Police Bharti Question Paper
Maharashtra police bharti Question paper pdf Download, free online test. पोलिस भरती सराव पेपर 2024 : मित्रहों दरोज मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा. Police bharti question paper online test, police bharti mock test, police bharti test.
महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच pdf
Police Bharti Whatsapp Group link 2024
पोलिस भरती सराव पेपर
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 429
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Important Links:
- पोलिस भरतीची तयारी कशी करावी?
- तलाठी भरतीची तयारी कशी करावी?
- पोलीस भरतीला नेहमी विचारले जाणारे प्रश्न?
police bharti mock test
पोलिस भरती सराव पेपर 429
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 100 प्रश्न असतील 100 गुणांसाठी, पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
वरील रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क्स समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये :-
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव व मार्क्स दिसतील.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsखालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsबनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली?
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsभारतात गहू पिकाची जनुकीय पिढी कोणत्या शहरात स्थापन करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsश्री विनायक दामोदर सावरकर यांना रत्नागिरीला कधी कैद केले होते?
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsबाळ गंगाधर टिळक यांचा जन्म कधी झाला?
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या शहरात उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही?
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 pointsग्रामसभेत खालीलपैकी कोणाचा समावेश होतो?
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 points6,2,12,6,?12,30 उचित उत्तर निवडा.
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 pointsएका रांगेत पाच मुली खालील प्रमाणे उभ्या आहेत आणि त्याही ज्योती किंवा गीता या दोघींच्याही शेजारी नाही विद्याही ज्योतीच्या शेजारी नाही अनिता अस्मिताच्या शेजारी आहे आणि अस्मिता रांगेत मध्यभागी उभी आहे तर विद्याच्या शेजारी कोण आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsघरातील एका भिंतीवरील घड्याळालात 3 वा.25 मिनिटे झाली असतील तर घड्याळासमोर आरशातील प्रतिमा किती वेळ दाखवेल?
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 points18 मार्च 2009 हा दिवस जर सोमवार आला असेल तर 18 मार्च 2015 या दिवशी कोणता वार असेल?
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsइ.स. 2010 मध्ये लाल बहादूर शास्त्री जयंती शुक्रवारी आली होती तर त्याच वर्षातील नववर्ष दिन कोणत्या दिवशी आला होता?
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsपुढील पदाच्या लयबद्ध मांडणीत प्रश्नचिन्हाच्या जागी अनुक्रमे कोणती पदे येतील?
93152748006?47251?9
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 pointsया गटात न बसणारी संख्या ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 points0,7,26,63,?
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsचौरसाच्या शिरोबिंदूवर व बाजूच्या मध्यबिंदूवर आठ जण खालील प्रमाणे चौरसाच्या केंद्रकाकडे तोंड करून बसले आहेत अजय जो प्रियाच्या विरुद्ध बाजूस बसला आहे राजूच्या बाजूस बसला आहे नयना व सौरभ समोरासमोर आहेत अजय नयनाच्या उजव्या बाजूस आहे उर्मिला जी प्रियाच्या उजव्या बाजूस आहे अगदी तिच्यासमोर राजू बसला आहे संजय व शोभा समोरासमोर आहेत परंतु शोभा राजूच्या बाजूस नाही शोभा व अजय यांच्यामध्ये कोण आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsएका रांगेत मागून 37 क्रमांक असलेल्या पुष्पाच्या पुढे तेराव्या स्थानावर मध्यभागी सुमन उभी आहे तर रांगेत पुष्पाचा क्रमांक किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsवीस वर्षांपूर्वी अमित व दज्ञेश यांच्या वयाचे गुणोत्तर 1:5 होते 20 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर5:9 आहे तर अमित व दज्ञेश यांच्या वयातील अंतर किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 pointsएका बस स्थानकावरून रत्नागिरी गाडी 15 मिनिटांपूर्वी गेली आता गाडी 3.15 ला आहे प्रत्येक तासाला रत्नागिरीला जाण्यासाठी गाडी आहे तर हे संभाषण किती वाजता झाले आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsदुपारी दीड वाजल्यापासून त्याच दिवशी सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडेल?
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsएका सांकेतिक भाषेत मोहरीला गुलाब म्हटले गुलाबाला बटाटा म्हटले बटाट्याला मिरची म्हटले व मिरचीला मोहरी म्हटले तर व्हॅलेंटाईन डे साजरा करताना ह्या सांकेतिक भाषेत मैत्रिणींना काय देता येईल?
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsदुध: लिटर:: मीटर:?
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsएका पाण्याची टाकी एका नळाने एका तासात भरते तर दुसऱ्या नळाने 75 मिनिटात भरते आणि तिसऱ्या नळाने 50 मिनिटात खाली होते जर तिन्ही नळ एकाच वेळी सुरू केले तर पाण्याची टाकी किती वेळात भरेल?
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 pointsश्यामने सरळ व्याज दराने बँकेत 10 वर्षासाठी 5000 ठेवी ठेवली असता दाम दुप्पट होण्यासाठी व्याजाचा दर काय राहील?
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsमोठ्यात मोठी अशी कोणती संख्या आहे की ज्या संख्येने 639,712,1525 या संख्यांना भाग दिला असता अनुक्रमे 10,9,8 बाकी उरते?
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsअ आणि ब यांच्या उत्पन्नाचे गुणोत्तर 3:2 आहे तर त्याच्या खर्चाचे गुणोत्तर 5:3 आहे जर प्रत्येकाची बचत 1000 रुपये असेल तर अ चे उत्पन्न किती?
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsएका व्यक्तीने रुपये 1140 ला घड्याळा विकल्यास 5% तोटा झाला तेच घड्याळ 5% नफा कमी होण्यास किती रुपयात विकावे?
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 pointsअमित कडे असलेल्या मन्याच्या 1/4,1/2 व1/8 याप्रकारे तीन माळा बनवल्या तेव्हा 80 मनी शिल्लक राहिले तर अमितने माळा तयार करण्यासाठी किती मणी वापरले?
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsश्याम यांनी एका कंपनीचे 100 भाग ज्यांची दर्शनी किंमत 120 रुपये आहे असे भाग शेकडा 30 जास्त रक्कम देऊन दोन टक्के दलालीने खरेदी केले परंतु लवकरच संपूर्ण भाग दर्शनी किंमत त्या 40 टक्के जस्त रक्कम घेऊन शेकडा2.5% दलाली दिली व विकले तर त्या व्यवहार मध्ये त्यांना किती फायदा किंवा तोटा झाला?
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 pointsसात क्रमवार संख्यांची सरासरी 33 आहे तर त्यामधील सर्वात मोठी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsएका फळ विक्रेत्याने 5 रुपये मध्ये 6 केळी विकत घेतली आणि 3 रुपयाची 4 केळी विकली तर त्यास किती टक्के नफा तोटा झाला?
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsएका प्राणी संग्रहालयात वाघ आणि मोर यांची एकूण संख्या 40 असून त्यांच्या पायांची संख्या 120 आहे तर त्या प्राणी संग्रहालयात किती वाघ आहे?
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 points10% मलईचे 120 लिटर दूध व 8% मलाई चे 200 लिटर दूध एकत्र मिसळल्यास मिश्रणातील दुधात मलईचे शेकडा प्रमाण किती?
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 pointsप्रथम 7 मूळ संख्यांची सरासरी किती?
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsताशी 36 किमी वेगाने धावणाऱ्या आगगाडीची लांबी 110 मीटर आहे वाटेतील 140 मीटर लांबीचा पूल ओलांडण्यास तिला किती वेळ लागेल?
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 points(परमानंद कटार विरुद्ध युनियन ऑफ इंडिया) ही केस खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsGolden hour काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsSave Life foundationची 2012 वर्षांमध्ये या. सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलेली public interest litigation कोणत्या विषयावर होतो?
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 pointsCentral road research institute याचे मुख्यालय कोठे आहे??
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsजयकर समिती कोणत्या विषयाचे संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsआंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्स किंवा परमिट बाबत उचित पर्याय निवडा.
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 pointsवैकल्पिक द्वंद्व समास ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsअधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा.
ही वाट दूर जाते.
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsएक शब्द लिहा.
देवापुढे सतत तेवत असणारा दिवा.
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsक्रियापदाचा अर्थ ओळखून उचित पर्याय शोधा.
प्रत्येक मुला-मुलींनी आई-वडिलांची सेवा करावी.
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsउचित पर्याय शोधा
ज्याच्या हाती ससा तो पारधी.
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsविभक्ती शोधा.
मला काव्य स्फुरले.
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsकाळ ओळखा.
आरती नियमित शाळेत जात होती.
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsअधोरेखित क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा.
शितल मोजके बोलते.
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 pointsबेडूक या शब्दाला कोणता शब्द समानार्थी नाही?
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार ण या अनुनासिका प्रमाणे होतो.
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsवाक्याचा प्रकार ओळखा.
मी गावाला असल्यामुळे सबक उपस्थित राहू शकलो नाही.
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsसलील या शब्दाला समानार्थी ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsअनेक वचन.
दासी
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsविशेषणाचा प्रकार ओळखा.
तो चहा विक्रेता आहे.
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsखालीलपैकी संमती दशक केवलप्रयोगी अव्यय ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 pointsअलंकाराचा प्रकार शोधा.
माझ्या पायी रुतला शूल तुझ्या ओरी कोमल का?
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsविशेषणाचा प्रकार ओळखा. दुप्पट
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsएका रांगेमध्ये अ चा क्रमांक पुढून 18वा आहे तसेच ब चा क्रमांक मागून 16 वा आहे क चा क्रमांक पुढून 25 वा असून तो अ आणि ब यांच्या मध्यभागी आहे तर त्या रांगेत एकूण किती विद्यार्थी आहेत?
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 points121,144,289,324,529,576,?
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsरेखा,?, त्रिकोण, चौकोन पंचकोन
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsमाधुरीची आई मीनाची आत्या लागते तर मीनाची आई ही माधुरीच्या आईची कोण?
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsB हा A चा पती आहे A ही C ची आई आहे पण C ही व्यक्ती A ची मुलगी नाही D ही A ची बहीण आहे तर D चे C शी नाते काय असेल?
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsमुलगी व आई यांच्या 5 वर्षांपूर्वी वयाचे गुणोत्तर 1:5 होते परंतु 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2:5 होईल तर मुलीचे आजचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsवडिलांचे आजचे वय हे मुलाच्या तिप्पट आहे दहा वर्षानंतर त्यांच्या वयातील फरक 50 वर्षे असल्यास वडिलांचे आजचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsरवी उगवता सूर्य पाहत होता तो डावीकडे एकदा काटकोनात व नंतर उजवीकडे दोनदा काटकोनात वळला तर आता त्याच्या समोरची दिशा कोणती?
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsA हा D च्या उजवीकडे शेजारी उभा आहे E आणि A यांच्यामध्ये C ओव आहे E हा B चा डावीकडे शेजारी उभा आहे तर या सर्वात उजवीकडे टोकाला कोण उभा आहे?
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 points1996 ची सुरुवात सोमवारने झाली असेल तर 1999 ची सुरुवात कोणत्या वाराने झाली असेल?
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 pointsदुपारी दीड वाजल्यापासून त्याच दिवशी सकाळी साडेसात वाजेपर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडेल?
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsखालील पर्यायांमध्ये वेगळ्या अर्थाचा कोणता शब्द आहे.
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsलयबद्ध शब्दरचनेला…………. म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsमाणसा परिस मेंढर बरी या वाक्यातील अव्ययाचा.
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsउद्देश वर्तमान काळाचे उदाहरण ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 pointsइति श्री होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsखालीलपैकी कोणता शब्द फारशी भाषेतून मराठीत आला आहे?
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या नामाचे अनेक वचन होत नाही?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsवाघ या शब्दाचे बरोबर स्त्रीलिंगी रूप ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsआरती सुरू झाली आणि घंटा नाद सुरू झाला वाक्य प्रकार.
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsशुद्ध शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsदोन नद्यांमधील प्रदेशाला काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsखालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsएखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटविण्याचे कृत्य या अर्थासाठी अचूक म्हणून ओळखला.
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsबोलताना एखादे वाक्य तुटल्यास स्पष्टीकरण द्यावयाचे झाल्यास कोणत्या विरामचिन्हाचा वापर करतात?
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsपक्षी आकाशात उडाला या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsखालीलपैकी विशेषण नसलेला शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsचाकूने पेरू कापला या वाक्यातील विभक्ती ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsहा,ही,हे ही सर्वनामे कोणत्या प्रकारची आहेत?
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsखालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsदहा घरची धुणी भांडी करून संसार करणाऱ्या आशाबाईचा तरुण मुलगा मात्र कायम लोळत पडलेला असतो म्हणतात ना……….
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsवेगळा पर्याय ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsकागदी घोडे नाचविणे या वाक्यप्रचाराचा अर्थ-
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 points26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस दलाने…………….ही यंत्रणा स्थापन केली.
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsगावचा पोलीस पाटील………. कडून नियुक्त केला जातो.
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsऑपरेशन मुस्कान कशाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsपोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या गणवेशात खांद्यावर कोणती चिन्हे असतात?
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsफौजदारी दंड प्रक्रिया संहिता मधील कलम…………. नुसार आरोपीस वॉरंट शिवाय अटक करण्याचे अधिकार पोलिसांना आहेत.
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsमहाराष्ट्र पोलीस ध्वजातील………..हे पारंपारिक चिन्ह आहे.
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsपंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वज………… या दिवशी प्रदान केला.
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsविधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाल किती वर्षाचा आहे?
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsमनाचे श्लोक कोणी लिहिले?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..