Police Bharti Question Paper
Maharashtra police bharti Question paper pdf Download, free online test. पोलिस भरती सराव पेपर 2024 : मित्रहों दरोज मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा. Police bharti question paper online test, police bharti mock test, police bharti test.
महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच pdf
Police Bharti Whatsapp Group link 2024
पोलिस भरती सराव पेपर
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 444
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Important Links:
- पोलिस भरतीची तयारी कशी करावी?
- तलाठी भरतीची तयारी कशी करावी?
- पोलीस भरतीला नेहमी विचारले जाणारे प्रश्न?
police bharti mock test
पोलिस भरती सराव पेपर 444
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 100 प्रश्न असतील 100 गुणांसाठी, पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
वरील रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क्स समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये :-
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव व मार्क्स दिसतील.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsकोणत्या शहरात भारतातील इलेक्ट्रॉनिक उद्योगांची राजधानी गणली जाते?
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsऑस्ट्रेलियातील गवताळ प्रदेशात कोणत्या नावाने संबोधले जाते?
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsकेळी संशोधन केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsआटाकामा वाळवंट कोणत्या खंडात पसरले आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsमहाराष्ट्रातील प्रशासकीय विभागांची एकूण संख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 pointsक जीवनसत्वाच्या अभावामुळे खालीलपैकी कोणता रोग होतो?
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 pointsकांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो?
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsमहाराष्ट्र पोलीस अकॅडमी खालीलपैकी कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 pointsOne sun, one world ,one gride योजना कोणत्या सरकारने सुरू केली?
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsवाई महाबळेश्वर या मार्गावर कोणता घाट वसलेला आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 pointsपश्चिम बंगाल या राज्याची राजधानी कोणती?
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsकर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsमहाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले डाळिंबाची जात कोणती?
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 points11 मे हा ………….. दिन म्हणून साजरा केला जातो.
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 points569081 या संख्येतील 9 या अंकाच्या स्थानिक किंमत व दर्शनी किंमत यांच्यातील फरक किती?
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsरोमन संख्या चिन्हा मध्ये L म्हणजेच किती?
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsएका पेटीत दोन डझन आंबे आहेत अशा 24 पेट्यातील एकूण आंबे किती होतील?
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 points125×36=?
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 points60 रुपयांना 5 डझन केळी तर 3 डझन केळ्यांची किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 points5 मीटर=?
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 points5 चा 5 वा घात म्हणजे किती?
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsअ एक काम बारा दिवसात पूर्ण करतो तेच काम पूर्ण करण्यास ब ला 24 दिवस लागतात तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील?
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 points12 मिनीटांचे 36 सेकंदांची गुणोत्तर किती?
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 pointsसुनील आणि त्यांच्या आईच्या वयांची बेरीज 36 वर्ष आहे चार वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1:3 होईल तर सुनीलचे आजचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsएका संख्येचे 24% म्हणजे 6 तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsएक वस्तू 175 रुपयास विकल्यास शेकडा 25 नफा होतो तर ती वस्तू 161 रुपये वकल्यास शेकडा किती नफा होईल?
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsदोन वेगवेगळ्या बँकांतून 400 रुपये मुद्दलावर 5 वर्ष मदतीसाठी मिळणाऱ्या सरळ व्याजातील फरक 15 रुपये आहेत तर त्या दोन बँकांच्या व्याजदरातील फरक किती?
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 points6 मीटर लांबीची तार 24 ठिकाणी कापून समान लांबीचे तुकडे तयार केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती?
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsआज गुरुवार आहे तर 76 दिवसानंतर कोणता वार असेल?
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 pointsघड्याळात 9 वाजून 10 मिनिटे झाली असता तास काटा व मिनिट काटा यांच्यातील कोणाचे माप किती अंश असेल?
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsसमीर उगवता सूर्य पाहत होता तो डावीकडे एकदा काटकोनात व उजवीकडे दोनदा काटकोनात वळला तर आता त्यांच्या समोरची दिशा कोणती?
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsज्या कोणाचे माप 90°अंश आहे त्या कोणाला काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsएका वर्तुळाचा परिघ 176 सेमी आहे तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती?
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 pointsएका आयताची लांबी 18 सेमी असून त्याची परिमिती 64 सेमी आहे तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 points8 सेमी बाजू असलेल्या एका घनाकृती खोक्यात 2 सेमी बाजू असलेले एकूण किती घनाकृती खोके मावतील?
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 points84 ला 12 ने गुणल्यास 21 ची किती पट येईल?
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsएका गावाची लोकसंख्या 27783 आहे ती दर 5 वर्षांनी5% वाढते तर 15 वर्षांपूर्वी त्या गावाची लोकसंख्या किती होती?
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsएका शंकूच्या तळाची त्रिज्या जर 3.5 मीटर असून त्याची तिरकस उंची 12.5 मीटर आहे तर त्याच्या वक्रपृष्ठाचे पृष्ठफळ किती चौरस मीटर असेल?
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 pointsरमेश 12 सेकंदात 15 मीटर चालतो तर त्याचा चालण्याचा ताशी वेग किती?
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsराष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला साजरा केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 points2011 च्या जनगणनेचे घोषवाक्य कोणते?
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 pointsखालीलपैकी कोण परिसंस्थेचा प्राथमिक ग्राहक नाही?
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsपृथ्वीवर……………प्रजातींची संख्या सर्वात जास्त आहे.
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsभारताचे सध्याचे संरक्षण मंत्री कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsजागतिक आरोग्य संघटनाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsडेंग्यू हा आजार खालीलपैकी कोणत्या डासांचे दंशामळे होतो?
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsनंदुरबार जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येपैकी अनुसूचित जमातीची लोकसंख्या किती टक्के आहे?
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsनंदुरबार जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या सर्वांगीण विकासाकरिता नंदुरबार व तळोदा येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsतोरणमाळ हे महाराष्ट्रातील क्रमांक दोनचे थंड हवेचे ठिकाण असून त्याची समुद्र सपाटीपासून उंच किती मीटर आहे?
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 pointsसन 2011 च्या जनगणनेनुसार नंदुरबार जिल्ह्यातील दर हजार पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण किती?
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsखालीलपैकी कोणती जोडी योग्य आहे?
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsखालीलपैकी कोणते मूलद्रव्य किरणोत्सरी मूलद्रव्य म्हणून गणता येणार नाही?
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsइसवीसन 1848 ते 1856 या काळात अनेक संस्थाने कोणी खालसा केली?
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsखालीलपैकी भिल्लांचा उठाव कोठे झाला?
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsमहाराष्ट्रातील वर्तमानपत्राची सुरुवात 1789 मध्ये कोणत्या साप्ताहिकाने झाली?
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या स्थानिक वारांना डॉक्टर वारे या नावानेही संबोधतात?
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 pointsनंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात खालीलपैकी कोणता घाट येतो?
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsराज्यघटनेच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमाने अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली?
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 pointsराज्यसभेत खालीलपैकी जास्तीत जास्त किती सदस्य असतात?
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsटोक्यो ओलंपिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा कोणत्या राज्याचा आहे?
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsपंचायत समितीचे प्रशासकीय प्रमुख कोण?
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsकोणत्या मराठी संतांच्या अभंगाचा गुरु ग्रंथ साहेब मध्येही समावेश केला गेला?
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsभारताचा सर्वोच्च खेळ पुरस्कार कोणता?
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsत्रिकोणाच्या तिन्ही कोनांची मापांची बेरीज किती अंश असते?
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsएका पार्टीत 20 लोक एकत्र आल्यावर प्रत्येकाने एकेकदा एकमेकांची हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलने होतील?
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 points25 पासून 55 पर्यंत मूळ संख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 points1545972 या संख्येतील 4 व 5 अंकाचा स्थानिक किमतीतील फरक किती?
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 pointsएक संख्या दुसरीच्या तिप्पट आहे दोन्ही संख्यांची बेरीज 120 आहे तर पहिली संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsराम दर महा 300 रुपये बचत करतो तर 6 वर्षात किती बचत करतो?
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 points13824 चे घनमूळ किती?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 points0.09,45,0.018 यांचा लसावी किती?
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 points51 ते 70 या संख्येपर्यंत येणाऱ्या विषम संख्यांची बेरीज त्याच दरम्यान येणाऱ्या समसंख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी आहे?
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 points1 ते 45 या संख्या दरम्यानच्या 3 ने भाग जाणाऱ्या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास सर्वात कमी किमतीच्या संख्येपासून नवव्या स्थानावरील संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 points0,1,2,3,4 हे अंक एकदा वापरून सर्वात मोठी पाच अंकी संख्या व सर्वात लहान पाच अंकी संख्या यातील फरक किती?
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 points4,44,444…………… या संख्या मालिकेतील नऊ संख्या घेऊन त्यांची बेरीज केली असता त्या बेरजेतील दशक स्थानाचा अंक कोणता असेल?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsपहिली संख्या दुसरीच्या दुप्पट व तिसरीच्या तिप्पट आहे तिन्ही संख्यांची सरासरी 44 आहे तर पहिली संख्या काढा?
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsमहेश ने मुलीच्या शिक्षणासाठी द.सा.द.शे8.5 दराने 1,20,000 रुपये शैक्षणिक कर्ज चार वर्षासाठी घेतले त्यांनी ती मुदत संपली तेव्हा बँकेला एकूण किती रक्कम परत केली?
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsद सा.द शे5 दराने एका रकमेचे 4 वर्षाचे सरळव्याज 500 रुपये असल्यास मुद्दल किती किती?
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsएका वर्तुळाचे क्षेत्रफळ 154 सेमी असेल तर त्याचा वर्तुळाचा परिघ किती?
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsएका चौरसाची परिमिती 80 सेमी आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती चौरस सेमी आहे?
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsएका विटची लांबी 18 सेमी रुंदी 12 सेमी आणि उंची 20 सेमी आहे तर3.6 मीटर लांबीच्या चौरसाकृती खोक्यात जास्तीत जास्त किती विटा भरल्या जातील?
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?
5824,5242,????,4247,3823
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?
17,30,47,??,93
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsचांदी उडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsअली, मधुप ,मिलिंद म्हणजे
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsदोन संख्यांची बेरीज 12 आहे आणि त्या संख्यांच्या वर्गाची बेरीज 80 असल्यास त्यापैकी मोठी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsजगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती कोणाच्या राजवटीत झाली?
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsRACE ह्या शब्दातील अक्षरे किती वेगवेगळ्या पद्धतीने मांडता येतील?
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsलता पूर्वेकडे तोंड करून उभी आहे तर ती उजवीकडे काटकोनात 10 वेळा वळली तर तिचे तोंड आता कोणत्या दिशेला आहे?
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsगंगा ,सिंधू ,चंद्रभागा ही कोणत्या प्रकारच्या नामाची उदाहरणे आहेत?
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsदहा वर्षांपूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तीन पट होते दहा वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल तर मुलाचे आजचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsएक घड्याळ रोज 10 मिनिटे पुढे जाते व दुसरे घड्याळ रोज 5 मिनिटे पुढे जाते दोन्ही घड्याळे सोमवारी सकाळी8 वाजता बरोबर लावली तर शुक्रवारी सकाळी8 वाजता दोन्ही घड्याळात काय फरक पडेल?
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या बाबीचा राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्यामध्ये समावेश नाही?
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 points0,6,24,60,120,210…….?…….
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsएकदा, दोनदा, तीनदा, हजारदा ही कोणती क्रियाविशेषण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsखालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsभारतातील दृश्य प्रकाशाची सर्वात मोठी दुर्बिन कोणत्या ठिकाणी आहे?
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsछत्रपती संभाजी महाराजांनी कोणता संस्कृत ग्रंथ लिहिला.
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsवंश ओळखण्यासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग होतो?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा...