Police Bharti Question Paper
Maharashtra police bharti Question paper pdf Download, free online test. पोलिस भरती सराव पेपर 2024 : मित्रहों दरोज मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा. Police bharti question paper online test, police bharti mock test, police bharti test.
महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच pdf
Police Bharti Whatsapp Group link 2024
पोलिस भरती सराव पेपर
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 410
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Important Links:
- पोलिस भरतीची तयारी कशी करावी?
- तलाठी भरतीची तयारी कशी करावी?
- पोलीस भरतीला नेहमी विचारले जाणारे प्रश्न?
police bharti mock test
पोलिस भरती सराव पेपर 410
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 100 प्रश्न असतील 100 गुणांसाठी, पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
वरील रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क्स समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये :-
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव व मार्क्स दिसतील.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsखालीलपैकी कोणते मिश्रण नाही?
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 points……………. प्रजातींची संख्या जगात सर्वात जास्त आहे.
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsमानवाच्या खालीलपैकी कोणत्या अंतरीक इंद्रियांवर हिपॅटॅटीस बी चा प्रादुर्भाव होतो?
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsCentral Vista project कशाशी संबंधित आहे?.
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsयुनेस्को व वारफी फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणाऱ्या ग्लोबल टीचर प्राईज 2020 हा खालीलपैकी कोणाला देण्यात आला?
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 pointsमहाराष्ट्रामध्ये येवू घातलेले शक्ती विधेयक कशाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 pointsटोक्यो ओलंपिक 2020 मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली?
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsपंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 pointsQuadrilatetal security dialogue मध्ये खालीलपैकी कोणत्या देशाचा समावेश आहे.
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsसन 2019 चा भारतरत्न पुरस्कार खालीलपैकी कोणत्या महाराष्ट्रीयन व्यक्तीस देण्यात आला?
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 pointsसन 2020 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार खालीलपैकी कोणाला देण्यात आला?
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsखालील मालिकेत प्रश्नचिन्हच्या जागी येणारी संख्या ओळखा.
1,3,7,15,31………?……..
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsगटात न बसणारे पद ओळखा.
8,27,64,125
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 pointsखालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद ओळखा.
AOC,BPD,….?……,DRF
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 pointsचैत्र: वैशाख:……?….. डिसेंबर
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsइंजिनीयरला दिग्दर्शक म्हटले दिग्दर्शकला डॉक्टर म्हटले डॉक्टरला संगीतकार म्हटले संगीतकाराला पुजारी म्हटले व पुजारी ला इंजिनियर म्हटले तर माझ्या नवीन अल्बम साठी संगीत कोणी दिले?
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsकवायतीच्या वेळी उमेश नैऋत्येकडे तोंड करून उभा होता प्रथम तो उजवीकडे काटकोनात वळला नंतर डावीकडे तीन वेळा काटकोनात वळला तर आता रमेश चे तोंड कोणत्या दिशेला आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsपूर्वा अर्णवला म्हणाली तुझ्या बाबांची बायको ही माझ्या आईच्या आई बाबांची एकूण ती मुलगी आहे तर पूर्वार्णवची कोण?
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 pointsप्रथमेश आपल्या पत्नीपेक्षा पाच वर्षा मोठा असून त्याची पत्नी त्याच्या मुलीच्या पाचपट वयाची आहे जर मुलीचे तीन वर्षांपूर्वीचे वय चार वर्षे होते?
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsएका दुकानदाराने 375 रुपये ची वस्तू 330 रुपयाला विकली तर दुकानदाराने वस्तूच्या मूळ किमतीवर किती सूट दिली 0?
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 points160 आंब्यांपैकी 18 आंबे खराब झाले उरलेल्या आंब्यापैकी एका डझन ची एक पेटी याप्रमाणे पेट्या तयार केल्या तर किती आंबे शिल्लक राहतील?
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsएक धावपटू ताशी 6 किमी वेगाने पळतो तर तो 9000 मीटर अंतर किती वेळात पूर्ण करेल?
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsगणितात रामला लक्ष्मण पेक्षा जास्त गुण मिळाले लक्ष्मण ला भारत पेक्षा जास्त गुण मिळाले रामला नारायण पेक्षा कमी गुण मिळाले तर सर्वाधिक गुण कोणाला मिळाले?
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 pointsस्वाती आणि कीर्ती दोघी मिळून एक काम 16 दिवसात पूर्ण करतात तेच काम स्वातीने एकटीने पूर्ण केल्यास 24 दिवस लागतात तर कीर्तीला ते काम एकटीला पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील?
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsएका समूहात 10 माणसे आहेत समूहातील प्रत्येक माणूस समूहातील प्रत्येकाशी एकदाच हस्तांदोलन करतो तर एकूण हस्तांदोलने किती होतील?
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsएका त्रिकोणाच्या तिन्ही कोणाचे गुणोत्तर प्रमाण 1:3:5 आहे तर सर्वात मोठा कोण किती अंशाचा असेल?
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsवेळ घड्याळ: दिशा :………?…..
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 pointsटोक्यो ओलंपिक मध्ये सुवर्णपदकाचा वेध घेत असताना निरज चोप्राणे किती मीटर अंतरावर भालाफेकला?
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsराज्यातील पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते?
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 pointsपग ग्रेटडेन बिगल हे कशाचे प्रकार आहे?
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsइंडियन मिलिटरी अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे?
