Police Bharti Question Paper
Maharashtra police bharti Question paper pdf Download, free online test. पोलिस भरती सराव पेपर 2024 : मित्रहों दरोज मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा. Police bharti question paper online test, police bharti mock test, police bharti test.
महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच pdf
Police Bharti Whatsapp Group link 2024
पोलिस भरती सराव पेपर
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 430
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Important Links:
- पोलिस भरतीची तयारी कशी करावी?
- तलाठी भरतीची तयारी कशी करावी?
- पोलीस भरतीला नेहमी विचारले जाणारे प्रश्न?
police bharti mock test
पोलिस भरती सराव पेपर 430
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 100 प्रश्न असतील 100 गुणांसाठी, पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
वरील रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क्स समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये :-
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव व मार्क्स दिसतील.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsमहर्षी धोंडो केशव कर्वे यांनी जानेवारी 1899 मध्ये सुरू केलेल्या अनाथाश्रम चा उद्देश काय होता?
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsमहाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता?
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsमराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्यालय कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsपसरणी घाट कोणत्या रस्त्याने प्रवास करताना लागतो?
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsखालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही?
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 pointsपाचगणी हे शहर वसविण्यात कोणाची योगदान आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 pointsमहाराष्ट्रात सर्वात जास्त साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत?
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsऑपरेशन फ्लड प्रोग्राम कशाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 pointsचाबहार हे बंदर कोणत्या देशात आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsजागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 pointsभारतात खालीलपैकी कोणते राज्य सर्वप्रथम अस्तित्वात आले?
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsमहाबळेश्वर जवळील भिलार हे…………. चे गाव आहे.
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsटोक्यो ओलंपिक मध्ये सुवर्णपदकाचा वेध घेताना नीरज चोप्रा यांनी किती मीटर अंतरावर भाला फेकला?
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 pointsराज्यातील पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते?
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 pointsजर A×B×C=320 तर खालीलपैकी A ची किंमत कोणती असू शकत नाही?
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 points4+44+444+4444+………. या श्रेणीमध्ये नऊ साखळ्या आहेत जर आपण त्यांची बेरीज केली तर दशक स्थानाच्या ठिकाणी कोणता आकडा येईल?
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsदोन संख्यांचा मसावी 15 आहे तसेच त्यांचा लसावी 90 आहे जर त्यातील एक संख्या 45 असेल तर दुसरी संख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsA,B,C हे तीन मित्र एका वर्तुळाकृती मैदानाभोवती एक फेरी अनुक्रमे 12 18 आणि 20 सेकंदात पूर्ण करतात तर किती मिनिटानंतर हे तिघे पुन्हा एकदा आरंभबिंदू जवळ भेटतील?
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 pointsसफरचंदाच्या झाडांना प्रत्येकी 16 सफरचंदे लागली होती पहिल्या तोडीवेळी त्यातील 9 झाडावरील सर्व सफरचंदे काढण्यात आली तर झाडांवर किती सफरचंद शिल्लक राहतील?
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsपुणे ते कोल्हापूर आणि कोल्हापूर ते पुणे विनाथांबा बसच्या दिवसभरात पाच फेऱ्या पूर्ण झाल्या बस मध्ये प्रत्येक वेळी 45 प्रवासी होते तसेच तिकीट प्रत्येकी 80 रुपये असल्यास दिवसभरात त्या बसचे एकूण उत्पन्न किती?
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsरमेश ला सुरेश च्या पगाराच्या निमपट तर महेशला रमेशच्या पगाराच्या तिप्पट पगार आहे जर महेशचा पगार 4500 असल्यास सुरेशचा पगार किती?
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsएका जंगलामध्ये काही मोर व काही हरिन उभे आहेत त्याच्या पायांची एकूण संख्या ही त्याच्या डोक्याच्या एकूण संख्येच्या दुपटीपेक्षा 76 ने अधिक आहे तर त्यातील हरिनांची संख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsअमित अनिल व आशिष यांच्या वयाचे गुणोत्तर 2:5:3 आहे तर तिघांचे एकूण वय 60 वर्ष असल्यास आशिष चे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 pointsएका क्रिकेट खेळाडूची 10 सामन्यातील रणांची सरासरी 100 आहे जर तो अकरावा सामना खेळला तर रणांची सरासरी पाच ने वाढते तर त्याने शेवटच्या सामन्यात किती धावा केल्या?
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsदोन समान लांबीच्या रेल्वे गाड्या एकमेकींच्या विरुद्ध दिशांनी धावत आहेत त्याचा वेग अनुक्रमे 56 आणि 70 किमी प्रति तास आहेत तर त्या दोन्ही गाड्या परस्परांना 18 सेकंदामध्ये ओलांडतात तर त्यांची प्रत्येकी लांबी किती?
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsएक व्यक्ती Pया बिंदूपासून 20 किमी प्रति तास या वेगाने Q या बिंदूकडे निघालेला आहे आणि त्याचवेळी दुसरा व्यक्ती Q या बिंदूपासून 30 किमी प्रति तास या वेगाने Pया बिंदूकडे निघालेला आहे जर ते दोघे एकमेकांना 18 सेकंदामध्ये भेटत असतील तर P ते Q हे अंतर किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 points18 कामगार रोज 8 तास काम करून एक काम 12 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम रोज 9 तास याप्रमाणे काम करून 16 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती कामगार लागतील?
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 points20 स्त्रियांना 150 च्या दरीवर विणकाम करण्यासाठी 27 दिवस लागतात तर 300 चादरीवर 24 दिवसात विणकाम करण्यासाठी किती स्त्रिया लागतील?
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsPया नळाने एक टाकी 12 तासात भरते आणि Q या नळाने तीच टाकी 15 तासात रिकामी होते जर दोन्ही नळ एकत्र सुरू केले तर ती टाकी भरण्यास किती वेळ लागेल?
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 pointsएका संख्येची 40% किंमत जर 120 असेल तर त्या संख्येची 55% किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsA चा पगार 18,800 रुपये आहे तसेच B चा पगार4,000 रुपये आहे तरA चा पगार B चा किती टक्के आहे?
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsएका व्यक्तीच्या पगारांमध्ये 50% घट झाली नंतर त्या घट झालेल्या पगारामध्ये 50 टक्के वाढ झाली तर त्या व्यक्तीला किती तोटा झाला?
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsएका गावाची लोकसंख्या 6000 आहे त्या गावातील 20 टक्के लोक दरवर्षी दुसरीकडे स्थलांतर करतात तर 2 वर्षानंतर त्या गावाची लोकसंख्या किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 pointsएका दुकानदाराने 18 पेन जेवढ्या रुपयात खरेदी केले तेवढ्याच रुपयात 15 पेन विकले तर या व्यवहारात त्याला होणारा नफा किती?
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsA आणि B या दोघांनी अनुक्रमे 1,40,000 आणि 14,50,000 रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू केला जर एक वर्षाच्या अखेरीस त्यांना 1,16,000 रुपयाचा नफा होत असेल तर प्रत्येकाला अनुक्रमे किती रुपये मिळाले पाहिजेत?
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 pointsएका त्रिकोणाचा पाया 15 सेमी आणि उंची 12 सेमी आहे तसेच दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 20 सेमी आणि क्षेत्रफळ पहिल्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या दुप्पट आहे तर दुसऱ्या त्रिकोणाची उंची होती?
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsखेड्यापाड्यांमध्ये गुणवत्ता असते पण ती शोधावी लागते या वाक्यातील सर्वनाम शोधा.
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsखालीलपैकी विशेषण ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 pointsतो आला की मग मी जाईन या वाक्यातील आलेली सर्वनामे कोणती?
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsवाघ्या या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द खालीलपैकी कोणता?
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsपुढील शब्द गटातील एकवचनी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 pointsमी परवा ऐतिहासिक नाटक पाहिले यातील अधोरेखित शब्दाचे वचन ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsहेळसाड करणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ निवडा.
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsतल्लीन होणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ निवडा.
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsक्षणभंगुर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsतू त्या राजपुत्राला वर या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsखालीलपैकी आवृत्ती वाचक विशेषण ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsमधु लाडू खात असतो या वाक्याचा काळ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsने,ए,शी प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहे.
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या समासात दोन्ही पदे महत्त्वाची नसून या दोन पदाशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो?
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsपंचवटी या शब्दाचा समास कोणता.
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsआरोग्याकडे दुर्लक्ष करू नको हे खालीलपैकी………….. वाक्य आहे.
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsमी रोज सकाळी पहाटे उठतो व तासभर अभ्यास करतो हे वाक्य………….. आहे.
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsडोळे हे जुलमी गडे रोखुनी माझ पाहू नका या वाक्याचा रस ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsजेवणानंतर आम्ही बाहेर पडलो या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsखालीलपैकी स्त्रीलिंगी गटातील शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 pointsखालील पर्यायांपैकी कोणती चुकीची जोडी आहे?
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsगटात न बसणारे पद ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsगटात न बसणारे पद ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 pointsया प्रश्नातील पर्यायांत सारखेपणामुळे तीन संख्यांचा एक गट बनतो या गटात न बसणारी संख्या ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsया प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे अगदी तसाच संबंध तिसऱ्या व प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या पदाचा आहे हे लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा सर्वात योग्य पर्याय कोणता?
मणिपूर: इमफाळ ::मिझोराम:?
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsफुलपाखरू: विजय तेंडुलकर:: मोरपिसे:?
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsमहेंद्र धोनी: खेळाडू सुनीता:: विल्यम्स:?
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsप्रश्न चिन्हाच्या ठिकाणी योग्य पर्याय निवडा.
28:52:17:?
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या ठिकाणी योग्य पर्याय निवडा.
25,28,34,43,55,?
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या ठिकाणी योग्य पर्याय निवडा
6,18,72,?,2160
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsगटात न बसणारी संख्या ओळखा.
23,34,49,64,83,16,135,166
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 points1 मिलिमीटरचे 1 सेंटीमीटरशी असलेले गुणोत्तर खालीलपैकी कोणते?
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 pointsजतीन, नितीन व मोहसीन यांची वये अनुक्रमे16,24,36 वर्षे आहेत तर नितीनच्या वयाचे मोहसीनच्या वयाशी असलेले गुणोत्तर कोणते?
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsएका रांगेत सार्थक मध्यभागी दिसाव्या स्थानावर उभा आहे या रांगेत श्रीकांत मागून पंधराव्या स्थानावर उभा आहे तर रांगेत श्रीकांत पुढून कोणत्या क्रमांकावर उभा आहे?
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsएका रांगेत हेमंत च्या मागे 10 व्यक्ती सोडून 12 व्यक्ती आहेत हेमंत च्या पुढे 12 व्यक्ती सोडून 10 व्यक्ती आहेत तर मागून 33 व्या स्थानावर उभ्या असलेल्या कृतिकाचा रांगेतील क्रमांक किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsगोपाळ 100 पायऱ्या चढून एका देवालयात जातो वर जाताना त्याने प्रत्येक पायरीवर तिच्या क्रमांक एवढी फुले ठेवल्यास त्यास किती फुले बरोबर न्यावी लागतील?
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsएका पाकिटात काही 5 रुपयांच्या व काही 10 रुपयांच्या नोटा आहेत नोटांची एकूण किंमत 350 रुपये आहे 5 रुपयांच्या नोटांची संख्या 10 रुपयांच्या नोटांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 10 ने कमी आहे तर पाकिटात 5 रुपयांच्या व10 रुपयांच्या किती नोटा आहेत?
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 pointsजोसेफ चे वजन त्याच्या लहान भावाच्या वजनाच्या दुप्पट आहे दोघांचे मिळून वजन 63 किलो ग्रॅम आहे तर जोसेफ चे वजन किती?
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsएका खोक्याची लांबी 20 सेमी रुंदी 10.5 सेमी व उंची 8 सेमी असल्यास त्याचे घनफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsएका वर्तुळाचे क्षेत्रफळ 1386 चौ सेमी असेल तर त्याचा परिघ किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsराहुलने 5 एक दिवसीय सामान्य सरासरी 48 10 वा केल्या पहिल्या 3 सामन्यात त्याने सरासरी 40 धावा काढल्या असून चौथ्या सामन्यात त्याने 70 धावा केल्या आहेत तर त्याने पाचव्या एकदिवसीय सामन्यात किती धावा केल्या असतील?
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsएका नावेत सरासरी 25 किलोग्रॅम वजनाची 40 मुले बसलेली आहेत नावाड्यासह सर्वांचे सरासरी वजन 26 किलोग्रॅम आहे तर नावाड्याचे वजन किती?
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 points20 मीटर कापडाची किंमत रुपये 3600 आहे तर 16 मीटर कापडाची किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 points4 मीटर लांबी व 3 मीटर रुंदी असलेल्या एका भिंतीला रंग द्यायचा आहे एका चौरस मीटरला 25 रुपये मजुरी असल्यास रंग देण्यासाठी किती मजुरी द्यावी लागेल?
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsदुपारी 3 वाजून 45 मिनिटांनी सुरू झालेला चित्रपट अडीच तासांनी संपला म्हणजे तो किती वाजता संपला?
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsचार अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून तीन अंकी लहानात लहान संख्या वजा केली तर येणारी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsएका विद्यार्थी वस्तीगृहातील 20 विद्यार्थ्यांचा 10 दिवसांचा खर्च रुपये 5000 होतो तर त्याच वस्तीगृहातील 32 विद्यार्थ्यांचा 7 दिवसांचा खर्च किती होईल?
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsएका ट्रॅक्टरच्या चाकाचा व्यास 2.1 मी आहे त्या चाकाने 250 फेऱ्यात काही अंतर कापले तर कापलेले अंतर किती?
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsएका आयताची लांबी व रुंदी यांची बेरीज 8 सेमी व वजाबाकी 2 सेमी आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsप्रियंका व दीपिका यांच्या वयाची बेरीज 34 वर्ष आहे प्रियंका दीपिका पेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे तर त्यांचे वय काढा?
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsएका प्राणी संग्रहालयात सिंह आणि मोर यांची एकूण संख्या 50 आहे त्यांच्या पायांची एकूण संख्या 140 आहे तर प्राणी संग्रहालयातील सिंहांची व मोरांची संख्या काढा?
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsरुपये 200 च्या वस्तूची किंमत 20 टक्क्याने वाढवली नंतर ही वाढविलेली किंमत 20 टक्क्याने कमी केली तर या वस्तूची शेवटची किंमत तिच्यामुळे किंमती पेक्षा कितीने कमी किंवा जास्त होईल?
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsइसवी सन 1848 ते 1856 या काळात अनेक संस्थाने कोणी खालसा केली?
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 points1857 च्या उठावास स्वातंत्र्ययुद असे कोणी संबोधले?
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsपाॅव्हरटी अँड अन ब्रिटिश रुल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला?
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsभारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली?
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsवैयक्तिक सत्याग्रहाचे………….. हे पहिले सत्याग्रही आहेत.
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsपंडित श्याम कृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊस ही संस्था…………… या ठिकाणी स्थापन केली.
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsसेवा सदन ही संस्था कोणी स्थापन केली?
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsहैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना कोणी केली?
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsइंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिलचे मुख्यालय कोठे आहे??
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsकोल्हापूर जिल्ह्यातील…………. हे ठिकाण प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाते.
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsदाजीपूर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsतिलारी धबधबा कोणत्या तालुक्यात आहे?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..