Police Bharti Question Paper
Maharashtra police bharti Question paper pdf Download, free online test. पोलिस भरती सराव पेपर 2024 : मित्रहों दरोज मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा. Police bharti question paper online test, police bharti mock test, police bharti test.
महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच pdf
Police Bharti Whatsapp Group link 2024
पोलिस भरती सराव पेपर
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 420
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Important Links:
- पोलिस भरतीची तयारी कशी करावी?
- तलाठी भरतीची तयारी कशी करावी?
- पोलीस भरतीला नेहमी विचारले जाणारे प्रश्न?
police bharti mock test
पोलिस भरती सराव पेपर 420
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 100 प्रश्न असतील 100 गुणांसाठी, पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
वरील रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क्स समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये :-
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव व मार्क्स दिसतील.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsऑलम्पिक पद विजेती मिराबाई चानू ही कोणत्या राज्यातून आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsमहाराष्ट्राचे सध्याचे गृहमंत्री कोण आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsजळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री हे कोणत्या खात्याचे मंत्री आहेत?
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsजळगाव जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत?
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या शब्दातील पहिल्या अक्षराचा उच्चार हा तालव्य आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 pointsपरीक्षा या संधीची फोड कोणत्या प्रकारे होते?
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 pointsमराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणास ओळखले जाते?
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsमनस्ताप शब्द हा खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 pointsत्याचे वागणे चांगले नाही यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 points32.104 यामधून कोणती संख्या वजा करावी म्हणजे उत्तर 18.405 येईल?
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 points65 विद्यार्थ्यांच्या सहलीसाठी एकूण खर्च 7800 रुपये आहे तर 90 विद्यार्थ्यांच्या सहलीसाठी एकूण किती खर्च येईल?
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 points3 व्यक्तींच्या वयाची सरासरी 24 वर्ष असून त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2:3:7 आहेत तर त्यापैकी सर्वात लहान व्यक्तीचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsमाझ्या घरी मी पूर्वेकडे तोंड करून उभा आहे नंतर डावीकडे वळून मी 10 मीटर गेलो नंतर उजवीकडे वळून 5 मीटर गेलो नंतर 5 मीटर दक्षिणेकडे गेलो नंतर तेथून पाच मीटर पश्चिमेकडे गेलो तर मी माझ्या घराच्या कोणत्या दिशेला आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 points2400 पैकी 144 म्हणजे किती टक्के?
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 pointsखालील श्रेणीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?
5040,720,120,24,?,2,1
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 points58,75,94,115,?
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 points0,4,18,?,100,180,294
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 points7/12 चे 6%?
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 points15 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 18 दिवसात पूर्ण करतात तेच काम 16 मजूर 9 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील?
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsखालीलपैकी रेल्वे डिव्हिजन कोणत्या ठिकाणी आहे?
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsमहाराष्ट्र मध्ये एकूण किती जिल्हे आहेत?
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsकोसला या कादंबरीचे लेखक कोण?
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या खेळाडूला ऑलिंपिक पदक मिळालेले नाही?
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 pointsपानझड हा कवितासंग्रह खालीलपैकी कोणत्या लेखकाने लिहिलेला आहे?
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsछत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजल खानचा वध कठे केला?
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsभारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsभारताचे राष्ट्रीय जनगणमन चे लेखक कोण?
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 pointsCOVID 19 हा आजार खालीलपकी कशामुळे होतो?
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या संस्थेचे संचालक हे IPS अधिकारी नाहीत?
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 pointsभारतीय अवकाश संशोधन संस्था चे मुख्यालय कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsदेवघर या शब्दाचे लिंग कोणत्या प्रकारचे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsनदी सागराला भेटते या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा कारकार्थ ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsखालीलपैकी दर्शक सर्वनाम ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 pointsखालीलपैकी सामर्थ्य दर्शक क्रियापद ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsगुरुजी किंचित हसले या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 pointsचाकू मुळे या शब्दातील मुळे हे कोणते अव्यय आहे?
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsदोन क्रमवार संख्यांचा लसावी 210 आहे तर त्या संख्या कोणत्या?
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsविक्रमणे एक कार 2,25,000 रुपयांना खरेदी केली या व्यवहारांमध्ये त्याने दलालास 2% दलाली दिली तर त्याला ती कार किती रुपयास मिळाली?
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 pointsतेलाचा दहा लिटरच्या डब्याची किंमत1000 रुपये आहे त्यावर 25% तेल फुकट मिळाल्यास तेलाची प्रतिलिटर किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsमुलाच्या वयाची दुप्पट त्याच्या वडिलांच्या वयात मिळवली तर त्याच्या वयाची बेरीज 70 वर्ष होते आणि वडिलांच्या वयाची दुप्पट त्यांच्या मुलाच्या वयात मिळवली तर वयाची बेरीज 95 वर्ष होते तर वडीलाचे व मुलाचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsसन 2000 साली शिक्षक दिन मंगळवारी होता तर सन 2001 साली प्रजासत्ताक दिन कोणत्या दिवशी येईल?
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 pointsसव्वा बारा आणि सव्वा सहा वाजता घड्याळाचा मिनिट काटा व तास काटा यामध्ये होणाऱ्या कोनातील फरक किती?
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsभाऊला थोडेफार लागले आहे बाकी सर्व खुशाल या वाक्यातील अधोरेखित उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsपुढील वाक्यातील प्रयोग ओळखा?
श्रावणीला थंडी वाजते.
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsमुले शाळेत गेली हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारचे आहे?
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsती रडली समुद्रच्या समुद्र या रचनेतील अलंकार ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsखालील वाक्यातील उपमान सांगा.
सुशीला गोगलगायी सारखी हळूहळू चालत होती.
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 points280 चे2:3 प्रमाणात विभाजन केल्यास लहान संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsखुर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर 3:7 आहे जर टेबलाची किंमत 441 रुपये आहे तर खुर्चीची किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 points12% दराने 850 रुपयाचे 408 रुपये सरळ व्याज येण्यास किती वर्षे लागतील?
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsराजेंद्र ला गणित विषयाच्या चाचणी परीक्षेत अनुक्रमे 58,34,63,85 असे गुण मिळाले तर त्याचे चाचणी परीक्षेतील सरासरी गुण किती?
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsतीन संख्यांची सरासरी 150 आहे त्या सर्व संख्यांची दुप्पट केली तर नवीन संख्यांची सरासरी किती?
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsलिंबू हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो ?
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsआडगाव हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे?
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsखालीलपैकी शुद्धलेखन अनुषंगाने शुद्ध शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsउंटांचा…………. असतो.
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 pointsयज्ञ सुकर या शब्दाचा अर्थ सांगा.
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsउंटावरचा शहाणा या म्हणीचा अर्थ काय?
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsइतिश्री करणे या वाक्यप्रचाराचा विरुद्धार्थी वाक्यप्रचार कोणता?
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 pointsअधोमुख या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsविवेक सिंधू या ग्रंथाचे लेखक कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsजागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे?
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsCBI चे प्रस्तुत संचालक कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsअझरबैजान या देशाची राजधानी कोणती शहर आहे?
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsमुंबई हे कोणत्या रेल्वे झोनचे मुख्यालय आहे?
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsतापी नदीचा उगम स्थान कोणत्या ठिकाणी आहे?
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsकोहिमा शहर हे कोणत्या राज्याची राजधानी आहे?
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsविधिमंडळाचा सदस्य नसताना देखील मंत्रीपद मिळाल्यास ते किती दिवसांपर्यंत वैद्य राहते?
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 points30 सेकंदाचे 4 मिनिटाच गुणोत्तर किती?
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsप्रशांत, सुशांत, प्रवीण व संजय यांनी प्रत्येकी अनुक्रमे2,4,6,8 लाख रुपये गुंतवणूक करून भागीदारी व्यवसाय सुरू केला वर्षा अखेरीस त्यांना एकूण 4 लाख रुपये नफा झाला तर त्यापैकी संजय ला किती नफा मिळेल?
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 points22 माणसे 16 दिवसात एक विहीर खणतात तर 32 माणसे तेच विहीर किती दिवसात खणतील?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsएक आगगाडी 3 सेकंदात 60 मीटर अंतर जाते तर त्या आगगाडीचा ताशी वेग किती?
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsनेहाचे 13 वर्षापूर्वी वय 21 वर्षे होते तर ती किती वर्षांनी 45 वर्षाची होईल?
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 points5 वर्षांपूर्वी रीना आणि रोहिणीचे सरासरी वय 25 वर्ष होते आज रीना, रोहिणी व ज्योतीचे सरासरी वय 35 वर्ष आहे तर 10 वर्षांपूर्वी ज्योतीचे वय किती होते?
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsएका स्पर्धा परीक्षेत बरोबर उत्तरासाठी 2 गुण मिळतात व चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण कमी होतो जर एका उमेदवाराने 30 प्रश्न सोडवून त्यास 30 गुण मिळाले असतील तर त्याचे किती प्रश्न बरोबर असतील?
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsजळगाव येथे प्रचारादरम्यान काही आमदार जमले होते त्या सर्वांनी एकमेकांची हस्तांदोलन केले तेव्हा एकूण 66 आंदोलने झाली तर प्रचार सभेत एकूण किती आमदार असतील?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsपरीक्षेत बसलेल्या 130 विद्यार्थ्यांपैकी 62 विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले 52 विद्यार्थी गणितात नापास झाले तर 24 विद्यार्थी इंग्रजी व गणित दोन्ही विषयात नापास झाले तर शेवटी पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsएका वर्तुळाभोवती सहाघरे आहेत ज्योती आणि सीमा परस्पर समोर राहतात मेरी लीला जवळ राहते अमन सीमा जवळ राहत नाही शफी मेरी च समोर राहतो तर ज्योती जवळ कोण राहते?
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 points5 तास 33 मिनिटे=………….तास
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 points7056 या संख्येचे वर्गमूळ किती?
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsगौरीचा जन्म शुक्रवार10/09/1993 रोजी झाला तर तिचा तिसरा वाढदिवस कोणत्या वारी आला असेल?
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 points5 बगळे, 5 मासे, 5 मिनिटात खातात तर 1 बगळा1 मासा किती मिनिटात खात असेल?
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsमाणसांच्या एका गटात काही जोडपी आहेत उरलेले लोक एकटेच आहेत यापैकी विवाहित लोकांची संख्या 60% आहे आणि पुरुषांची संख्या 54% आहे तर या गटात एक एकट्या स्त्रियांची संख्या किती टक्के आहे?
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsसमान आकारमानाचे दोन ग्लासेस अनुक्रमे 1/3 व 1/4 दुधाने भरलेले आहेत त्यानंतर ते दोन्ही ग्लास पूर्ण भरेपर्यंत त्यात पाणी ओतण्यात आले आणि त्यानंतर त्या दोन्ही ग्लासेस मधील द्रव्य एका भांड्यात एकत्रित करण्यात आले तर त्या भांड्यातील दूध व पाण्याचे प्रमाण काय असेल?
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsदोन शहरे A व B एकमेकांपासून 360 किमी अंतरावर आहेत एक कार A पासून B पर्यंत 40 किमी/तास वेगाने जाते व परतीचा प्रवास 60 किमी/तास या वेगाने करते तर त्या कारचा सरासरी वेग किती?
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsमेंढपाळ व मेंढ्या यांचे प्रमाण 1:4 असून त्याच्या पायाची संख्या ही डोक्याच्या संख्येच्या 4पटीपेक्षा 10 ने कमी आहे तर मेंढपाळाची संख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsएका स्टॅंडवर काही मोटारसायकली व काही तीन चाकी रिक्षा उभा आहेत त्याच्या चाकाची एकत्रित संख्या 45 असून हँडल ची संख्या 19 आहे तर मोटार सायकल व तीन चाकी रिक्षा अनुक्रमे किती आहेत?
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 points12% दराने 850 चे 408 रुपये सरळ व्याज येण्यास किती वर्ष लागतील?
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsअर्धा मिनिट व 15 मिनिटे यांचे गुणोत्तर किती?
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 points1950 चे 4%किती?
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsतू जबाबदारीने काम केले नाहीस.’ याबाबतचे व मराठी विधान खालीलपैकी कोणते
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsबेडूक या शब्दाचे तृतीयांत रूप ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 points40-25÷5+6×4=?
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsयोग्य विरामचिन्ह दिलेले वाक्य ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsमहाराष्ट्रातून लोकसभा व राज्यसभेवर निर्वाचित होणाऱ्या सदस्यांची एकूण सदस्य संख्या किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsठीक 8 वाजता आरशात किती वाजले असतील?
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsगटात न बसणारा शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsएका सांकेतिक भाषेत BIG या अक्षरासाठी 567 हे संकेत वापरलेACT या शब्दासाठी 283 हे संकेत वापरले तर त्याच भाषेतTIP हा शब्द खालीलपैकी कसा लिहिला जाऊ शकेल?
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsलुच्चेगिरी या शब्दाचे लिंग कोणते?
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 points9783 या संख्येतील 7 या अंकाची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत यातील फरक किती?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..