Police Bharti Question Paper
Maharashtra police bharti Question paper pdf Download, free online test. पोलिस भरती सराव पेपर 2024 : मित्रहों दरोज मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा. Police bharti question paper online test, police bharti mock test, police bharti test.
महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच pdf
Police Bharti Whatsapp Group link 2024
पोलिस भरती सराव पेपर
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 453
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Important Links:
- पोलिस भरतीची तयारी कशी करावी?
- तलाठी भरतीची तयारी कशी करावी?
- पोलीस भरतीला नेहमी विचारले जाणारे प्रश्न?
police bharti mock test
पोलिस भरती सराव पेपर 453
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 100 प्रश्न असतील 100 गुणांसाठी, पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
वरील रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क्स समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये :-
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव व मार्क्स दिसतील.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsनऊरात्रीचा समूह हा विग्रह कोणत्या सामाजिक शब्दाचा आहे.
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsपुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यायचे राहिले आहे.
आई म्हणाली, दीप्ती तू आज मला कामात मदत कर.
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsउचित पर्याय शोधा.
मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये.
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsविभक्ती ओळखा. मी हसतो.
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsकाळ ओळखा. संजीवनी सायकल चालवत होती.
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 pointsअनुस्वरांचा भिन्न उच्चार असलेली शब्द जोडी कोणती.
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 pointsवाक्याचा प्रकार ओळखा.
पाऊस पडला असता तर पिके चांगले आले असते.
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsसंयुक्त वाक्य ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 pointsखालील शब्दांमधून विभक्ती तत्पुरुष समास ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsमध्यम पद लोपी समाज असलेला शब्द कोणता.
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 pointsपुढील पंक्तीतील अलंकार ओळखा.
लहानपणा देगा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्नखोर त्याच अंकुशाचा मार !
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsमंदाक्रांता या अक्षर गणवतीतील प्रत्येक चरणामध्ये किती अक्षरे असतात.
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsदगड हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो.
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 pointsत्याने आता घरी जावे या विधानातील कर्म ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 pointsआम्ही त्या दिवशी सकाळी 10 वाजता साताऱ्यास जाण्याची खटपट केली या विधानातील कर्म कोणते.
सर्वात योग्य पर्याय निवडा.
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsखाणारा हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे? सर्वात योग्य पर्याय निवडा.
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsपोटात कावळे ओरडायला लागले या वाक्यातून शब्दशक्तीचा कोणता अर्थ व्यक्त होत?
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsअलंकार ओळखा.
नयना कमल हे उघडीत हलके जागी हो जानकी.
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 pointsडेक्कन सभा या संस्थेची स्थापना कोणत्या समाज सुधारकांनी केली.
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsखालीलपैकी कुठली वैद्यकीय क्षेत्रात संशोधन करणारी संस्था पुण्यात नाही?
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsआदिवासी भागातील माता मृत्यू आणि अर्भक मृत्यू कमी व्हावेत यासाठी राज्यातील 15 जिल्ह्यात 1995- 96 पासून एक योजना राबवल जात आहे त्या योजनेचे नाव काय?
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsभारतातील कोणती एक नदी कर्कवृत्तास दोन वेळाचे दोन वाहते.
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsरीड ऑफ मॅडमस हे कोणत्या मूलभूत हक्काशी संबंधित आहे.
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 pointsलोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्ष पद कोण भूषविते.
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsनोवाक जोकोविचटेनिस मध्ये कुठल्या देशाच्या प्रतिनिधित्व करतात.
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsभारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालविणारे जाणारे रेल्वे स्थानक कोणते.
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsरत्नागिरी जिल्ह्याचा सागर किनारा किती किमी लांब आहे.
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 points1920 साली महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना कोठे उभारण्यात आला.
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsकोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले?
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 pointsखालीलपैकी कोणता मासा गोड्या पाण्याचा मत्स्य शेतीत महत्त्वाचा आहे.
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या आयोगाला संविधानिक दर्जा नाही.
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsखालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही.
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsखालीलपैकी कोणते ठिकाण महाराष्ट्रातील चेरापुंजी असे म्हटले जाते.
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 points2021 मध्ये महाराष्ट्रात समुद्रकिनारी असलेल्या चक्रीवादळाचे नाव काय होते.
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsमहर्षी कर्वे यांचे आत्मचरित्राचे नाव काय होते.
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 pointsबुलढाणा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण?
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsआंध्राची नवीन राजधानी अमरावती….. नदीच्या तीरावर आहे,
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsमहाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कोठे सुरू झाली?
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 pointsश्रीनगर हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे?
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या ठिकाणचे ऐतिहासिक नाव मोमीनाबाद असे होते?
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 points‘जगात बुवा आणि मनात कावा.’ समानार्थी म्हण ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 points5 क्रमवार सम संख्यांची सरासरी 12 आहे तर त्यापैकी सर्वात लहान समसंख्या ही सर्वात मोठी समसंख्येच्या किती पट आहे?
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsमहाराष्ट्रातील …….हा ज्वालामुखीय अग्निजन्य खडकाचा प्रकार होय.
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 points‘मुंडा’ ही आदिवासी जमात मुख्यत्वे ……..या राज्यात आढळते.
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsराज्य वन्यजीव कृती आराखडा तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते?
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?
13,(26)52,45,(90),180,(1) ?64
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsनागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे खालीलपैकी कोणत्या प्रसिद्ध कवीने मेघदूत हे महाकाव्य लिहिले?
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 points5 वाजून दहा मिनिटांनी घड्याळाचा. दोन काट्यात किती अंशाचा कोण होईल?
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 points‘हिरवे हिरवे गार गालिचे .’ या ओळीतील विशेषणाचा प्रकार कोणता?
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 points8ऑगस्ट 2008 रोजी शुक्रवार असल्यास 9 सप्टेंबर 2009 साली कोणता वार असेल?
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsखालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 points‘प्रसादला गरम दूध आवडते.’ या वाक्यातील कर्ता ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsखालीलपैकी गटात न बसणारी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsस्वतंत्र भारतातील पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकणारे खेळाडू कोण?
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 points‘पुस्तक’ हा शब्द मराठी व्याकरणात कोणत्या लिंग प्रकारात येतो?
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 points20मुलांना 20 किलोग्रॅम साखर 20 दिवस पुरते तर 1 मुलाला 1 किलो ग्रॅम साखर किती दिवस पुरेल?
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 pointsभारतीय घटनेच्या कितव्या कलमानुसार प्रत्येक घटक राज्यात एक उच्च न्यायालय असते?
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsखालीलपैकी कशास चुंबकीय पदार्थ म्हणता येईल?
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsफुल माशित …… गुणसूत्रे असतात,
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 points11 ते 30 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती?
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsहवेमधील कार्बन डाय-ऑक्साइडचे प्रमाण किती असते?
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsकन्या या शब्दाचे अनेकवचनी रूप सांगा.
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsक्षयरोगाचे कारण काय असते?
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsकेलेला उपकार जणत नाही असा……………..
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 points2 एकर भात शेती काढणीसाठी 20 मजुरांना 3 दिवस लागतात तर 6 मजुरांना किती दिवस लागतील?
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsवठणीवर आणणे याचा अर्थ काय?
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsएका काटकोन त्रिकोणाचा पाया 20 सेमी व उंची 21 सेमी आहे तर त्याचा कर्ण किती सेमी असेल?
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsराजू व दीपक यांच्या वयाचे गुणोत्तर 3:2 आहे दीपकच्या व संतोषच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे तर राजू दीपक संतोष यांच्या वयाचे गुणोत्तर काढा?
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 pointsएका पुस्तकाची छापील किंमत 750 रुपये आहे दुकानदाराने ते पुस्तक 600 रुपये विकले तर त्याने शेकडा सूट किती दिली?
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsनैसर्गिक पर्यावरणाचे जतन करण्याची बाब भारतीय संविधानाच्या कोणत्या भागामध्ये समाविष्ट आहे?
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsदास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला आहे?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsआजन्म या शब्दाचा अर्थ काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsवडील व मुलगा यांच्या वयाची बेरीज 40 वर्ष आहे आणखी पाच वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयापेक्षा चार पट होईल तर मुलाचे आजचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 points9, 15 ,12, 18,15,21,18,24,?
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsएका काटकोन त्रिकोणाचा कर्ण 10 सेमी असून पाया 6 सेमी आहे तर त्या काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsमराठी भाषेमध्ये एकूण किती रस आहेत?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsअडणीवरचा संघ असणे म्हणजे काय?
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsदर्पण हे पत्र 1832 साली मुंबईत कोणी सुरू केले?
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsएका सांकेतिक लिपिक GOOD हा शब्द TLLW असा लिहितात तर त्याच संकेतानुसार BAD हा शब्द कसा लिहाल?
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsजमशेदजी टाटा यांनी जमशेदपूर येथे पोलाद निर्मितीचा कारखाना केव्हा सुरू केला?
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsभारताचा पारंपरिक व्यवसाय कोणता?
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsअदिकाळात मानवाने कोणता पहीला पाळीव प्राणी पाळला होता?
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsभारतात होमरूल चळवळ कोणी सुरू केली?
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsगदर पार्टीची स्थापना कोणी केली?
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsभारतातील आद्य क्रांतिकारक कोण ?
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsChoose the correct article.
What ………magnificent statue?
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsचंदनाच्या कोणत्या भागा पासुन तेल काढतात?
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsFill in the blank with appropriate preposition.
One country has derogated ……..Rome convention.
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsFeeling the blank with suitable preposition.
We should abide…….. the rules of the organisation.
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsउपसरपंच निवड कोण करतात?
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsHe …….leaving in boarding house.
Choose the correct verb.
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsभारताच्या राष्ट्रध्वजाची लांबीच्या किती पट असते?
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsChoose the correct verb.
He said that he…….. return tomorrow.
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsChoose the correct alternative for..
Stranger …..
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsखालीलपैकी तांबड्या रंगाचा ग्रह कोणता?
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsChoose the correct option.
The story was not …….so he did not believe her.
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsमेळघाट अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsUse the correct word of clause in the following sentence.
………I am poor, I am honest.
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 points…. महाराष्ट्राचा राज्य प्राणी, आहे.
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsFill in the blank.
Good judge never gumps …….the conclusion.
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा...