Police Bharti Question Paper
Maharashtra police bharti Question paper pdf Download, free online test. पोलिस भरती सराव पेपर 2024 : मित्रहों दरोज मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा. Police bharti question paper online test, police bharti mock test, police bharti test.
महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच pdf
Police Bharti Whatsapp Group link 2024
पोलिस भरती सराव पेपर
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 411
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Important Links:
- पोलिस भरतीची तयारी कशी करावी?
- तलाठी भरतीची तयारी कशी करावी?
- पोलीस भरतीला नेहमी विचारले जाणारे प्रश्न?
police bharti mock test
पोलिस भरती सराव पेपर 411
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 100 प्रश्न असतील 100 गुणांसाठी, पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
वरील रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क्स समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये :-
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव व मार्क्स दिसतील.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल?
120,90,65,45,30,20,?
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या वाक्यात शब्दयोगी अव्यय नाही?
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsरोमन लिपित किती संख्या चिन्हे आहेत?
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 points56 वी घटनादुरुस्ती 187 नुसार
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsएका दोन अंकी संख्येतील अंकांची बेरीज 9 आहे त्याच्या अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या मूळ संख्येपेक्षा 27 ने मोठी आहे तर तो मूळ संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 pointsतीन संख्यांचे गुणोत्तर 3:4:5 आहे त्याच्या वर्गाची बेरीज 450 असल्यास त्या संख्या कोणत्या?
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 pointsशत्रूला न सामील झालेला…………….
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 points10 महिला रोज 6 तास काम करून एक काम ते 12 दिवसात पूर्ण करतात तेच काम 20 महिला रोज 9 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील?
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 pointsनारायण श्रीपाद राजहंस हे कोणत्या नावाने प्रसिद्ध आहेत?
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsचंदाने दसादशे 8 दराने 8000 रक्कम पाच वर्षासाठी सरळ व्याजाने घेतली तर तिला किती सरळ व्याज भरावे लागेल.
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 pointsमन्वंतर या जोड शब्दाचे संधी ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsएका गेट-टुगेदर मधील 10 मित्रांनी एकमेकांशी एकेकदा गळा भेट घेतल्यास किती वेळा भेटी होतील?
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsएका बॉक्सची लांबी 15 सेमी रुंदी 12 सेमी व उंची 8 सेमी असेल तर त्याचे घनफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 pointsएका लॉटरी मिळालेले रुपये 7200/हे माला, शीला आणि नीता यांना2:3:4 या प्रमाणात वाटल्यास शीलाचा वाटा किती?
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 pointsखालील गणिताची किंमत काढा.
12×12+0.8×0.8+2.4×0.8
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsमेजवानीसाठी जमलेल्या कुटुंबीयांनी दोघात मिळून एक भाताचे भांडे तिघात मिळून एक डाळीचे भांडे पाचात मिळून एक भाजीचे भांडे आणि सहा जणांना मिळून एक श्रीखंडाचे भांडे याप्रमाणे एकूण 108 भांडीत पदार्थ मागविली त्यामुळे कोणताही पदार्थ जास्त झाला नाही वा कमी पडला नाही तर एकूण किती कुटुंबीय मेजवानीला उपस्थित होते?
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsझिरो माईल कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsचष्मा लावलेली मुलगी कॅरम खेळते या वाक्यातील उद्देश विस्तार कोणते?
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 pointsएका वर्गातील 20 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 14 वर्ष आहे जर त्यात वर्गशिक्षकाचे वय मिळवले तर त्याची सरासरी 15 होते तर वर्ग शिक्षकाचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsपाया 5 सेमी व उंची 12 सेमी असणाऱ्या काटकोन त्रिकोणाचा कर्ण किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsगटात न बसणारा पर्याय ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsसागर विजय पेक्षा उंच आहे अजित श्रीकांत पेक्षा उंच आहे सुजित सागर पेक्षा उंच आहे श्रीकांत सुजित पेक्षा उंच आहे सर्वात कमी उंची कोणाची?
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsपृथ्वीच्या सर्वात जवळचा तारा कोणता?
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 pointsमाझे नाव गजानन माझ्या मुलीच्या आते बहिणीचे आईचे नाव मेघना मेघना चे वडील विठ्ठल पंत त्याची बहीण रमाबाई तर रमाबाई माझ्या कोण?
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsसन 1996 ची सुरुवात सोमवारने झाली असेल तर सन 1999 ची सुरुवात कोणत्या वाराने होईल?
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsसर्व रस्ते घडाळे आहेत सर्व घड्याळे टेबल्स आहेत तर
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsजो येईल तो पाहिल या वाक्यात कोणत्या प्रकारची सर्वनामे आहेत?
