Police Bharti Question Paper
Maharashtra police bharti Question paper pdf Download, free online test. पोलिस भरती सराव पेपर 2024 : मित्रहों दरोज मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा. Police bharti question paper online test, police bharti mock test, police bharti test.
महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच pdf
Police Bharti Whatsapp Group link 2024
पोलिस भरती सराव पेपर
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 438
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Important Links:
- पोलिस भरतीची तयारी कशी करावी?
- तलाठी भरतीची तयारी कशी करावी?
- पोलीस भरतीला नेहमी विचारले जाणारे प्रश्न?
police bharti mock test
पोलिस भरती सराव पेपर 438
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 100 प्रश्न असतील 100 गुणांसाठी, पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
वरील रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क्स समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये :-
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव व मार्क्स दिसतील.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsशिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला?
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsमी देवाला नवस केला या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsसावधान करणारी चिन्हे नेहमी कशी असतात?
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsभारतीय हवाई दलात लढाऊ वैमानिक म्हणून निवड झालेल्या………… या महाराष्ट्रातील पहिल्या व देशातील दहाव्या महिला फायटर पायलट ठरल्या आहेत?
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsखालीलपैकी प्रत्ययसाधित शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 pointsखालीलपैकी कानडी भाषेतून मराठी भाषेत आलेला शब्द ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 pointsवाहवा या शब्दाची जात ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsमराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत?
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्यातील 50 वे अभयारण्य कन्हाळगाव हे घोषित करण्यात आले असून ते कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsनामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाची किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकाराने दाखविले जातात त्या विकारांना………… असे म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 pointsमी शरीरबळ कमविण्याचा संकल्प करतो या वाक्यातील प्रयोग ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsखालीलपैकी विशेष नाम दर्शविणारा पर्याय कोणता?
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsखालीलपैकी नपुसकलिंगी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 pointsअर्थात सत्तेपुढे त्यांचा नाईलाज होतो या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 pointsप्रकाश वर्ष हे काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsसन 2020 च्या उस्मानाबाद येथे संपन्न झालेल्या 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद…………. यांनी भूषविले.
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsकवी कुसुमाग्रज यांनी जीवन लहरी या मात्रा वृत्तांची रचना करताना सहा मात्रांच्या एका गटाला……………. असे नाव दिले.
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsखालीलपैकी कोणता शब्द सर्वनाम आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 pointsसन 2019 ची 14 वी जी-20 शिखर परिषद प्रथमच जपान या देशात………….. येथे आयोजित करण्यात आली होती.
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsखालीलपैकी ओष्ठय वंजन कोणते?
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsभारताचे राष्ट्रीय अभिलेखागार……… येथे आहे.
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsसहसंबंध ओळखा.
मंगळवार: शनिवार:: चैत्र: ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsपुढील वाक्यप्रचाराचा अर्थ लिहा.
फारकत होणे.
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 pointsमहाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थेमध्ये महिलांसाठी……. जागा राखीव ठेवण्यात आलेले आहेत.
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsएका वर्तुळाचे क्षेत्रफळ 1386 चौसेमी असेल तर त्याचा परीघ किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsसंयुक्त राष्ट्र संस्थाद्वारे 2023 हे वर्ष कोणते वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे?
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsएक जानेवारी 2023 रोजी….. या देशाने ‘युरो’ हे चलन स्वीकारले
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 pointsरमेश सुरेश पेक्षा मोठा आहे विजय अविनाश पेक्षा मोठा आहे पण सुरेश पेक्षा लहान आहे तर सर्वात मोठा कोण आहे.
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsजय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा या गीताला राज्य गीताचा दर्जा देण्यात आला सदर गीत कोणी लिहिले आहे?
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 pointsविशेष नामाचा प्रकार ओळखा.
रंगणारे मुल
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsझिरो बहुपदीची कोटी किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsखालीलपैकी मार्च 2023 मध्ये भारतीय रेल्वेच्या कोणत्या रेल्वे विमानाने त्यांच्या अंतर्गत असलेल्या १००% ब्रॉडगेज मार्गाचे विद्युतीकरण साध्य केले?
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 points2023 च्या जागतिक सुरक्षा परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले होते?
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 pointsजर 4312 म्हणजे NICE व 756 म्हणजे PRO तर 75312 म्हणजे काय?
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsलोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे नुकतेच कोणत्या देशांमध्ये अनावरण करण्यात आले?
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 pointsलहानपण देगा देवा |मुंगी साखरेचा रवा |ऐरावत रत्न थोर |त्याशी अंकुशाचा मारा | या पद्यपंक्तीतील अलंकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsजर 6:5=y:20 तर yची किंमत खालीलपैकी कोणती?
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 points2022 च्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये भारतासाठी पहिले सुवर्णपदक खालीलपैकी कोणी जिंकले?
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 pointsशेतकरी उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी……. करण्यात आली.
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsखालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश पद भूषविले नाही ?
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsपोंगल हा सन कोणत्या राज्यात साजरा केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 pointsसादिक अली खान हे कोणत्या वाद्याचे वादक म्हणून प्रसिद्ध होते?
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsरथमंदिर हे पर्यटन स्थळ कोणत्या ठिकाणी आहे?
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsलालबहादूर शास्त्री यांचे समाधी स्थळस ….. असे म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsसामान्यपणे निरोगी मानवाच्या हृदयाचे दर मिनिटास …..ठोके पडतात,
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsदेशातील शंभर टक्के साक्षर पहिला जिल्हा कोणता?
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsचुकीची जोडी ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsछत्रपती शिवाजी महाराजांनी खाली दिलेल्या सागरी किल्ल्यापैकी कोणता किल्ला बांधलेला नाही?
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsकीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्र जागृती चे कार्य करणाऱ्या…. यांना आपण राष्ट्रसंत म्हणून ओळखतो,
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 pointsदेशातील सर्वात मोठी सहकारी सूतगिरणी महाराष्ट्रात…. येथे आहे.
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsमहाराष्ट्रात…. येथे हत्तीरोग संशोधन केंद्र आहे,
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार आहे?
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsमहाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर असे कोणाला संबोधले जाते?
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsभारताच्या घटना मसुदा समितीचे अध्यक्ष….. होते,
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsमहाराष्ट्रातील पंचायत राज्य पद्धती…. स्तरीय आहे,
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsकोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो?
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 pointsखालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही?
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsभीमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsखालीलपैकी कोणते राज्य महाराष्ट्राच्या सीमेला जोडून नाही?
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 pointsमहाराष्ट्रात …. येथे हत्तीरोग संशोधन केंद्र आहे,
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsदोन रेषांना एक छेदिकेने छेदले असता……. कोण तयार होतात.
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsइ.स. 1992 मध्ये…… या राज्यात मद्यपान विरोधी चळवळ सुरू करण्यात आली.
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsभारत सेवक समाजाची स्थापना……. यांनी केली.
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsसंसदीय शासन पद्धती…… येथे विकसित झाली.
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsपुढील वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा.
देवा सर्वांना सुखी ठेव
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 points19 जुलै 1969 स*** देशातील प्रमुख……… बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले.
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsएका त्रिकोणाच्या दोन भुजा 5 सेमी व 1.5 सेमी असतील तर त्रिकोणाच्या तिसऱ्या पूजेची लांबी……. नसेल.
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 points4x+5y=19 चा आलेख काढण्यासाठी x=1 असताना y ची किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 pointsआपल्या देशात…….. या तारखेपासून वस्तू व सेवा कर ही कर प्रणाली अमलात आली.
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsएक फासा फेकला असता तर वरच्या पृष्ठभागावर तीन पेक्षा कमी संख्या येण्याची संभाव्यता…….. असते.
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsसंयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेतून या देशाला एप्रिल 2022 मध्ये निलंबित करण्यात आले?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 points2023 च्या 19 व्या जागतिक अथलेटिक्स स्पर्धा ऑक्टोबर 2023 मध्ये……. येथे आयोजित करण्यात आले आहेत.
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsवर्गीयुक्त वारंवारता सारणीतील संचित वारंवारतेचा उपयोग……… काढण्यासाठी होतो.
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 pointsखालीलपैकी कोणते पायथागोरसचे त्रिकूट आहे?
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsसंविधान सभेचे अध्यक्ष कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsएकमेकांना बाहेरून स्पर्श करणाऱ्या दोन वर्तुळांना जास्तीत जास्त किती सामायिक स्पर्शिका काढता येतील?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsपरम 8000हा महासंगणक तयार करणारे शास्त्रज्ञ.
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 points2022 सालच्या WHO च्या आम्रमहोत्सवी 75 वी सभेची मुख्य संकल्पना काय होती?
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsभारताचे……….. हे राज्यसभेचे प्रसिद्ध सभापती असतात.
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsएक मे 1960 रोजी…… राज्याची निर्मिती झाली.
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsसंत गोरोबाकाका यांचे समाधी या पैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsविजेच्या दिव्यात खालील पैकी कोणत्या धातूची तार वापरतात?
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsनोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणत्या विषयाकरिता दिला जातो?
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsखालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे?
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsनॅशनल पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे?
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsन्यायमूर्ती शरद रवींद्र बोबडे हे सर्वोच्च न्यायालयाचे कितवे सरन्यायाधीश होते?
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsपाण्यामध्ये कोणकोणते घटक असतात?
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsभारतात आशियातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोठे उभारण्यात आला आहे?
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsमहाभारतातील धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते?
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsएका अवशक्ती म्हणजे किती वॅट?
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsसोमवार आहे तर 61 वाढदिवस कोणता?
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsकोणता शब्द द्विगु समास दर्शवितो?
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsरिपू या शब्दाचा अर्थ काय?
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsकर्कश या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द.
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsयमक. अनुप्रास. उपमा. हे कसले प्रकार आहेत,
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsजसे विटांचा ढिग तसे वेलींचा.
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsमी शाळेच्या इमारतीत पाऊल टाकले आणि पाऊस सुरू झाला. या वाक्यात उभयान्वयी अव्यय कोणते?
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsगटाबाहेरील शब्द ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsया पैकी नाम कोणते?
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsयापैकी क्रियापद कोणते?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा...