Police Bharti Question Paper
Maharashtra police bharti Question paper pdf Download, free online test. पोलिस भरती सराव पेपर 2024 : मित्रहों दरोज मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा. Police bharti question paper online test, police bharti mock test, police bharti test.
महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच pdf
Police Bharti Whatsapp Group link 2024
पोलिस भरती सराव पेपर
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 413
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Important Links:
- पोलिस भरतीची तयारी कशी करावी?
- तलाठी भरतीची तयारी कशी करावी?
- पोलीस भरतीला नेहमी विचारले जाणारे प्रश्न?
police bharti mock test
पोलिस भरती सराव पेपर 413
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 100 प्रश्न असतील 100 गुणांसाठी, पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
वरील रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क्स समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये :-
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव व मार्क्स दिसतील.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsमोटार वाहन कायदा 1988 नुसार कार सठी निर्धारित केलेली वेगमर्यादा किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsशिकाऊ वाहन चालविण्याचा परवाना किती कालावधीसाठी वैध असतो?
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsविनापरवाना वाहन चालविणे याबद्दल मोटार वाहन दुरुस्ती 2019 नुसार किती दंड आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsशिकवू लायसन्स धारकाने वाहन चालविताना कोणती पाटी प्रदर्शित करणे गरजेचे असते?
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsवाहन उभे करण्यास मनाई असणारी जागा?
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 pointsशाळेजवळ वाहनाची कमाल वेग मर्यादा किती?
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 pointsदारू पिऊन रस्त्यावर वाहन चालविल्यास मोटार वाहन दुरुस्ती विधेयक 2019 नुसार किती दंडास पात्र होईल?
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsरस्त्याच्या मधोमध आखलेल्या पिवळ्या रेषांचा अर्थ काय असतो.
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 pointsॲम्बुलन्स सारख्या वाहनाचा रस्ता अडवून धरणे हे मोटार वाहन दुरुस्ती विधेयक 2019 नुसार कोणत्या शिक्षेस पात्र ठरेल?
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsदुचाकी व चार चाकी खाजगी वाहनाच्या नोंदणीची विधी ग्राह्यता किती असते?
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 pointsa,e,i,t,u या गटात न बसणारे अक्षर ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsAM,BN,CO,DP………..
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 points13,17,19,23,29,…….
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 pointsगटात न बसणारी संख्या ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 points128,64,32,………?,8
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 points74,72,68,60,44……………?
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsजर शिक्षक दिन मंगळवारी असेल तर त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या वारी येईल?
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsमुलांच्या एका रांगेत शरद मधोमध उभा असून त्याचा क्रमांक 16 आहे त्याने उजवीकडे राम व डावीकडे हरी आहे तर रांगेत एकूण किती मुले आहेत?
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 pointsसकाळी 7 वाजले पसून 11 वाजेपर्यंत घड्याळाच्या मिनिट व तास काट्यात किती वेळा काटकोन होईल?
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsअ स्त्री व स्त्रीस म्हणाली तू माझ्या सुनेची मुलगी आहे तर अ ही ब ची?
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsएका शेतात काही गाई व काही गुराखी आहेत गाई आणि गुराखी यांचे पायांची एकूण संख्या 98 आहे व डोक्यांची संख्या 26 आहेत तर त्या ठिकाणी गाई व गुराखी किती आहेत?
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsएका 15 मुलीच्या गटातील 7 मुली हिंदी बोलतात 8 मुली इंग्लिश बोलतात तर दोन्ही भाषांना येणाऱ्या मुलींची संख्या 3 आहे तर दोन्ही भाषा बोलू शकणाऱ्या मुलींची संख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsएका क्रिकेट स्पर्धेसाठी वेगवेगळे 18 संघ आलेले आहे प्रत्येक संघाने दुसऱ्या प्रत्येक संघाशी सामना खेळावयाचा आहे तर एकूण सामने किती होतील?
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 pointsदीपक खाली डोके व वर पाय करून उभा आहे अशा अवस्थेत तोंड उत्तर दिशेस असेल तर त्याचा उजवा हात कोणत्या दिशेस असेल?
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsसुजित, सुरेश, अमित ,अनिल हे चौघेजण कॅरम खेळत आहेत सुजित व सुरेश सहकारी आहेत सुजित चे तोंड पूर्वेस आहे अमित हा सुरेशच्या डाव्या बाजूला बसलेला नाही तर अनिल चे तोंड कोणत्या दिशेस असेल?
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsमोसमी वारे विषुववृत्त ओलांडताना पृथ्वीच्या स्वांग परिभ्रमणामुळे उत्तर गोलार्धात आपल्या उजव्या बाजूस वळतात म्हणून त्यांना भारतात……………… म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsखालील पर्यायातील विसंगत पर्याय ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 pointsमोहनी अट्टम हे शास्त्रीय नृत्य कोणत्या राज्यात प्रचलित आहे?
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsदख्खनच्या पठारावर प्रामुख्याने आढळणारी मृदा कोणती!
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 pointsबॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणी केली?
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsगीतांजली या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे लेखक कोण?
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsत्रिस्तरीय पंचायत राज ची संकल्पना कोणत्या समितीने मांडली?
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsतलाठ्याची नेमणूक करण्याचे अधिकार सध्या कोणास आहेत?
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 pointsभारतीय संविधान कोणत्या दिवशी स्वीकारले?
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsअंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशासाठी उच्च न्यायालयात कोणते?