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 pointsएका रांगेत मध्यभागी उभ्या असलेल्या मुलाचा क्रमांक 17 वा आहे त्या रांगेत एकूण मुले किती?
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsA हा B चा डावीकडे बसला आहे B हा C चा डावीकडे बसला आहे C च्या उजवीकडे D व E बसले आहेत तर E च्या डावीकडे सर्वात शेवटी कोण बसला आहे?
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 pointsविसंगत घटक ओळखा.
मासिक, कादंबरी, साप्ताहिक, पाक्षिक
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsएव्हरेस्ट शिखर पादा क्रांती करणारी पहिली भारतीय अपंग महिला कोण?
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsदेह जाओ अथवा राहो पांडुरंगाची दृढभाव या अवतरणातील उभयानवी अवयवाचा प्रकार कोणता?
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsएका दोरीचे समान पाच भागाकारायचे असल्यास दोरी किती ठिकाणी कापावी लागेल?
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 pointsशिरसासन केलेल्या अवस्थेत राहुलचा डावा हात जर पश्चिम दिशा दाखवत असेल तर राहुलचा चेहरा कोणत्या दिशेला आहे?
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 points0,7,26,63,?
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 pointsएका रस्त्यावरून काही घोडे व तेवढेच घोडेस्वार चालत चालले आहेत काही अंतर कापल्यानंतर त्यापैकी निम्मे घोडेस्वार हे घोड्यावर स्वार झाले आता चालणाऱ्या पायांची संख्या 50 झाली आहे तर एकूण घोडे किती?
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsएका नदीमध्ये पहिल्या दिवशीच्या दुप्पट शिंपले दुसऱ्या दिवशी सापडतात त्या नदीत सहाव्या दिवशी 384 शिंपले असतील तर पहिल्या दिवशी नदीमध्ये किती शिंपले सापडले असतील?
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsBC=49 तर CD=?
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 pointsखालीलपैकी कोणता विषाणूजन्य आजार नाही?
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsएका दागिन्याचा व्यापारी किमतीवर 20% सूट देतो तरीही त्या सोळा टक्के नफा होतो जर दागिन्याची छापील किंमत 870 रुपये असेल तर त्याची खरी किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 points5,4,9,13,22,35?
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 pointsएका सांकेतिक लिपीत HAMMRR हा शब्द AHMMER असा लिहिला जातो तर त्या सांकेतिक भाषेत FLOWER हा शब्द कसा लिहिला जाईल?
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 points………………. या भारतीय वंशाच्या महिला उपराष्ट्र अध्यक्ष म्हणून अमेरिकेमध्ये कार्यरत आहेत.
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsतालिबान राजवट येण्याच्या वेळी…………. हे तत्कालीन अफगान राष्ट्रपती देश सोडून परंगदा झाले.
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsएका पिशवीत 20 पैसे , 10 पैसे व 5 पैसे यांची नाणी1:2:3 या प्रमाणात आहेत जर पिशवीत एकूण 55 रुपये आहेत तर पिशवीत 5 पैशांची नाणी किती?
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsखालीलपैकी कोणता जोडशब्द नाही?
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsकोरोना हा व्हायरस कोणत्या घटकापासून बनलेला आहे?
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsमुंबई ब्रिटिशांना कोणाकडून आंदण मिळाले होते?
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsखालीलपैकी एक राष्ट्रपतीचा अधिकार नाही?
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 points2G,3G,4Gयेथे G म्हणजे काय?
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsमहात्मा गांधी यांच्या आईचे नाव काय होते?
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsसंपूर्ण सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिले राज्य कोणते?
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsA,BवC यांच्या आजच्या वयाची बेरीज 77 वर्ष आहे 5 वर्षांपूर्वीच्या तिघांच्या वयाची बेरीज किती होते?
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsसप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात कोणत्या वादळामुळे महाराष्ट्रात फार मोठ्या प्रमाणात पाऊस झाला?
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsतोंडावाटे निघणाऱ्या मुलध्वनींना काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsP,Q,R,S ही चार पुस्तके असून एका वळी दोन पुस्तके घेता येतात तर अशा किती जोड्या असू शकतात?
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 points15 वी G-20 देशाची शिखर परिषद 2020 कोठे पार पडली?
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 points50 ग्रॅम चहाची एक पुडी याप्रमाणे 10 kg चहाच्या किती पुड्या तयार होतात?
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsएखाद्या सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी लाच घेताना पकडला गेल्यास त्यावर पोलिसांचा कोणता विभाग कारवाई करतो?
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 points75 वर्ष पूर्ण झाल्यास………….. महोत्सव साजरा करतात.
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 points750 लिटर मावणाऱ्या टाकीचा 4/15 भाग पाण्याने भरलेला आहे तर त्या टाकीत अजून किती लिटर पाणी मावेल?
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsखालीलपैकी भाववाचक नाम ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsएका टोपलीत चिकूचे 8,10 किंवा 12 याप्रमाणे गट केल्यास प्रत्येक वेळी चार चिकू उडतात तर टोपलीत कमीत कमी किती चिकू असतील?
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsशुद्ध शब्दाचा पर्याय निवडा.
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsखालीलपैकी कोणी नदीची उपनदी नाही?
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 points1 पासून 100 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती?
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsगटात न बसणारा शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsपरीक्षेतील यशाने………… सर्वच आनंदितहोतो.
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 pointsभाकरी या शब्दासाठी अनेकवचनी शब्द सांगा.
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsताशी 54 किमी वेगाने जाणारी आगगाडी एक विजेचा खांब 18 सेकंदात ओलांडते तर त्या आगगाडीची किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsचुप चुपचाप गुपचूप ही सर्व कोणत्या प्रकारच्या केवलप्रयोगी अवयवाची उदाहरणे आहेत?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsस,ला,ते-एक वचनी प्रत्यय व स ला, ना ,ते अनेकवचनी प्रत्यय तसेच संप्रदान हे कार्यकर्ता कोणत्या विभागातील असतात?
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsश्रीराम या शब्दात एकूण किती स्वर आहेत?
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 pointsपूर्णपणे भारतात तयार झालेली कोरोनावरील लस ही आहे?
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsआईसारखी आईच यामधील अलंकार ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsघड्याळातील तास काटा व मिनिट काटा पुढीलपैकी कोणत्या वेळी काटकोनात असतो?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsखालील शब्दातील एकवचनी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsखालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsपोत्यातील संत्रा व सफरचंद यांचे प्रमाण 8:5 आहे जर सफरचंदाची संख्या 160 आहे तर व त्यातील एकूण फळांची संख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 points8+88+888+8888=?
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 points500000-100098=?
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 points0.5×0.05×0.5=?
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 points24 कपाटाची किंमत 48,720 रुपये आहे तर एका कपाटाची किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 points70÷(5×7)+3-1=?
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsदोन संख्यांचा गुणाकार 4335 असून त्यांचा लसावी 255 आहे तर त्या संख्यांचा मसावी किती?
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsतीन पुस्तकांची सरासरी 25 आहे त्यापैकी दोन पुस्तकांची सरासरी 20 आहे तर तिसऱ्या पुस्तकाची किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsएका विद्यार्थ्यांचे बरोबर प्रश्नाच्या दुप्पट प्रश्नाचे उत्तर चूक येते तर 51 प्रश्नांपैकी त्याचे किती प्रश्न बरोबर असतील?
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsताशी 90 किलोमीटर वेगाने एक गाडी एका गावाहून 180 किलोमीटर अंतरावरील दुसऱ्या गावाला जाते व परत येताना 60 किलोमीटर ताशी वेगाने येते तर तिचा ताशी वेग किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 points18 मजूर रोज 12 तास काम करून एक काम 30 दिवसात संपवतात तेच काम 20 मजुरांना 36 दिवसात संपवाय असल्यास रोज किती तास काम करावे लागेल?
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsएका मिश्र धातूच्या गोळ्यात तांबे व चांदीचे प्रमाण 60:40 आहे तितक्याच वजनाच्या दुसऱ्या गोळ्यात तांबे व सोन्याचे प्रमाण 85:15 आहे दोन्ही धातूचे गोळे वितळून त्यापासून एकच गोळा तयार केला तर त्यात चांदी व सोन्याचे प्रमाण किती?
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsएका व्यवहारात 7200 रुपये नफा अनुक्रमे अ ब क ला 2:3:4 प्रमाणात वाटल्यास ब चा वाटा किती?
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsया ठिकाणी रिव्हर्स गिअर मध्ये वाहन चालविण्यास प्रतिबंध असतो?
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsL.M.V. या पूर्ण अर्थ काय?
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsदुके असताना वाहन चालविताना खालीलपैकी कोणती काळजी घ्यायला हवी?
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsA.B.S चा पूर्ण अर्थ काय.
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsइतर वाहनांना टोइंग करून नेणाऱ्या वाहनांसाठीची कमाल वेगमर्यादा किती असायला हवे?
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsकोणत्या रस्त्यावर ओव्हरटेकिंग करण्यास मनाई आहे?
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsमोटार वाहन कायदा 1988 नुसार जड वाहनासाठी कमाल वेगमर्यादा किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsशिकावू लायसन्स असताना वाहन चालविताना?
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsचालकाचे लायसन्स निलंबित केले असल्यास कोणत्या प्रसंगी तो वाहन चालवू शकतो?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..