पोलिस भरती सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 45
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
पोलिस भरती सराव पेपर 45
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsस्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणास म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsचिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतात आहे.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 points‘जोसेफ मॅझिनी’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsसंयुक्त राष्ट्र अमेरिका मध्ये किती राज्य आहेत?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsमहात्मा गांधी यांनी असहकार चळवळ ही दरम्यान आत्मसमर्पण केल्यानंतर ब्रिटिश सरकारने त्यांना कोणती पदवी दिली?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsदारुगोळा बनवण्याचे कारखाने कोठे आहेत?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsहरियाणातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचा गुरगाव हा जिल्हा सध्या कोणत्या नावाने ओळखला जातो?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsजम्मू आणि काश्मीर च्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points‘सावरपाडा एक्सप्रेस’ म्हणून कोणाचा गौरवपूर्ण उल्लेख केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points15 * 76 /19 – 19 =?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsवर्गातील 50 विद्यार्थ्यांपैकी पहिल्या 25 विद्यार्थ्यांचे सरासरी वय तेरा वर्षे आहे राहिलेल्या 25 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 17 वर्षे असल्यास एकूण विद्यार्थ्यांची सरासरी वय किती?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsदहा टक्के नफा घेऊन एक पुस्तक 27.50 रुपयाला विकले जर ते पुस्तक 25.50 रुपयाला विकले तर किती टक्के नफा किंवा तोटा झाला असता?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsमुलाच्या जन्माच्या वेळी आईचे वय 30 वर्ष होते, आता मुलाचे व आईच्या वयाची बेरीज 40 आहे तर 10 वर्षांनी मुलाची वय किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsखालीलपैकी कोणती संख्या सर्वात कमी आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsदोन संख्यांची बेरीज 25 आहे .त्यामधील फरक 13 आहे तर त्या संख्यांचा गुणाकार किती?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points2497 या संकेत कोणती लघुत्तम संख्या मिळवल्यास येणाऱ्या बेरजेला 5,6,4 व 3 ने पूर्ण भाग जाईल?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsजर शिक्षक दिनी गुरुवार आला असेल तर त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या दिवशी येईल?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsएका महिन्यात दिनांक 3 रोजी बुधवार होता तर त्याच महिन्यात 22 तारखे नंतर तिसऱ्या दिवशी कोणता वार येईल?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsमराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points‘आज्ञापत्र’ हा ग्रंथ कोणत्या विषयावर आहे?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points‘सातत्य’ या शब्दाला पर्यायी नसलेला शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsवाक्यातील नामाच्या ऐवजी येणारे शब्दाला कोणती संज्ञा आहे?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsमला टाचणी आणून द्या .
या मधील ‘टाचण्या’ याचे वचन ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points‘बाजीप्रभू शौर्याने लढला.’ या वाक्यातील काळ ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsपुढील शब्दातील उभयान्वयी अव्यय ओळखा.
Correct
Incorrect