Police Bharti Question Paper
Maharashtra police bharti Question paper pdf Download, free online test. पोलिस भरती सराव पेपर 2024 : मित्रहों दरोज मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा. Police bharti question paper online test, police bharti mock test, police bharti test.
महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच pdf
Police Bharti Whatsapp Group link 2024
पोलिस भरती सराव पेपर
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 427
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Important Links:
- पोलिस भरतीची तयारी कशी करावी?
- तलाठी भरतीची तयारी कशी करावी?
- पोलीस भरतीला नेहमी विचारले जाणारे प्रश्न?
police bharti mock test
पोलिस भरती सराव पेपर 427
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 100 प्रश्न असतील 100 गुणांसाठी, पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
वरील रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क्स समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये :-
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव व मार्क्स दिसतील.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 points4,9,……..25
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 points2×2×3×4×5×0=?
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsजिजाऊ माता यांचे जन्मस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsएका चौरसाकृती बागेची लांबी 10 मीटर आहे या बागेला तारेचे पाच पदरी कुंपण घालण्याचा खर्च प्रति मीटर रुपये तीन प्रमाणे किती येईल?
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsगबरू कडे जेवढ्या मेंढ्या आहेत त्याच्या दुप्पट बदक आहेत त्या सर्वांचे एकूण पाय 96 आहेत तर एकूण मेंढ्या किती आहेत?
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 pointsशिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध कोणत्या ठिकाणी केला?
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 pointsजर विमानाला जहाज म्हटले जहाजाला बैलगाडी म्हटले बैलगाडीला रिक्षा म्हटले व रिक्षाला मोटार म्हटले तर यातील पाण्यावर चालणारे वाहन कोणते?
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsएका बागेत आंब्याची एकूण 841 रुपये लावायची आहेत जेवढ्या रांगा तेवढीच आंब्याची रोपे प्रत्येक रांगेत लावायची असल्यास प्रत्येक रांगेत किती रोपे लावता येतील?
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 pointsपक्षी: खग:: मासा:?
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsपुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा .थंडा फराळ करणे
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 pointsअजय आणि विकास यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:11 आहे विकास हा मीनाच्या वयापेक्षा 12 वर्षे लहान आहे मीनाचे वय सात वर्षांनी 85 असेल जर अजयच्या वडीलाचे वय अजय पेक्षा 25 वर्ष जास्त आहे तर अजयचे वडिलांचे आजचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsसीमा आणि विजय यांनी अनुक्रमे 2100 व 2800 रुपये भांडवल घालून एक व्यवसाय चालू केला त्यांना 3500 रुपये फायदा झाला तर तो त्यांनी कसा वाटून घ्यावा?
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 points1200 से 15%?
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 pointsरोहित शर्माची 11 डावांची सरासरी एक निश्चित संख्या आहे 12 व्या गावाला त्याने 120 रन्स काढून आपल्या सरासरी पाच ने वाढ केली तर त्याची नवीन सरासरी किती होईल?
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 points35×15+15×45+15×40-90×18=?
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 points5,38,382÷13=?
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 points750 लिटर पाणी मावणाऱ्या टाकीचा 4/15 भाग पाण्याने भरला आहे तर टाकीत अजून किती लिटर पाणी मावेल?
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsएक भोवरा एका सेकंदात स्वतःभोवती 6 फेऱ्या मारतो तर तो 1 मिनिट 15 सेकंदात किती फेऱ्या मारेल?
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 points1,35,135÷15=?
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsएका चौरसाची परिमिती 40 सेमी आहे तर त्या चौरसाला आतून स्पर्श करणाऱ्या वर्तुळाची त्रिज्या किती?
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsएका व्यक्तीने 2250 रुपयांचे कर्ज पाच हफ्त्यात फेडले प्रत्येक हप्ता हा मागील हफ्त्यापेक्षा 50 रुपयांनी जास्त आहे तर पहिला हप्ता किती रुपयांचा होता?
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsमयुरीचा पगार दरवर्षी पाच टक्के ने वाढतो जर तिचा पगार 2012 मध्ये 20000 रुपये होतात तर 2014 मध्ये तिचा पगार किती?
