Police Bharti Question Paper
Maharashtra police bharti Question paper pdf Download, free online test. पोलिस भरती सराव पेपर 2024 : मित्रहों दरोज मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा. Police bharti question paper online test, police bharti mock test, police bharti test.
महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच pdf
Police Bharti Whatsapp Group link 2024
पोलिस भरती सराव पेपर
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 445
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Important Links:
- पोलिस भरतीची तयारी कशी करावी?
- तलाठी भरतीची तयारी कशी करावी?
- पोलीस भरतीला नेहमी विचारले जाणारे प्रश्न?
police bharti mock test
पोलिस भरती सराव पेपर 445
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 100 प्रश्न असतील 100 गुणांसाठी, पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
वरील रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क्स समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये :-
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव व मार्क्स दिसतील.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsब्रह्मगाठ या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ असणारा पर्याय ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsताऱ्यांच्या लुकलुकण्याचे कारण कोणते?
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsमुंबईतील सर्वात जुने वाचनालय खालीलपैकी कोणते आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsएका शेतकऱ्याने 10,000 रक्कमेचे कर्ज 15% सरळ व्याजाने घेतले पाच वर्षानंतर त्याने 10,000 आणि त्याचे जवळील मोबाईल देऊन कर्जाच्या रकमेची परतफेड केली तर त्या शेतकऱ्याजवळील मोबाईलची किंमत काय असेल?
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsजे खळांची व्यंकटी सांडो अधोरेखित शब्दाचा अर्थ सांगा
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 pointsस्वत मेल्यावाचुन स्वर्ग दिसत नाही या म्हणीचा अर्थ.
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 pointsदिल्ली, मथुरा, आग्रा ही शहरे……..,…
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या व्यक्तीस महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त झाला नाही?
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 pointsपुढीलपैकी अचूक जोडी.
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 points24 फुट व्यास असलेली विहीर 70 फट खोल खणल्यास त्यातून किती घनफूट माती बाहेर काढावी लागेल?
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 pointsमतदानाच्या शाळेमध्ये कोणत्या रसायनाचा वापर केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 points0.2×0.02×0.002=?
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsमी चेंडू खेळतो या वाक्यातील काळ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 pointsपुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 pointsखाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव कोणते आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsवडील आणि मुलाच्या वयाची सरासरी 40 वर्षे आहे त्यांच्या वयाचे गुणोत्तर 13:3 असल्यास वडिलांचे वय किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsस्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsआधुनिक विचारांचा दृष्टिकोन असणारा या शब्दसमूहासाठी एक शब्द सुचवा.
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 pointsअ ला एक काम पूर्ण करण्यास 4 तास लागतात ब ला तेच काम पूर्ण करण्यास 6 तास लागतात तर क ला तेच काम पूर्ण करण्यास 12 तास लागतात जर अ ब आणि क यांनी एकत्रितपणे काम केल्यास तेच काम पूर्ण करण्यास किती वेळ लागेल?
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsएका तैल चित्रातील मुलीचा फोटोकडे बोट दाखवून अशा म्हणाली ही सुनीताची आई आहे आणि सुनीताचे वडीलच माझा मुलगा आहे तर आशाचे त्या चित्रातील मुली सोबत काय नाते आहे?
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsएका मोबाईलची 18% जीएसटी सह किंमत 23,600 असल्यास त्या मोबाईलची मूळ किंमत किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsब्राॅझ या संमिश्रमध्ये धातूचे प्रमाण किती असते?
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsएका वर्तुळाचे क्षेत्रफळ एका आयताच्या क्षेत्रफळा इतके आहे जर त्या वर्तुळाचा व्यास आणि आयताची लांबी 140 मीटर असल्यास त्या आयताची रुंदी किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 pointsएका परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत 100 प्रश्न आहेत प्रत्येक अचूक उत्तरासाठी 4 गुण देण्यात येतात तर प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी1 गुण कमी करण्यात येतो जर एका एक विद्यार्थ्यास त्या परीक्षेत सर्व प्रश्न सोडविल्यानंतर 100 गुण मिळाल्यास त्याने किती उत्तरे अचूक दिली?
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsराजाला मुकुट शोभतो या वाक्यातील करता ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsशुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsएक कार मुंबई ते पुणे अंतर 40किमी / तास या गतीने जाते तीच कार पुणे ते मुंबई अंतर 60 किमी/ तास गतीने कापत असल्यास त्या कारचा सरासरी वेग काय असेल?
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 pointsएक व्यापारी एक डझन सफरचंद 200 ला विकत घेतो आणि 6 सफरचंद090 लाख विकत असल्यास त्याला किती टक्के नफा अथवा तोटा होईल?
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 points30 मजुरांना एका इमारतीचे काम पूर्ण करण्यास 18 दिवस लागतात तर तेच काम 20 दिवसात पूर्ण करण्यास किती मजूर लागतील?
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 pointsएका अर्ध वर्तुळाची त्रिज्या 21 सेमी असल्यास त्या अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsपुढीलपैकी कोणते विशेषण विकारी नाही?
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsसर्व केंद्रीय पदार्थांमध्ये अत्यावश्यक असलेले मूलद्रव्य कोणते?
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsबोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले या पंक्तीचे लेखक कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 pointsइ.स. 1974 साली भारत आणि कोणत्या ठिकाणी अणुचाचणी केली?
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsकर्तरी प्रयोगात करता नेहमी कोणत्या विभक्तीत असतो.
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 pointsएका शेतातील गाई व गुराखी यांच्या पायांची संख्या 98 आहे व डोक्याची संख्या 26 आहे तर त्या शेतात गाई व गुराखी किती?
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsगटात न बसणारा शब्द ओळखा.
देवपूजा, नातसून, मीठभाकरी ,मेंढवाडा
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsभाजी भाकरी हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे.
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 pointsवर्तुळ: परीघ ::आयात:….?….
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsअ ब आणि क या तीन भागीदारांनी अनुक्रमे 25,000,30,000 आणि 15,000 गुंतवून व्यवसायास सुरुवात केली वर्ष अखेर त्यांना दोन लाख दहा हजार रुपये नफा झाल्यास मल किती नफा मिळेल?
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsतीन संख्यांचे गुणोत्तर 1:2:3 आहे आणि त्या संख्यांचा मसावी 12 असल्यास त्या संख्या कोणत्या?
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 pointsखालीलपैकी क्रियाविशेषण अव्यय नसणारा गट ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsयेरे माझ्या मागल्या या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणता.
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsखालीलपैकी कोणता शब्द इंग्रजी डिक्शनरी मध्ये तिसऱ्या क्रमांकावर असेल?
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsएका आयताकृती प्लॉटची लांबी ही रुंदी पेक्षा 60% ने जास्त आहे जर त्या प्लॉटची लांबी आणि रुंदीतील फरक 48 मीटर असल्यास त्या आयताकृती प्लॉटचे क्षेत्रफळ किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsअयोग्य जोडी ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsआज शुक्रवार आहे गेल्या आठवड्यातील मंगळवारी 25 मे तारीख होती पुढील आठवड्यात शुक्रवारी कोणती तारीख येईल?
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsचांगदेव पासष्टी या ग्रंथाचे लेखक कोण.
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsAMNESTINTERNAL ही संस्था कशाशी संबंधित आहे.
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 pointsलोकटळ तळे कोणत्या राज्यात आहेत?
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsसुचिता दलाल या पत्रकार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsराष्ट्रीय क्रीडा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 points………… हे क्रांतिकारक चाफेकर बंधूंचे जन्मस्थान आहे.
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsसोनार: फुंकणी ::लोहार:?
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsशेतकरी: शेती::?: लढाई
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsशीर्षासन केल्यास साधूचे तोंड पूर्वेला आहे तर त्याच्या उजव्या हाताला कोणती दिशा असेल?
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 points100 ते300 पर्यंत 13 ने भाग जाणाऱ्या संख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsवडील व मुलगी यांच्या वयाचे गुणोत्तर 5:3 आहे त्यांच्या वयाची बेरीज 72 येते तर वडिलांचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsNOT या शब्दांमधील कोणत्याही दोन अक्षरांचा वापर करून किती अर्थपूर्ण इंग्रजी शब्द तयार होतील.
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 pointsसविता या शब्दाचा अर्थ काय.
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsकागद या नामासाठी कोणते विशेषण लागू पडणार नाही?
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsखालीलपैकी शोकदर्शक नसलेला शब्द कोणता.
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsअपूर्ण म्हण पूर्ण करा. काखेत…………. गावाला वळसा?
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsखालीलपैकी शब्दांमधून क्रियापद नसणारा शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsनाच रे मोरा या कवितेचे कवी खालीलपैकी कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsतिने पुस्तक आणले या वाक्यातील प्रयोग कोणता?
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsताशी 84 किमी वेगाने धावणारी 500 मीटर लांबीची आगगाडी 900 मीटर लांबीच्या बोगद्यात किती कालावधीत ओलांडेल?
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsखालीलपैकी कोणती मूळ संख्या नाही?
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 pointsद सा द.शे.5% दराने 3 वर्षासाठी 1500 रुपयाचे सरळ व्याज किती?
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsएका चौरसाची बाजू 8.8 सेमी लांबीची आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती चौ सेमी?
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsअरुणाचल टेकड्या कोणत्या राज्यात आहेत?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsजिओग्राफिक इंडिकेशन ही कोणती मालमत्ता आहे?
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsहरित लवक कशाशी संबंधित आहे.
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 pointsन्यायमूर्ती एन व्ही रमणा हे सर्वोच्च न्यायालयाचे कितवे सरन्यायाधीश आहेत?
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsजपानचे चलन कोणते आहे?
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या संस्थेचा सर्वत्र सर्वोत्तम सुरक्षा हा नारा आहे?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsअंक मालिका पूर्ण करा. 11,23,35,47,59………
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsवेगळा शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsलोणावळा येथे गेलेल्या 25 लोकांना एकूण खर्च 7575 रुपये झाला तर प्रत्येक व्यक्तीचा खर्च किती?
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsएका रांगेत मधल्या मुलाचा क्रमांक पंधरावा असल्यास त्या रांगेत एकूण मुले किती?
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsएक दोरी सात ठिकाणी कापली असता तिचे किती तुकडे होतील?
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 points7,11,13,17,19?
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsसीतेला लाल फुल आवडते या वाक्यातील विशेषण कोणते?
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsखालीलपैकी उभयान्वयी अव्यय नसणारा शब्द कोणता.
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsअध्यक्ष या पुल्लिंगी शब्दाचे स्त्रीलिंगी रूप खालील पर्यायातून निवडा.
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsआजी पोथी वाचत असे या वाक्यातील काळ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsविद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते?
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsगुन्हेगार हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे?
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsएक हेक्टर म्हणजे किती एकर?
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 points4913 या घनसंख्येचे घनमूळ किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 points49÷0.07=?
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 points8,12, व 15 यांचा लसावी किती.
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsसहा संख्यांची सरासरी64.5 आहे सातवी संख्या 96 असल्यास सर्व 7 संख्यांची सरासरी किती होईल?
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsएका वर्तुळाची त्रिज्या 14 सेमी आहे तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsएक काम 12 माणसे वीस दिवसात करतात तर तेच काम करण्यासाठी 15 माणसे किती दिवस घेतील?
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsरघुराम राजन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत?
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsखालीलपैकी कोणता देश काळासमुद्राशी सीमा जोडत नाही?
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsसण 2005 मध्ये स्टॅन्ड फोर्ड विद्यापीठांमध्ये दिलेल्या भाषणात स्टे हंगरी स्टेफुलिश असे कोण म्हणाले?
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsरेटिना कोणत्या अवयवात आढळतो?
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsको 86032 ही कोणत्या पिकाची जात आहे.
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा...