsएका वस्तीगृहात 150 मुलांचा एक समूह आहे ते परस्परांना वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा द्यायला कधीही विसरत नाही तेव्हा सर्व मुले दोन वर्षात एकूण किती वेळा शुभेच्छा देतात.
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 pointsअमृताहुनी गोड नाम तुझे देवा हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे.
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 pointsअ व ब चे वार्षिक उत्पन्न 4:3 प्रमाणात असून खर्चाचे प्रमाण 3:2 आहे प्रत्येकाजवळ वर्षा शेवटी सहाशे रुपये शिल्लक राहिले तर अ चे वार्षिक उत्पन्न किती.
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsनैसर्गिक रबर हा एक…………. चा पॉलीमर आहे.
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsअजयने 70,000 रुपये गुंतवणूक एक उद्योग सुरू केला प्रभावती या उद्योगात सहा महिन्यानंतर आली व त्यावेळी तिने रुपये 1,05,000 गुंतविले राहुलने पुढील सहा महिन्यानंतर याच उद्योगात रुपये 1,04,000 लाखगुंतीविले व उद्योगांमध्ये आला जर तीन वर्षानंतर या उद्योगातील नफा अजय प्रभावती व राहुल यांच्यामध्ये वाटायचा असेल तर कोणत्या प्रमाणात वाटावा.
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsगर्जेल तो पडेल काय हे वाक्य कोणत्या वाक्य पकारात मोडते.
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 pointsजहाज या शब्दातील ज वर्ण कोणत्या प्रकारचा आहे.
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsआई वडील, कृष्णा अर्जुन हे शब्द कोणत्या समासाचे आहेत.
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsअमलबजावणी संचालनालय कोणत्या मंत्रालयाच्या आधीन काम करते.
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsचौरसाची बाजू 20 टक्क्याने वाढवली तर चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल.
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsखालील शब्दसमूहासाठी नेमका शब्द सुचवा.
म्हाताऱ्या किंवा लंगड्या लुळ्या गुरांना पाळण्याचे ठिकाण.
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 pointsखालीलपैकी कोणता विषाणूजन्य रोग नाही.
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsसोमवार: शनिवार:: चैत्र:?
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsभागाकार करा. 3.1639÷0.013=?
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsब्रिटिशांविरुद्ध पंजाब मध् झालेल्या कुका विद्रोहाचे नेतृत्व कोणी केले.
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 pointsभारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली.
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 points6 पुरुष व 5 महिला यांच्या गटातून 5 सदस्य समिती स्थापन करायची आहे यातून 3 पुरुष व 2 महिला असतील अशी समिती किती प्रकारे तयार करता येईल.
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 pointsफॅरेडेचा विद्युत अपघटन नियम कशाशी संबंधित आहे?.
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsघड्याळात 12 वाजून 20 मिनिटे अशी वेळ झाली आहे तर तास काटा व मिनिट काटा यांच्यामधील कोण किती अंशाचा असेल.
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsगणेशने 112 रुपयाची वस्तू 87 रुपयात विकली तर त्याला शेकडा किती नफा किंवा तोटा झाला.
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsखालीलपैकी विसंगत शब्द कोणता.
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 points65 किलोग्रॅम वजनाची एक व्यक्ती निघून गेली व त्या ठिकाणी नवीन व्यक्ती आल्यामुळे आठ जणांची सरासरी तीन किलोग्राम ने कमी झाली तर नवीन व्यक्तीचे वजन किती.
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 points753432 चे वर्गमूळ किती.
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 pointsभिन्न संख्या ओळखा. 29,49,64,125,343
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsखालील वाक्यातील अधोरेखित उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा.
सरावात सातत्य म्हणजे हमखास यश .
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsशासकीय कर्मचाऱ्यांना ताकीद देण्यासाठी वापरतात त्यास काय म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 pointsपहिल्या 50 नैसर्गिक संख्यांची सरासरी किती.
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsटोक्यो 2021 ओलंपिक मध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाचे कोच कोण होते.
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsमिडनाईट चिल्ड्रेन या कादंबरीचे लेखक कोण.
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 pointsबेरीज करा. 99999+999+99+9=?
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsएक दुकानदार एक टेबल 15% सवलतीने विकत घेऊन 3910 रुपये ना विकतो या व्यवहारात त्याला 15% नफा झाला तर दुकानदाराला सवलत किती रुपये मिळाली.
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsमहाराष्ट्र पोलीस दलाचे पोलीस महासंचालक कोण आहेत.
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsअ,ब आणि क नळानी स्वतंत्रपणे एक टाकी अनुक्रमे 12 15 आणि 20 तासात भरले जाते किंवा रिकामी होते एकाच वेळी अ आणि ब नळाच्या साह्याने टाकी भरण्यास प्रारंभ केला आणि क नळाच्या साह्याने टाकी रिकामी करण्यास सुरुवात केली तर किती तासात टाकी भरलेल्या स्थितीत असेल.
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsराष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था कोठे आहे?.
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsआपल्या योग्यतेपेक्षा अधिक काम घेणे या वाक्यासाठी समर्पक म्हणून शोधा.
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsमोहन हा गणेश पेक्षा उंच आहे परंतु संजय पेक्षा ठेंगणा आहे राधिकाही गणेश इतकेच उंच परंतु दीपिका पेक्षा उंच आहे तर राधिका ही :
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsतापी नदीचा उगम कोठे झाला.
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 pointsपंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळा कोणी बांधली.
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsको वॅक्सिन ही कोविड-19 लस भारत बायोटेक ने कोणाच्या साह्याने तयार केली.
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsरिसर्च अँड ॲनालिसिस ही कोणत्या प्रकारची संस्था आहे.
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsराज्य प्रशासन लवादाच्या अध्यक्षाची नेमणूक कोण करतात.
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsहिमालयाची सावली हे कानेटकर लिखित नाटक कोणाच्या जीवनावर लिहिले आहे.
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsन,न,ण,बा,य हि सर्व अक्षरे घेऊन एक अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास या शब्दातील शेवटचे अक्षर कोणते असे.
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsएका मैदानात सिद्धी एका खांबापासून ईशान्यकडे 9 मीटर चालत गेली रिद्धी आग्नेयकडे 12 मीटर चालत गेली तर सिद्धी ही चार मीटर परत आली तर दोघींमध्ये किती मीटर अंतर आहे?
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 pointsभारतात सध्या किती केंद्रशासित प्रदेश आहेत.
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsखालीलपैकी अभ्यस्त शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधा.
29,40,44,52,59,73,?
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 pointsमहाबळेश्वर महाड मार्गावर कोणता घाट आहे.
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsफेब्रुवारी 2020 महिन्याचे एकूण सेकंद किती.
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsरांगेत मधल्या स्थानात असलेल्या राजेश चा रांगेत 15 वा क्रमांक आहे तर रांगेत एकूण किती लोक आहेत.
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsमुंबई ते गोवा हे 450 किमी अंतर मुंबईहून सकाळी 8.30 वाजता सुटलेल्या ताशी 60 किमी वेगाने जाणाऱ्या गाडीची त्याचवेळी गोवा होऊन सुटलेल्या ताशी 75 किमी वेग असलेल्या गाडीशी किती वाजता भेट होईल?
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsकोणत्या विभक्तीचे प्रत्यय लिंगानुसार बदलतात.
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 points684948 या संख्येतील 8 या स्थानिक किमतीतील फरक किती.
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsखालील अधोरेखित विशेषणाचा प्रकार ओळखा.
तो मुलगा अशक्त आहे.
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsब हा अ ला म्हणाला की तुझी आई माझ्या आईची सून आहे तर ब ची मुलगी अ च्या भावाची कोण
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 points120 मीटर लांबीची रेल्वे एक खांब 4 सेकंदात ओलांडते तर त्या रेल्वेचा वेग किती.
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 pointsईमेल प्रणालीचे कार्य खालीलपैकी कोणत्या प्रोटोकॉलने होते.
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsअनाधिकृत व्यक्तीला समजू नये म्हणून डेटाचे व्यवस्थापन करण्याचा हा एक मार्ग आहे.
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 points2000 साली महाराष्ट्र दिन सोमवारी होता तर 2001 साली प्रजासत्ताक दिन कोणत्या दिवशी होता.
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsएका व्यवसायात अनिलने एका वर्षासाठी सहा हजार रपये गुंतविले वर्षाच्या शेवटी नफ्याचे प्रमाण 3:2 होण्यासाठी विक्रमला किती रुपये गुंतवावे लागतील.
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsएका घरगुती समारंभात अ ची आजी, आई पत्नी अ ची पाच मुले व त्यांच्या पत्नी व मुलांच्या प्रत्येकी एक मुलगा व मुलगी हे सर्वजण उपस्थित होते तर त्या समारंभात एकूण किती स्त्रिया उपस्थित होत्या.
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 pointsरामचे आजचे वय त्याच्या पाच वर्षांपूर्वीच्या वयाच्या 5/4 पट आहे तर त्याचे आजपासून दहा वर्षानंतरचे वय किती.
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsअंकाची कोणती जोडी पुढील संख्या मालिका पूर्ण करते.
224,197,168,………..,……..,101,80,65
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsधातू साधित व सहाय्यक क्रियापदाच्या संयोगाने बनणाऱ्या क्रियापदाला कोणते क्रियापद म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsरवी कुमार दहिया कोणत्या खेळाशी संबंधित आहे.
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsपीपिलीका या शब्दाचा अर्थ सांगा.
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsलेसरच्या साह्याने पर्यावरण नियंत्रित करण्याच्या तंत्राला काय म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsपेरू पाव हे शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेले आहेत.
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsपाच सेमी बाजू असलेल्या घनाचे पृष्ठफळ किती.
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsएका वर्तुळाचे क्षेत्रफळ 154 सेमी आहे तर सदर वर्तुळाचा परिघ किती.
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 points25000 चे 0.30%=?
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsघड्याळ्यात दर अर्ध्या तासाला एक टोल आणि प्रत्येक तासाला जितके वाजले असतील तितके टोल वाजतात तर सकाळी पावणे आठ वाजल्यापासून पावणे दहा वाजेपर्यंत किती टोल वाजतील.
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsखालील संख्या मालिकेत दिलेल्या संख्या पैकी कोणती संख्या त्या मालिकेतील सूत्राशी निगडित आहे.
508,252,124,60,28,14,4
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsइमारत या शब्दाचे सामान्य रूप होताना त्यास कोणता प्रत्यय लागतो.
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsद.स.द.शे. 12 दराने 20000 रुपयाचे पाच वर्षाचे चक्रवाढ व्याज किती.
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsमेरी कोम कोणत्या खेळाशी संबंधित आहे.
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsत्रिंबकेश्वर ज्योतिलिंग महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे.
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsमहाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन कोठे भरते.
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsबिहू लोकनृत्य कोणत्या राज्यात प्रचलित आहे.
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsभारतातील पहिल्या महिला राज्यपाल कोण.
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsकेसरी व मराठा वृत्तपत्र कोणी चालविले होते.
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsवारकरी चळवळीची सुरुवात कोणी केली.
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsमहाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते.
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsमहाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना कधी झाली.
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsमुंबईचे सध्याचे पोलीस आयुक्त कोण आहेत.
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या भाषेतील लिपी देवनागरी नाही.
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsमी रस्त्यात पडलो. यात अधोरेखित शब्दात सामान्य रूप कोणते आहे.
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsदयाळू हे कोणते नाम आहे.
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा...