पोलिस भरती सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 43
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
पोलिस भरती सराव पेपर 43
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsदोन माणसांच्या वयाच्या गुणोत्तर 1:2 आहे. जर त्यांच्या वयाचे अंतर 12 वर्षे असेल तर कमी वय असलेल्या माणसाची वय किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsएक आयताची लांबी 78 मीटर व रुंदी 22 मीटर आहे तर त्याची अर्ध परिमिती किती?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsद.सा.द.शे.10 दराने एका रकमेची दोन पटवण्यासाठी किती कालावधी लागेल?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsएका वर्गातील 40 विद्यार्थ्यांचे सरासरी वजन 53.5 किलो ग्रॅम आहे. वर्ग शिक्षकांसह त्या सर्वांचे सरासरी वजन 36 किलो ग्रॅम भरले, तर वर्गातील शिक्षकाचे वजन किती?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points1.6 ची 11 पट किती होईल?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points40 वस्तूंची किंमत 180 रुपये असल्यास 18 वस्तूंची किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsजायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsडॉक्टर आंबेडकर यांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह कोठे केला?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points………. या वायूस हसविणारा वायू असे म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsगेटवे ऑफ इंडिया, मुंबई हे कोणत्या वर्षी बांधण्यात आले?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsमहाराष्ट्र एक्सप्रेस ही रेल्वेगाडी कोठून कोठे धावते?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsप्रदूषण करणार्या कडून नुकसान भरपाई करून घेण्यासाठी भारताने……….. मध्ये हरित न्यायालय सुरू केले.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsस्वयंचलित वाहनातून कोणता विषारी वायू बाहेर पडतो?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsलसीकरणानंतर शरीरामध्ये ……….तयार होतात.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsकार्बन डेटिंग ही ……….निश्चित करण्याची शास्त्रीय पद्धत आहे.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsलुप्त पद कर्मधारय समास म्हणजेच……….. होय.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsखालील कोणत्या वाक्यात क्रियाविशेषण अव्यय वापरलेले आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsज्या बहुव्रीहि समास चे पहिले पद नकारदर्शक असते त्याला कोणता समाज म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsनिष्पाप हा शब्द जास्त संधी नियमानुसार तयार झालेला आहे त्याच नियमानुसार तयार झालेला शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsअनुज म्हणजे काय?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsशब्दांच्या अंगी खालीलपैकी कोणती शक्ती नसते?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsज्या सामासिक शब्द मध्ये दोन्ही पदांना महत्व नसून त्यावर तिसऱ्या गोष्टीचा बोध होतो त्या समासास काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points‘रात्र थोडी सोंगे फार’ या म्हणीचा अर्थ खालील पर्यायातून निवडा.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsजर पाच मुले पाच पाने पाच मिनिटात लिहितात, तर एक मुलगा एक पान किती मिनिटात लिहील?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsजर सोमवार हा फेब्रुवारी आहे तर शुक्रवार हा कोणत्या महिन्यात येईल?
Correct
Incorrect