Police Bharti Question Paper
Maharashtra police bharti Question paper pdf Download, free online test. पोलिस भरती सराव पेपर 2024 : मित्रहों दरोज मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा. Police bharti question paper online test, police bharti mock test, police bharti test.
महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच pdf
Police Bharti Whatsapp Group link 2024
पोलिस भरती सराव पेपर
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 447
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Important Links:
- पोलिस भरतीची तयारी कशी करावी?
- तलाठी भरतीची तयारी कशी करावी?
- पोलीस भरतीला नेहमी विचारले जाणारे प्रश्न?
police bharti mock test
पोलिस भरती सराव पेपर 447
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 100 प्रश्न असतील 100 गुणांसाठी, पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
वरील रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क्स समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये :-
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव व मार्क्स दिसतील.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsशक्तीचे एकक काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsमोर्ले- मिंटो सुधारणा कायदा कोणत्या वर्षी संमत झालाा?
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsस्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 points‘भारतीय फुलराणी’ या टोपण नावाने ओळखली जाणारी खेळाडू?
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsनेपाळच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण?
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 pointsमहाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हणून कोणाला ओळखले जाते?
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 pointsएक गाडी पंधरा मिनिटात 5.5 कीमी जाते,तर तिचा ताशी वेग किती?
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 points25 ते 45 गुणोत्तर किती?
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 points6 वा.15 मिनिटांनी घड्याळाच्या आरशातील प्रतिमेत किती वाजलेले दिसतील?
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 points7500 रुपये इतक्या रकमेची दसादशे चार टक्के व्याजदराने दोन वर्षासाठी चक्रवाढ व्याज किती होईल?
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 pointsपहिल्या पाच मूळ संख्यांची एकूण बेरीज किती?
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 points1672 या संख्येतून लहानात लहान कोणती संख्या वजा केली असता येणाऱ्या संकेत 17 ने पूर्ण भाग जाईल?
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsएका टाकीला दोन नळ बसवलेले आहेत प्रत्येक नळ स्वतंत्रपणे चालू केल्यास टाकी भरण्यासाठी अनुक्रमे 20 व 30 मिनिटे लागतात.जर दोन्ही नळ एकत्रितपणे चालू केले तर ती टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल?
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 pointsएका संख्येच्या सहा पट आणि दुप्पट यामध्ये बत्तीस चा फरक आहे तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 pointsहे मेघा ‘तू सर्वांना जीवन देतोस. हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsछत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक प्रसंगी अष्टप्रधान मंडळाच्या नेमणुका केल्या. या अष्टप्रधानाचे मुख्य प्रधान कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsजिल्हा परिषदेच्या समिती व्यवस्थेत सर्वात महत्त्वाची भूमिका ……..समितीची होय.
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 points……..हे भारताचे 25 वे राज्य केले गेले.
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 pointsअशोकाचा मुख्य प्रधान कोण होता?
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsमाझ्या आजोबांना एकच मुलगा आहे .माझ्या वडिलांच्या वडिलांचा मुलगा माझा कोण?
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsवाक्यात एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात?
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 points45 व75 या संख्यांचा मसावी 15 आहे तर लसावी किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsखालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 pointsमित्र या शब्दाचे अनेक वचन ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsऊर फुटणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsलायसन्सची मुदत समाप्त झाल्यानंतर ते समाप्त झाल्याच्या तारखेपासून पुढे चालू ठेवण्यासाठी किती दिवसात अर्ज करणे आवश्यक आहे?
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsजडवाहन रस्त्याच्या कोणत्या बाजूने चालवावे?
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 pointsरस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग हे कशासाठी असते?
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 points27×12+21÷7-327=?
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 pointsदुसऱ्याचे दुःख पाहून कळवळणारा याबद्दल एकच शब्द सुचवा?
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsगिअर असलेल्या वाहनाचे लायसन्स चालकास किती वर्षे वयानंतर प्राप्त करून घेता येते?
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsवृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे |
पक्षीही सुस्वरे आळविती
सदरची पंगती खालील संतांची आहे.
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsस्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 pointsमरावे परी कीर्तिरूपे उरावे या वाक्यातील उभयान्वयी अव्यय कोणते?
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsमी रमेश ला मारतो या वाक्यातील कर्म ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 pointsम्हणजे, कारण आणि वास्तव ही कोणती उभयान्वये आहेत?
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsसदाचारी या शब्दाचा योग्य संधीविग्रह निवडा.
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsडोंगर या शब्दाची जात ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 pointsरस्त्यावरील दोन उभ्या अतूट पिवळ्या रेषा काय दर्शवितात?
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsजशे मांजर-उंदीर ,तसे
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsभारताचे तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 points9 मार्च 2020 रोजी महाराष्ट्रातील पहिला कोरोना रुग्ण कोणत्या शहरात आढळला?
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsस्वतंत्र्योत्तर भारतीय अर्थव्यवस्थेचे वर्णन………… असे केले जाते.
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsकोल्हापुरात इसवी सन 1911 मध्ये सत्यशोधक समाजाची तर 1918 मध्ये आर्य समाजाची शाखा कोणी स्थापन केली?
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsभाऊ या शब्दाचे सामान्य रूप?
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsमहाराष्ट्रातील विधानसभेतील सदस्यांची संख्या किती असते?
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsझेब्रा क्रॉसिंग चा अर्थ सांगा.
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 points…………….. यांना आपण शामची आई या आत्मचरित्रात्मक ग्रंथांचे व पत्री या काव्यसंग्रहाचे कर्ते म्हणून ओळखतो.
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsएका व्यक्तीला एक काम करण्यासाठी 10 दिवस लागतात दुसऱ्याला तेच काम करण्यासाठी 15 दिवस लागतात तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील?
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 points…………… हा सूर्याच्या सगळ्यात जवळ आणि आपल्या सूर्यमालेतील सगळ्यात लहान ग्रह आहे.
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsछत्रपती शिवाजी महाराजांनी खाली दिलेल्या सागरी किल्ल्यांपैकी कोणता किल्ला बांधलेला नाही?
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsराजा राममोहन रॉय यांनी……….. या अन्याय पृथ्वीविरुद्ध आंदोलन सुरू केले.
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsते अस्वल आता माणसाळले.
अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 points16 व 18 चा लसावी काढा.
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsभारतात कोरोना लसीकरणाच्या उत्पादनाची परवानगी मागणारी पहिली भारतीय कंपनी कोणती?
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsमहाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हणून कोणाला ओळखले जाते?
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 points450चे30%=?
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsसार्वजनिक रस्त्यावर अपघात घडल्याचे निदर्शनास आल्यास प्रथम काय कारवाई करावी?
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsभारतीय सर्वोच्च न्यायालयाकडे मुख्य न्यायाधीश कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 pointsमायक्रोसॉफ्ट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsसरळ रूप द्या.
1/8 /1/8 * 1/8 / 1/8 =?
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 points1600 या संख्येचे वर्गमूळ किती?
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsएका टोपलीत अडीच डझन सफरचंद आहेत तर 20 टोपलीत किती सफरचंद आहे असतील?
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 points500 मीटरचे सेंटीमीटर करा.
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsएक काम 5 माणसे वीस दिवसात करतात तर तेच काम 4 माणसे किती दिवसात करतील?
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsएका वर्गातील 60 मुलांपैकी 54 मुले पास झाली तर त्या वर्गातील पास मुलांची टक्केवारी किती?
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 points12:146::15?
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsदसादशे 5 दराने 5000 रुपयाचे 4 वर्षाचे सरळ व्याज किती?
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 points30,75,63,69,42,63,??
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsज्या संख्येची 20% 60 होते ती संख्या खालील पर्यायातून शोधा?
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsदिवसातून किती वेळा मिनिट काटा होतास काटा एकमेक वर येतात?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 points43,200 सेकंद म्हणजे किती तास?
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 points90 ते 100 मधील सर्वात मोठी मूळ संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 points4,36,100,196,?
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsखालील पदावलीतील सर्वात लहान अपूर्णांक ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsबीड जिल्ह्यातील इतर किती जिल्ह्यांच्या सीमा जोडलेल्या आहेत?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 points125 चे घनमूळ किती?
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 points30 रुपये डझन या दराने 30 पेन खरेदी करून ते सर्व विकले प्रत्येकी 3 रुपये दराने विकली असतील तर किती टक्के नफा झाला?
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsभाजक 6 भागाकार 9 आणि बाकी 5 असेल तर भाज्य संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsएक वस्तू 60 रुपयात विकल्याने. दहा रुपये तोटा होतो तर त्या वस्तूची मूळ किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsस्वामी दयानंद सरस्वती यांचे मूळ नाव काय होते?
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsब्रिटिश भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल कोण होता?
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsमहाबलीपुरम मंदिर कोणाच्या काळात बनवले गेले?
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsजहांगीर महाल कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsकुरबुडे बोगदा कोकण रेल्वेवर….. जिल्ह्यात आहे.
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsसिंदखेडराजा हे खालीलपैकी कोणाचे जन्मगाव आहे?
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsचिपी विमानतळ …. जिल्ह्यात आहे.
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsइसवी सन 1930 मध्ये पहिल्या गोलमेज परिषदेचे आयोजन कोणी केले?
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsजयप्रकाश नारायण आंतरराष्ट्रीय विमानतळ…. येथे आहे.
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 points‘हेमाडपंत’ हा मध्ययुगीन इतिहासात कोणाचा प्रधानमंत्री होता?
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsदुचाकीचे शहर म्हणून… या शहराला देशात ओळखले जाते.
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsखालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsजगात साखरेचा पहिल्या क्रमांकावर निर्यातदार देश कोणता आहे.
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsहृदयाच्या स्नायूंची हालचाली कोणत्या स्वरूपाची असते?
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsपाकिस्तानच्या संसदेचा कार्यकाळ….. वर्षाचा असतो.
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 points‘वसंतराव नाईक राज्य कृषी व्यवस्थापन संस्था कोठेसंस्था’ आहे?
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsखालीलपैकी कोणते पठार कललेले पठार नाही?
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsओलाफ शोल्झ हे कोणत्या देशाचे नवे चेन सेलर बनले आहे.
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsभारतात सर्वात कमी जंगलाचे प्रमाण कोणत्या राज्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsसुंदरबन भारतात कोणत्या राज्यात आहे?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा...