Police Bharti Question Paper
Maharashtra police bharti Question paper pdf Download, free online test. पोलिस भरती सराव पेपर 2024 : मित्रहों दरोज मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा. Police bharti question paper online test, police bharti mock test, police bharti test.
महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच pdf
Police Bharti Whatsapp Group link 2024
पोलिस भरती सराव पेपर
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 428
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Important Links:
- पोलिस भरतीची तयारी कशी करावी?
- तलाठी भरतीची तयारी कशी करावी?
- पोलीस भरतीला नेहमी विचारले जाणारे प्रश्न?
police bharti mock test
पोलिस भरती सराव पेपर 428
Quiz-summary
0 of 101 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- 101
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 100 प्रश्न असतील 100 गुणांसाठी, पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
वरील रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क्स समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये :-
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव व मार्क्स दिसतील.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- 101
- Answered
- Review
-
Question 1 of 101
1. Question
1 points2,8,4 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्या यातील फरक किती?
Correct
Incorrect
-
Question 2 of 101
2. Question
1 pointsयुवराज मैदानावर उभा आहे तो पश्चिमेकडे 16 मीटर गेला नंतर दक्षिणेकडे 12 मीटर गेला तर मुळा ठिकाणापासून तो आता किती अंतरावर आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 101
3. Question
1 points1730 रुपये प्रतिक्विंटल भावाने 18 किलो ग्रॅम गव्हाची किंमत किती रुपये होईल?
Correct
Incorrect
-
Question 4 of 101
4. Question
1 pointsएका मैदानावर 11 स्पर्धक उपस्थित आहेत प्रत्येक स्पर्धक राहिलेल्या प्रत्येक खेळाडूशी फक्त एकदा हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलने होतील?
Correct
Incorrect
-
Question 5 of 101
5. Question
1 pointsएका क्रिकेटपटू ने 3 डावात अनुक्रमे 102,55 आणि 71 धावा केल्यास त्याने चौथ्या डावात किती धावा कराव्यात म्हणजे त्याच्या चार डावांची सरासरी 100 येईल?
Correct
Incorrect
-
Question 6 of 101
6. Question
1 pointsसाडेसहा लिटर चे किती टक्के म्हणजे 130 मिलीमीटर?
Correct
Incorrect
-
Question 7 of 101
7. Question
1 pointsसागर विजय पेक्षा उंच आहे अजित श्रीकांत पेक्षा उंच आहे सुजित सागर पेक्षा उंच आहे श्रीकांत सुजित पेक्षा उंच आहे तर सर्वात कमी उंची कोणाची आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 101
8. Question
1 pointsकाल सुरेश माझ्याकडे आला तो म्हणाला परवा गुरुवारी माझे मामा आमच्या घरी आले होते तर आज कोणता वार असेल?
Correct
Incorrect
-
Question 9 of 101
9. Question
1 pointsसव्वा बारा वाजता व सव्वा सहा वाजता घड्याळाचा मिनिट काटा व तास काटा यांच्यात होणाऱ्या कोनातील फरक किती अंशाचा असेल?
Correct
Incorrect
-
Question 10 of 101
10. Question
1 pointsएका स्त्रीची ओळख करून देताना एक पुरुष म्हणाला की हिचा नवरा हा माझ्या वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे तर त्या स्त्रीची ओळख करून देणाऱ्या पुरुषाचे त्या स्त्रीशी नाते काय?
Correct
Incorrect
-
Question 11 of 101
11. Question
1 pointsखालीलपैकी कोणता दिवस जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 12 of 101
12. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या व्यक्तीला मध्यप्रदेश शासनामार्फत दिला जाणारा 2020 या वर्षीचा ताणसेन सन्मान पुरस्कार देण्यात आला?
Correct
Incorrect
-
Question 13 of 101
13. Question
1 points0.9857×0.01×0.0001=?
Correct
Incorrect
-
Question 14 of 101
14. Question
1 pointsआयसीसी महिला 20-20 वर्ल्ड कप स्पर्धा 2020 खालीलपैकी कोणत्या देशाने जिंकली?
Correct
Incorrect
-
Question 15 of 101
15. Question
1 pointsनेपाळ या देशाने धावा केलेले कालापाणी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 101
16. Question
1 pointsवीज कंपनी एका युनिट साठी पाच रुपये इतका दर आकारते 1100 वॅट विद्युत शक्तीची इस्त्री रोज दोन तास वापरली गेली तर एप्रिल महिन्यात त्यासाठी विजेचा खर्च किती येईल?
Correct
Incorrect
-
Question 17 of 101
17. Question
1 pointsमॅरेथॉन स्पर्धेचे अंतर किती किलोमीटरचे असते?
Correct
Incorrect
-
Question 18 of 101
18. Question
1 pointsलिंबाच्या रसामध्ये कोणते आम्ल असते?
Correct
Incorrect
-
Question 19 of 101
19. Question
1 points16 एप्रिल 1853 रोजी महाराष्ट्रातील कोणत्या दोन स्थानकादरम्यान देशातील पहिली प्रवासी रेल्वे धावली?
Correct
Incorrect
-
Question 20 of 101
20. Question
1 pointsवीज माता या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते?
Correct
Incorrect
-
Question 21 of 101
21. Question
1 pointsगोवा हे राज्य पोर्तुगीजांच्या जोखडातून कोणत्या वर्षी मुक्त करण्यात आले?
Correct
Incorrect
-
Question 22 of 101
22. Question
1 pointsजून 1984 मध्ये कोणत्या मोहिमे अंतर्गत भारतीय लष्कराने पंजाब मधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिरातील अतिरेक्यांचा बिमोड केला?
Correct
Incorrect
-
Question 23 of 101
23. Question
1 pointsअटलांटिक महासागर पार करून भारताकडे जाण्याचा प्रयत्न करताना अमेरिका खंडाचा शोध कोणी लावला?
Correct
Incorrect
-
Question 24 of 101
24. Question
1 pointsमहाराष्ट्र शासनाने कोणत्या साली औरंगाबाद जिल्ह्याला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून दर्जा बहाल केला?
Correct
Incorrect
-
Question 25 of 101
25. Question
1 pointsमहाराष्ट्राचा सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता?
Correct
Incorrect
-
Question 26 of 101
26. Question
1 pointsसूर्यमालेत पृथ्वीनंतर क्रमाने येणारा ग्रह कोणता?
Correct
Incorrect
-
Question 27 of 101
27. Question
1 pointsभारतातील पहिली कापड गिरणी कोणत्या ठिकाणी सुरू झाली?
Correct
Incorrect
-
Question 28 of 101
28. Question
1 pointsकोणत्या जिल्ह्यात सातपुडा पर्वताच्या रांगांना तोरणमाळचे पठार म्हणून ओळखतात?
Correct
Incorrect
-
Question 29 of 101
29. Question
1 pointsभारतातील पहिली कापड गिरणी कोणत्या ठिकाणी सुरू झाली?
Correct
Incorrect
-
Question 30 of 101
30. Question
1 pointsभारतात लिंग गुणोत्तर निश्चित करताना किती पुरुषांमागे स्त्रियांची संख्या मोजली जाते?
Correct
Incorrect
-
Question 31 of 101
31. Question
1 pointsअल्फ्रेड नोबेल यांनी कशाचा शोध लावला.
Correct
Incorrect
Hint
-
Question 32 of 101
32. Question
1 pointsकोणत्या देशातील गटातील देशाचा ब्रिक्स देशांमध्ये समावेश आहे?
Correct
Incorrect
-
Question 33 of 101
33. Question
1 pointsउलट्या टोपड्या च्या आकाराच्या एस्किमो च्या घराला काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 34 of 101
34. Question
1 points4,7,11,18,29,47,76…………..199 ही मालिका पूर्ण करणारी गायलेली जागी असणारी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 35 of 101
35. Question
1 pointsएका शाळेत विद्यार्थी व शिक्षक यांची एकूण संख्या 1564 आहे त्या शाळेत प्रत्येक सोहळा विद्यार्थ्यांमाग एक शिक्षक आहे तर एकूण शिक्षकांची संख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 36 of 101
36. Question
1 pointsजर एका परीक्षेत 30 टक्के विद्यार्थी नापास झाले व 350 विद्यार्थी पास झाले तर एकूण किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती?
Correct
Incorrect
-
Question 37 of 101
37. Question
1 points2,3,5,8,13,21? प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?
Correct
Incorrect
-
Question 38 of 101
38. Question
1 points1,5,14,30,55,91,?
Correct
Incorrect
-
Question 39 of 101
39. Question
1 pointsआज वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या पाचपट आहे दोन वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या चौपट होणार आहे तर आज मुलाचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 40 of 101
40. Question
1 pointsजर अ ही व्यक्ती एक काम 18 दिवसात पूर्ण करते व ब ही व्यक्ती तेच काम 9 दिवसात पूर्ण करते तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील?
Correct
Incorrect
-
Question 41 of 101
41. Question
1 points256 या संख्येचे वर्गमूळ किती?
Correct
Incorrect
-
Question 42 of 101
42. Question
1 pointsएका संख्येच्या 60% व 40% मधील फरक 100 आहे तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 43 of 101
43. Question
1 points18 पेनाची किंमत 270 आहे तर 15 पेनाची किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 44 of 101
44. Question
1 pointsअ चा पगार ब पेक्षा 20% कमी आहे तर ब चा पगार अपेक्षा किती टक्के जास्त आहे?
Correct
Incorrect
-
Question 45 of 101
45. Question
1 pointsएका संख्येचा 60% व 40% मधील फरक 100 आहे तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 46 of 101
46. Question
1 pointsक ने 600 रुपयांची वस्तू व लाल 30% नफ्याने विकली तर त्याला एकूण किती नफा झाला?
Correct
Incorrect
-
Question 47 of 101
47. Question
1 pointsभारतीय इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या प्लासीची लढाई व बक्सार ची लढाई या लढाया खालीलपैकी अनुक्रमे कोणत्या वर्षी झाल्या?
Correct
Incorrect
-
Question 48 of 101
48. Question
1 pointsखालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागराला मिळत नाही?
Correct
Incorrect
-
Question 49 of 101
49. Question
1 pointsनथसागर हे कोणत्या जलाशयाचे नाव आहे?
Correct
Incorrect
-
Question 50 of 101
50. Question
1 pointsमोगादीशु ही कोणत्या देशाची राजधानी आहे?
Correct
Incorrect
-
Question 51 of 101
51. Question
1 pointsखालीलपैकी कोणता देश आफ्रिका खंडातील नाही?
Correct
Incorrect
-
Question 52 of 101
52. Question
1 pointsभारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते?
Correct
Incorrect
-
Question 53 of 101
53. Question
1 pointsसूर्य क्षितिजाच्या थोड्या खाली असताना देखील आपल्याला दिसतो याचे कारण…………..
Correct
Incorrect
-
Question 54 of 101
54. Question
1 pointsरयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली?
Correct
Incorrect
-
Question 55 of 101
55. Question
1 points……………. या दिवसापासून रिझर्व बँक ऑफ इंडिया ही भारत सरकारची बँक म्हणून काम पाहत आहे?
Correct
Incorrect
-
Question 56 of 101
56. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या आर्थिक साधनांचा निर्देश प्लास्टिक मनी म्हणून केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 57 of 101
57. Question
1 pointsजर निळा म्हणजे हिरवा हिरवा म्हणजे पांढरा पांढरा म्हणजे पिवळा, पिवळा म्हणजे काळा काळा म्हणजे लाल लाल म्हणजे तपकिरी तर दुधाचा रंग कोणता?
Correct
Incorrect
-
Question 58 of 101
58. Question
1 pointsलोकसंख्येच्या घनतेचा विचार करता…………… असे म्हणणे संयुक्तिक ठरेल हे सर्वात विरळ लोकसंख्येचे राज्य आहे.
Correct
Incorrect
-
Question 59 of 101
59. Question
1 pointsअरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही…………. आहेत.
Correct
Incorrect
-
Question 60 of 101
60. Question
1 pointsमहात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली?
Correct
Incorrect
-
Question 61 of 101
61. Question
1 pointsआधुनिक भारताचे जनक प्रबोधनाचे अग्रदूत या शब्दात खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचा गौरव केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 62 of 101
62. Question
1 pointsडॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला हु वेअर दि शुद्राज हा ग्रंथ कोणा समर्पित केला?
Correct
Incorrect
-
Question 63 of 101
63. Question
1 pointsमहाराष्ट्रात 26 जून ही छत्रपती शाहू महाराजांची जयंती काय म्हणून साजरी केली जाते?
Correct
Incorrect
-
Question 64 of 101
64. Question
1 pointsग्रामगीता लिहिणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची खरे नाव काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 65 of 101
65. Question
1 pointsभारतात 1953 साली भाषावार राज्य पुनर्रचना आयोग खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आला?
Correct
Incorrect
-
Question 66 of 101
66. Question
1 pointsताऱ्यांचे लुकलुकणे याचे कारण काय……….
Correct
Incorrect
-
Question 67 of 101
67. Question
1 points1861 च्या कायद्यानुसार भारतातील खालील ठिकाणी उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली?
Correct
Incorrect
-
Question 68 of 101
68. Question
1 pointsखालीलपैकी कोणाला भारतातील आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणून ओळखले जाते?
Correct
Incorrect
-
Question 69 of 101
69. Question
1 pointsबनारस हिंदू विश्व विद्यापीठाची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली?
Correct
Incorrect
-
Question 70 of 101
70. Question
1 pointsस्वतंत्र भारताचे पहिले आरोग्यमंत्री कोण?
Correct
Incorrect
-
Question 71 of 101
71. Question
1 pointsमराठी भाषेचे लेखक………….. या लिपीत करतात.
Correct
Incorrect
-
Question 72 of 101
72. Question
1 pointsमोर या शब्दाचा विरुद्ध लिंग शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 73 of 101
73. Question
1 pointsरामाने रावणाला मारले या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 74 of 101
74. Question
1 pointsसंस्कृत मधून मराठीत आलेले व त्याचे स्वरूप तसेच राहिलेले शब्द म्हणजे?
Correct
Incorrect
-
Question 75 of 101
75. Question
1 pointsपुढील वाक्यात रिकाम्या जागी अचूक विरामचिन्ह येईल आवडले का तुला हे पुस्तक………..
Correct
Incorrect
-
Question 76 of 101
76. Question
1 pointsसंध्याकाळ झाली आणि झाड पाखरांच्या किलबिलाटाने भरून गेले वाक्याचा प्रकार कोणता?
Correct
Incorrect
-
Question 77 of 101
77. Question
1 pointsपुढील शब्दाचा समास सांगा.
दररोज
Correct
Incorrect
-
Question 78 of 101
78. Question
1 pointsआभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे अलंकार कोणता?
Correct
Incorrect
-
Question 79 of 101
79. Question
1 pointsरामने प्रश्न विचारला या विधानातील कर्म ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 80 of 101
80. Question
1 pointsआश्चर्य, क्रोध वगैरे भावना दर्शवणारे चिन्ह कोणते?
Correct
Incorrect
-
Question 81 of 101
81. Question
1 pointsमराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 82 of 101
82. Question
1 pointsखालीलपैकी सामान्य नाम कोणते आहे?
Correct
Incorrect
-
Question 83 of 101
83. Question
1 pointsपुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. जीव भांड्यात पडणे.
Correct
Incorrect
-
Question 84 of 101
84. Question
1 pointsखालील म्हणी मध्ये गाळलेल्या जागी योग्य पर्यायी शब्द लिहा.
पडत्या फळाची………….
Correct
Incorrect
-
Question 85 of 101
85. Question
1 pointsखारट या शब्दाची जात ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 86 of 101
86. Question
1 pointsडोळ्यात अंजन घालणे म्हणजे.
Correct
Incorrect
-
Question 87 of 101
87. Question
1 pointsए ही बी ची बहिण आहे सी ही बी ची आई आहे डी हा सी चा वडील आहे तर डी चे एक शी नाते काय?
Correct
Incorrect
-
Question 88 of 101
88. Question
1 pointsब्रिटिश हिंदुस्थानाचे पहिले गव्हर्नर जनरल
Correct
Incorrect
-
Question 89 of 101
89. Question
1 pointsएअर फोर्स अकॅडमी कुठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 90 of 101
90. Question
1 pointsमिझोरामची राजधानीचे नाव काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 91 of 101
91. Question
1 points2018 चे हिवाळी ऑलम्पिक कुठे भरले?
Correct
Incorrect
-
Question 92 of 101
92. Question
1 pointsसन 2011 च्या जनगणनेच्या अनुषंगाने राज्यातील दशलक्षी महानगरपालिकांची संख्या किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 93 of 101
93. Question
1 pointsखालीलपैकी कोणाचा भारताच्या घटना समितीत समावेश नव्हता?
Correct
Incorrect
-
Question 94 of 101
94. Question
1 pointsजेव्हा एखाद्या राज्यातील घटनात्मक यंत्रणा कोसळते तेव्हा राष्ट्रपती………………. कलमाखाली आणीबाणी जाहीर करता येते?
Correct
Incorrect
-
Question 95 of 101
95. Question
1 pointsध्वनीचा अभ्यास याचे शास्त्रीय नाव काय असते?
Correct
Incorrect
-
Question 96 of 101
96. Question
1 pointsचंबळ नदीच्या काठावरील कुठले शहर आहे?
Correct
Incorrect
-
Question 97 of 101
97. Question
1 pointsलेपचा आणि भुतीया ही भाषा प्रामुख्याने कुठे बोलली जाते?
Correct
Incorrect
-
Question 98 of 101
98. Question
1 pointsSilver revolution कुठल्या कृषी उत्पादनावर आधारित आहे?
Correct
Incorrect
-
Question 99 of 101
99. Question
1 pointsभारतातील पहिल्यांदा केंद्रीय कॅबिनेट मंत्री पद भूषविणारे महिला कोण होती?
Correct
Incorrect
-
Question 100 of 101
100. Question
1 pointsगडचिरोली जिल्ह्यातील मारकडा देवस्थान कोणत्या नदीच्या तीरावर आहे?
Correct
Incorrect
-
Question 101 of 101
101. Question
1 pointsखालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक कोण होते?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..