Police Bharti Question Paper
Maharashtra police bharti Question paper pdf Download, free online test. पोलिस भरती सराव पेपर 2024 : मित्रहों दरोज मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा. Police bharti question paper online test, police bharti mock test, police bharti test.
महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच pdf
Police Bharti Whatsapp Group link 2024
पोलिस भरती सराव पेपर
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 426
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Important Links:
- पोलिस भरतीची तयारी कशी करावी?
- तलाठी भरतीची तयारी कशी करावी?
- पोलीस भरतीला नेहमी विचारले जाणारे प्रश्न?
police bharti mock test
पोलिस भरती सराव पेपर 426
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 100 प्रश्न असतील 100 गुणांसाठी, पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
वरील रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क्स समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये :-
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव व मार्क्स दिसतील.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsकुणी दुष्ट अंगास लावील हात हे उदाहरण खालीलपैकी कोणत्या वृत्ताचे आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsएका वर्तुळाभोवती घरे आहेत कोमल आणि सीमा परस्परांसमोर राहतात मनीषा लीला जवळ राहते अंजली सीमा जवळ राहत नाही सरिता मनीषा च्या समोर राहते तर कोमल जवळ कोण राहते?
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsएका वर्षाच्या मुदतीनंतर काही रक्कमेचे द.शा.द.शे 8 दराने23,220 रुपये मिळतात तर गुंतवलेली रक्कम किती?
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 points160 आंब्यापैकी 18 आंबे खराब झाले उरलेल्या आंब्यापैकी एक डझनची एक पेटी याप्रमाणे पेट्या तयार केल्या तर आंबे किती शिल्लक राहतील?
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsडॉ बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या कोणत्या राज्यातून घटना समितीवर निवडले गेले होते?
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 pointsतुम्ही फार छान काम केलेत हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 pointsएका गावाच्या लोकसंख्येत पाच टक्क्यांनी वाढ होऊन ती 8190 झाली तर वाढ होण्यापूर्वी त्या गावाची लोकसंख्या किती असावी?
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsपोलीस पाटील यांची नेमणूक व कर्तव्य आहे खालीलपैकी कुठल्या अधिनियमात दिलेले आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 pointsदहा वर्षापूर्वी मुलगा व वडील यांच्या वयाचे गुणोत्तर 1:7 होते परंतु दहा वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1:2 होईल तर वडिलांचे आजचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsमहाराष्ट्राचा सीमेला इतर किती राज्यांच्या सीमा लागून आहेत?
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 pointsएक ट्रेन ताशी 40 किमी वेगाने एका खांबाला 30 सेकंदात ओलांडते तर ट्रेनची लांबी किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsतो मुलगा उभ्याने पाणी गटागट पितो या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय प्रकार ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsएका शाळेत 97% विद्यार्थी हजर आहेत आणि 18 विद्यार्थी गैरहजर आहेत तर त्या शाळेची विद्यार्थी संख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 points9 सेमी बाजू असलेल्या घनाचे एकूण पृष्ठफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 pointsपहाटेच्या वेळी चाफा गंधित व मादक भासतो या वाक्यातील उद्देश ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsमहाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था कधीपासून अमलात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsएका भांड्यात 112 लिटर दूध आहे त्यातून किती दूध काढून तितकेच पाणी टाकले म्हणजे दूध व पाणी यांचे परस्पर प्रमाण 1:3:3 होईल?
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsभारतीय राज्यघटना केव्हा अमलात आली?
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 pointsएका रक्कमेचे द.सा.द.से10 दराने एका वर्षाचे 3,630 रुपये व्याज होते तर मुद्दल किती?
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsआंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsकोळ्याने नदीत टाकलेल्या जाळ्यामध्ये भरपूर मासे आले या वाक्यातील करता कोणता!
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsपीत क्रांती ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या पिकाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsपूर्वेकडे तोंड असलेला समीर प्रथम 45 अंश डावीकडे वळला व पुन्हा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 135 अंश वळला तर त्याचे तोंड आता कोणत्या दिशेला असेल?
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 points11 पासून 40 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती?
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsपाहता पाहता शेवटी उजाडले या वाक्यातील उजाडले हे क्रियापद कोणत्या प्रकारातील आहे?
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsअजय सुजय पेक्षा मोठा आहे अजयपेक्षा प्रजे लहान आहे सुजय प्रजय पेक्षा मोठा आहे तर त्या तिघातील सर्वात लहान?
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsभाऊ व बहीण यांचे वयाचे गुणोत्तर 4:5 आहे बहिणीचे वय 30 वर्ष असेल तर भावाचे वय किती वर्ष असेल?
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 pointsसई ने 8 कागद 40 मिनिटात टाईप केले तर 21 कागद टाईप करण्यासाठी तिला किती वेळ लागेल?
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsदुचाकी सायकलीची किंमत 5000 रुपये आहे दुकानदार शेकडा 5 सूट देतो तर किती रुपये सूट मिळेल?
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 pointsखालीलपैकी सामान्य नाम कोणते?
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsअकोला शहरातील भुईकोट किल्ला कोणता?
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsफुलांना सुगंध नसतो अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsपूर्वभिमुख या शब्दाचा योग्य अर्थ काय!
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 pointsशिपाई शूर होता वाक्यातील शूर काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsजिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रमुख कोण असतो?
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsजर 1 जानेवारी 2019 या दिवशी मंगळवार असेल तर त्याच वर्षी 31 डिसेंबर रोजी कोणता वार असेल?
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsराजनला एकच बहीण आहे राजनच्या भाचीच्या मामीची आई ती राजनची कोण?
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 pointsडॉ पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला याची स्थापना कधी झाली?
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsमी ATM मधून 500 रुपये च्या काही नोटा काढल्या या नोटांचे क्रमांक अनुक्रमे521576 ते 521590 असे होते तर मी ATM मधून किती रक्कम काढली?
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsडोळे हे जुलमी गडे रोखुनी मज पाहू नका वाक्यातील काव्यरस ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 pointsद अनटचेबल्स हे प्रसिद्ध पुस्तक कोणी लिहिले आहे?
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsउंट या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsट्राफिक सिग्नल वर चालू बंद होणारा पिवळा लाईट दिसला तर काय करावे!
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsचिकू साठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील ठिकाण कोणते?
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 points7402-1425-869=?
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 points48 व 72 यांचा मसावी किती?
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 points1280 रुपये ला विकल्यानंतर शेकडा 20 तोटा आला तर ती साडी किती रुपयाला विकली असावी?
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsशिपायाकडून चोर पकडला गेला या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 pointsअकोला जिल्ह्याच्या सीमेला लागून नसलेला जिल्हा कोणता?
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsडॉ एपीजे अब्दुल कलाम सायंटिस्ट पुरस्कार 2021 मध्ये कोणाला सन्मानित केले गेले आहे?
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsएकक स्थानी 3 हा अंक असलेल्या किती मूळ संख्या 1 ते 50 संख्या दरम्यान आहेत?
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsयवतमाळ वाशिम हे जिल्हे कोणत्या प्रशासकीय विभागात येतात?
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsराज्यपाल यांस कोण शपथ देतात?
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsप्राचीन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsव्यावसायिक वाहनांचा नोंदणी क्रमांक कसा असावा ?
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 points9000 सेकंद म्हणजे किती तास?
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 points13,18,24,31,………
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsखालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती ?
13,27,42,58,75……..?……
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 points2021 चे ऑलम्पिक गेम कोणत्या शहरात झाले?
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsअकोला जिल्ह्यामध्ये किती पोलीस ठाणे आहेत?
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsवाहन चालवताना बोगद्यात प्रवेश करण्यापूर्वी काय करावे?
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsधोकादायक रित्या वाहन चालवणे हे भा.द वि. च्या कोणत्या कलमानुसार गुन्हा आहे?
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsG E N E R A T O R यामध्ये किती स्वर आहेत?
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsपांढरे स्वच्छ दात मुखात शोभा देतात या वाक्यातील उद्देश ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsभारतरत्न पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती कोण?
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsअकोला जिल्ह्यातील महान धरण कोणत्या नदीवर आहे?
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsसमानार्थी शब्द सांगा. अवनी
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 pointsपंचकोनाच्या सर्व अंतर्गत कोणाची बेरीज………. असते.
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsकपिल देव छान खेळत होता काळ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsराजू अभ्यास कर वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsनीरज चोप्राणे भारताला ऑलम्पिक मध्ये कोणत्या खेळ प्रकारात सुवर्णपदक मिळवून दिले?
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsबोलणारा………….
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 pointsग्रह: गुरु:: तारा:?
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsआमचे शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो हे विधान कोणत्या वाक्यप्रकारात येते?
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsकोरोना व्हायरस सर्वात पहिल्यांदा कोणत्या शहरांमध्ये सापडला होता?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsसहलीस जाताना कराड जवळ उजाडले प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 points45,000 रुपये रक्कमेचे तीन वर्ष मुदतीत 13,500 रुपये सरळव्याज होते तर व्याजाचा दर किती?
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsनाम किंवा सर्वनामाचे रूप तयार करण्यास जी अक्षरे जोडतात त्यांना काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsसुधा जवळ मेघाच्या तिप्पट रुपये आहेत दोघीचे मिळून 28 रुपये होतात तर सुद्धा जवळ मेघा पेक्षा किती रुपये जास्त आहेत?
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsभारताची मध्यवर्ती बँक कोणती?
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsमहाराष्ट्रातील एकूण जिल्ह्यांची संख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsआम्ही या सर्वनामाचा प्रकार सांगा.
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 points80,40,20,10,…….?……
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsअकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन वाशिम जिल्हा कधी तयार झाला?
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsघड्याळ्यात दुपारी तीन वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडेल
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsभारतातील दक्षिण रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsशुद्धलेखनाचे नियमाप्रमाणे योग्य शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsएक संख्या व तिचे वर्गमूळ यांचा गुणाकार 27 आहे तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsराष्ट्रीय एकता दिन कोणता?
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsPUC चा अर्थ काय.
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsA E I O U,?
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsएका संख्येतील अंकांची बेरीज 27 आहे म्हणून तिला खालीलपैकी…………….. ने नक्की भाग जातो.
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsमधुराचा एका रांगेत सुरुवातीपासून 17वा क्रमांक आहे व शेवटून 23 वा क्रमांक आहे तर त्या रांगेत एकूण किती व्यक्ती असतील?
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsअमली पदार्थांचे सेवन करून वाहन चालवणे हे मोटार वाहन कायद्याच्या कोणत्या कलमाने गुन्हा आहे?
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsपारस येथील विद्युत केंद्रामध्ये वीज निर्मिती कशापासून होते?
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsकष्ट फार लाभ कमी या अर्थाची म्हण ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 points21,19,16,12,……………
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 points90 मीटर लांबीची रेल्वे गाडी एक खांब चार सेकंदात ओलांडते तर तिचा ताशी वेग किती?
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsमोटार वाहन कायदा कधी अस्तित्वात आला.
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..