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 points9999-[8888-(7777-6666)]=?
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 points20 वर्षांपूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 12 पट होते आज वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे तर त्या दोघांचे आजचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsशरद चे वडिलांना भाऊ-बहीण नाही पण शरद हा रवींद्रचा भाचा आहे तर रवींद्र हा शरद च्या वडिलांचा कोण?
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsमुलांच्या रांगेत निखिलचा क्रमांक उजवीकडून 8वा व डावीकडून 12वा आहे त्या रांगेत निशांत मधोमध बसल्यास त्याचा दोन्हीकडून क्रमांक किती?
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsएका संख्येला 2 ने भागण्या ऐवजी 2ने गुणले असता उत्तर 8 आले तर खरे उत्तर काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 pointsएका लीप वर्षातील स्वातंत्र्य दिन शुक्रवारी असेल तर त्याच दिवशी प्रजासत्ताक दिन कोणता वार असेल?
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsफक्त दोन अंकी संख्येत 2 हा अंक किती वेळा येतो?
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 pointsप्रणव स्वतःच्या घरून निघून कामावर जाताना प्रथम पूर्वीकडे सरळ 100 मीटर जातो त्याच स्थितीत तो एकदा काटकोनात उजवीकडे वळून 50 मीटर जातो नंतर तो एकदा काटकोनात डावीकडे वळून सरळ 100 मीटर चालल्यावर कामावर पोहोचतो तर प्रणव चे घर कामाच्या ठिकाणापासून कोणत्या दिशेला आहे?
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 points7,21,35,49,?
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsखालील प्रश्नातील विजोड पद ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 points26,52,78,?,130 खालीलपैकी योग्य पर्याय निवडा?
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 pointsखालील शब्द समूहात न बसणारा शब्द ओळखा
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsमिलिग्रॅम, सेंटीग्राम डेसिग्रॅम ?
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 pointsमराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत?
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsअं व अ हे……….. आहेत.
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsवाक्याच्या शेवटी योग्य विरामचिन्ह वापर करा.
ताप थांबला का तिचा
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 pointsतट्ट या शब्दाचे लिंग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsससा या शब्दाचे अनेकवचनी रूप ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsमाझे पुस्तक या शब्दातील माझे हा शब्द………… आहे.
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 pointsपुढीलपैकी चुकीच्या वचनाची जोडी ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsद्विगुणित आनंद यातील द्विगुणीत हा शब्द………….. संख्या विशेषण आहे.
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsयंदा अधिक श्रावण मास आहे या वाक्यातील यंदा या क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsमरावे परी कीर्ती रुपी उरावे या वाक्यातील उभयान्वये अव्यय कोणते?
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsतुमचे बाळाकडे लक्ष नसेल तर तेच तुमचे लक्ष वेधून घेईल या वाक्यातील काळ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsअंगार या समांतर शब्द ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsमराठी असे आमुची मायबोली जरी आज ही राजभाषा नशे या कवितेच्या ओळी कोणाचे आहे?
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsकजाक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 pointsज्याचे हात गुडघ्यापर्यंत पोहोचतात असा…………………
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsअंग झाडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 points………………. चा उपयोग केंद्रीय विखडन व ऊर्जा निर्मितीसाठी होतो.
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsभाभा अनुसंशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे?
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsदुधाची गोडी ही प्रामुख्याने त्यातील या घटकामुळे असते.
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsध्वनी प्रदूषण नियम आणि नियंत्रण अधिनियम……………. साली अस्तित्वात आला.
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsमहाराष्ट्रातील…………. या ठिकाणी नैसर्गिक वायू वर आधारित विद्युत निर्मिती केंद्र आहे.
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 pointsसोलापूर हे…………… च्या लघुउद्योगासाठी प्रसिद्ध आहे.
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsपैनगंगा नदीचा उगम कोणत्या डोंगरात झाला आहे.
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsमुळा, मुठा, घोड नीर या ……………. नदीच्या उपनद्या आहेत.
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 pointsडॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ येथे आहे.
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsपटकी हा रोग……………. या जिवाणूमुळे होतो.
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 points…………….. या डासामार्फत डेंग्यू हा संसर्गजन्य रोग पसरतो.
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsराष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था कोणत्या ठिकाणी आहे.
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 points…………… हा जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो.
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsद्रव्य ज्या अविभाज्य कणांनी बनलेला असतो त्यांना परमाणु म्हणतात असे भारतीय तत्त्वज्ञान……………. यांनी सांगितले.
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsजहाजे व पाणबुड्या यांच्या रचनेत…………….. या शास्त्रज्ञाचे तत्व वापरतात.
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsसुप्रसिद्ध अनु सिद्धांत…………….. यांनी मांडला.
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsभारतातील सर्वाधिक स्त्रियांचे प्रमाण असणारे राज्य कोणते?
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 pointsभारताचे धवल क्रांतीचे जनक कोणास म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsदुधाची गोडी ही प्रामुख्याने त्यातील…………… या घटकामुळे असते.
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsपोंगल हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो.
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsसादिक अली खा हे कोणत्या वाद्याचे वादक म्हणून प्रसिद्ध आहेत?
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsयुनोचे महासचिव कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 pointsरथ मंदिर हे पर्यटन स्थळ………………. या ठिकाणी आहे.
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsलालबहादूर शास्त्री यांचे समाधी स्थळास……………… असे म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsइंटरपोलचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsसामान्यपणे निरोगी मानवाच्या हृदयाचे दर मिनिटास किती ठोके पडतात?
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsदेशातील 100% साक्षर असलेला जिल्हा कोणता?
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsचुकीची जोडी ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsगोवा राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsभारताचे सध्याचे रेल्वेमंत्री कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsमहाराष्ट्र लोहमार्ग पोलीस दलाचे सध्याचे अप्पर पोलीस महासंचालक कोण आहे?
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsमोटार वाहन कायदा 1988 या कलमाने चालकाला लायसन बाळगण्याची आवश्यकता आहे?
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsया वाहनाची नंबर प्लेट हिरव्या रंगाने रंगविलेली असते ते वाहन…………… या इंधनावर चालत असते.
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsधोकादायकरीत्या वाहन चालवणे मोटार वाहन कायदा कलम……………….. अंतर्गत गुन्हा आहे.
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsP.U.C.C हे तपासण्याचे अधिकार खालीलपैकी यांना आहे.
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsचालकाने किंवा बिलियन रायडरने हेल्मेट परिधान केले नसल्यास मोटार वाहन कायदा………………अन्वये गुन्हा होतो.
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsMH 52 हा नोंदणी क्रमांक असणारे वाहन या ठिकाणाचे आहे.
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsअवैध प्रवासी वाहतूक केल्यास घडणारा अपराध…………… आहे.
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsशिकाऊ परवाण्याची वैधता………………….. महिने असते.
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsचालकाने व मोटार वाहनातील प्रवाशांनी सीट बेल्टचा वापर न केल्यास इतका दंड आकारण्यात येतो?
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsलेन कटिंग केल्यास मोटार वाहन कायदा कलम…………… प्रमाणे गुन्हा होतो.
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsमोटार वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे मोठा वाहन कायदा कलम.
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsचालकांचे लक्ष विचलित असणाऱ्या जाहिराती लावणे मोटार वाहन कायदा कलम………….. अन्वये गुन्हा आहे.
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsचालकाने व मोटार वाहनातील प्रवाशांनी सुरक्षा बेल्ट परिधान न केल्यास…………… इतका दंड होईल.
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsजर रस्त्यावर पदपथाच्या बाजूने सलग अखंडित पिवळ्या रंगाचा पट्टा आपल्याला असेल तर……………….
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsदरवर्षी रस्ता सुरक्षा सप्ताह कधी साजरा केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 points14 मीटर लांबीच्या दोरीचे समान लांबीचे 70 तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती?
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsदोन संख्यांचा गुणाकार 1960 आहे त्यांचा मसावी 7 आहे तर यांचा लसावी किती?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..