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 pointsकांदा, बटाटे यांना कोंब फुटू नये यासाठी कोणत्या किरणाचा मारा करतात?
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsग्लुकोमीया हा रोग कोणत्या अवयवास होतो.
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsरिश्टर स्केल हे खालीलपैकी कशाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे?
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 pointsDNA म्हणजे काय?
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsनुकत्याच झालेल्या टोकियो ओलंपिक 2021 मध्ये भालाफेक या खेळात कोणत्या भारतीय खेळाडूला सुवर्णपदक मिळाले?
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsडॉ बाबासाहेब आंबेडकर विमानतळ कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 pointsकोणता जिल्हा एकेकाळी सारस नगरी म्हणून ओळखला जात होता?
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsजेलीकट्टू हा कोणत्या राज्यातील पारंपारिक खेळ आहे?
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsअंजली भागवत ही खेळाडू कोणत्या क्रीडा प्रकारासाठी प्रसिद्ध आहे?
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsफिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही संस्था भारतातील कोणत्या शहरात आहे?
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsचंद्र व जग या शब्दातील पहिली व्यंजने कोणत्या प्रकारात मोडतात?
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsप्रत्यक्ष शब्दाचा विग्रह ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsनागपुरी या शब्दाचे विशेष ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsपत्रकार या शब्दाची स्त्रीलिंगी ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 pointsमुलांनी आज्ञा पाळावी अधोरेखित शब्दाचे विभक्ती रूप ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsआता कोठे मला संगीताचा अर्थ कळत आहे हा काळ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsसहलीस जाताना कात्रज जवळ उजाडले प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsकाम करा म्हणजे यश येईल हे वाक्य…………. आहे.
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsपाचशे रुपये ही देखील मोठी रक्कम आहे या वाक्याचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsघनश्याम या शब्दाचा समास ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsआभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे या ओळीत कोणता अलंकार आहे ते ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 pointsशहनाई हा शब्द कोणत्या भाषेतील आहे.
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsभुंगा या शब्दाला समानार्थी शब्द खालील पर्यायातून शोधा.
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsअंगतुक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 pointsएकाच आईच्या पोटी ज्याचा जन्म झाला असे या शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द कोणता.
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsबावळ मृदा देवळी निद्रा या म्हणीचा अर्थ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsथंड फराळ करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsखालीलपैकी लेखन नियमानुसार योग्य शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsघनश्याम सुंदरा श्रीधरा अरुण्योदय झाला या वाक्यातील रस ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsखालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 points30 ते 50 दरम्यान 6 चा फरक असणाऱ्या मूळ संख्यांच्या जोड्या किती?
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 points8,5,7,2,3 अंकापासून तयार होणारे सर्वात मोठी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 points1 ते 50 पर्यंतच्या सर्व सम संख्यांची एकूण बेरीज किती?
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 pointsपुस्तकाची 1/3 पाणी वाचल्यानंतर शंभर पाने शिल्लक असल्यास पुस्तकाला एकूण पाणी किती?
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 points64÷0.08=?
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsजैन धर्माचे पहिले तीर्थकर कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsबहुजन हिताय, बहुजन सुखाय ही कोणाची शिकवण आहे?
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsछत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला?
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 pointsगुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला.
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsडॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपुर येथे कोणत्या दिवशी बौद्ध धर्म स्वीकारला?
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsसुधाकर हे साप्ताहिक कोणी सुरू केले?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsराजर्षी शाहू महाराज यांचे मूळ नाव काय?
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsमहात्मा फुले यांनी हंटर कमिशन समोर कोणत्या विषयासंदर्भात साथ दिली?
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsमहाराष्ट्रात जिल्हा परिषद व पंचायत समिती कायदा कोणत्या समितीनुसार अस्तित्वात आला?
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsरेडक्रॉस या संस्थेचे मुख्यालय कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsसानगडी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsइंडिया अर्थात भारत हा राज्याचा संघ असेल हे भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमांमध्ये नमूद करण्यात आले आहे?
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsखालीलपैकी यांची नवीन हवाई दल प्रमुख म्हणून निवड झाली आहे?
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsभंडारा जिल्ह्याचे स्त्री पुरुष लिंग गुणोत्तर किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsमॅगनीज शुद्धीकरण कारखाना भंडारा जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsपुढील वाक्यप्रचाराचा अर्थाचा योग्य पर्याय निवडा. न्यूनगंड असणे.
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsआग सोमेश्वरी, बंब रामेश्वरी यातील अलंकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsपुढीलपैकी देशी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsगटात न बसणारा शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsपुढील सामाजिक शब्दाचा विग्रह ओळखा.
चराचर
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsआमंत्रितच्या विरुद्ध शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsहजीर तो वजीर या म्हणीचा अर्थ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsव्याकरणांमध्ये लिंग याचा अर्थ काय.
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsआमचा आनंदा चौपाटीने वाढला विशेषणाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsपुढीलपैकी माता वृत्त ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsअर्ज, इनाम, मेहनत, मालक इत्यादी शब्दांची परकीय भाषा कोणती?
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsलोचन या शब्दाला समानार्थी शब्द काय?
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsदेव नाही असे मानणाऱ्या व्यक्ती स काय म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsजिंकू किंवा मरू भारताच्या शत्रूला उध्वस्त करू या वाक्यामध्ये कोणता रस आहे.
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsतीन रस्ते एकवटतात त्या जागेला काय म्हणतात.
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..