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsगौतम बुद्ध यांचे जन्मस्थळ कोणते?
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी संबोधले जाते?
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 pointsसरहद गांधी या नावाने कोणाला ओळखले जाते?
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsग्रामविकासाची NREGA ही योजना कोणत्या महान व्यक्तीच्या नावे आहे?
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 pointsप्रौढ व्यक्तीचा नाडीचे ठोकेदर मिनिटास…………. इतके असतात.
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsशिवाजी महाराजांचे आजोळ कोणत्या ठिकाणी आहे?
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsरक्तातील…………… पेशींना सैनिक पेशी असे म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 pointsकुसुमाग्रजांचे मूळ नाव काय?
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsरडार यंत्रणेत कोणत्या लहरींचा वापर केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsखालीलपैकी कशास भारतीय राज्यघटनेचा आत्मा असे म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 pointsफुफुसांचे तंतुभवन या श्वसन रोगास कारणीभूत घटक कोणते?
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsप्रयागराज हे कोणत्या शहराचे नाव आहे?
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsभारतातील भूदान चळवळीचे जनक कोण?
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsलोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त बैठकीचे अध्यक्ष पद कोण भूषवतात?
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsसतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर कोण?
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsचार अंकी मोठ्यात मोठी संख्या आणि चार अंकी लहानात लहान संख्या यांची बेरीज किती?
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsश्रीपतीला एका शर्टवर 15% सूट मिळाल्यानंतर त्याला तो शर्ट 765 रुपयात पडतो तर शर्टची मूळ किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsएक तास बारा मिनिटे तेवीस सेकंदाच एकूण सेकंद किती होतात?
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 points4/7,3/7,5/7,2/7 यातील सर्वात मोठा अपूर्णांक कोणता?
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 points36 व 42 यांचा लसावी किती?
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsएका आयताकृती मैदानाची लांबी 80 मीटर व रुंदी 50 मीटर आहे त्या मैदानास पाच पदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी 20 रुपये प्रति मीटर प्रमाणे किती खर्च येईल?
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsतीन पुस्तकाची सरासरी किंमत 16 रुपये आहे त्यापैकी दोन पुस्तकाच्या किमती खालील दिलेल्या एका जोडीने दाखवले आहे तर बरोबर जोडी कोणती?
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsएका हौदाची लांबी 4 मी व रूंदी 1.5 मी व उंची 1 मीटर असून तो काटोकाठ पाण्याने भरल्यास आठ लिटर मापाच्या बदलीने तो रिकामा करण्यास किती बादल्या पाणी काढावे लागेल?
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsजर चिकू 24 रुपये डझन आहेत तर त्याचा शेकडा भाव किती?
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 points772 चे25% किती?
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 pointsएका शाळेतील 240 विद्यार्थ्यांपैकी 60% विद्यार्थी पास झाले तर एकूण किती विद्यार्थी नापास झाले?
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsपाच क्रमवार विषम संख्यांची सरासरी 35 असेल तर सर्वात लहान संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 points8:30 वाजता तास काटा व मिनिट काट्यामधील कोण किती अंशाचा असेल?
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 pointsमालिकेत पुढे येणारा अंक कोणता.
8,27,64,125………
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsएक गोगलगाय 21 मीटर खोल असलेल्या विहिरीच्या तळापासून विहिरीची भिंत चढायला सुरुवात करते एका दिवसात ती 6 मीटर वर चढते व तीन मीटर खाली घसरते तर विहिरीच्या बाहेर येण्यास तिला किती दिवस लागतील?
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 points- 6+66+666+6006=?
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsनरेशने 50 आंबे 100 रुपयात विकत घेतले तर त्यास अर्धा डझन आंबे किती रुपये पडले?
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsएक मार्गी वाहतुकीचा रस्त्यावर
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsएका मोटर सायकल स्वाराने आपणास तीव्र वळण घेऊन ओव्हरटेक केले आहे?
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsजडवाहनाकरिता कमाल वेगमर्यादा?
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsदुचाकी वाहन चालविण्याचे शिकाऊ लायसन्स असताना तुम्ही………
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsवाहन ड्रॉइंग करून नेते वेळी त्या दोन वाहनात…………… पेक्षा जास्त अंतर असू नये.
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 pointsदिवे लावलेल्या रस्त्यावर रात्रीच्या वेळी वाहन चालविताना तुम्ही…
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsमोटार वाहन धोकादायक होईल अशा स्थितीत उभे न करणे संबंधित तरतूद………..
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsफुटपाथ विरहित रस्त्यावर पादचाऱ्यांनी
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsचालत्या गाडीतून उतरणे अथवा चढण्यास
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsप्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची विधी ग्राह्यता
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 pointsमोबाईल फोनचा वापर करू नये?
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsदुचाकी वाहनावर दोन पेक्षा अधिक व्यक्ती स्वार असल्यास
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsखालीलपैकी कोणता नवरसाचा प्रकार नाही?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsशुक्ल या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsजगी सर्व सुखी असा कोण आहे? या प्रश्नार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा.
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsपाचशे रुपये ही लहान रक्कम नव्हे, या नकारार्थी वाक्याचे होकारार्थ वाक्यात रूपांतर करा?
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsतोंडात तीळ न भिजणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsअधोमुख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsगंगा ही पवित्र नदी आहे. शब्दाची जात ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsया गावात बरेच नारद आहेत.. शब्दाची जात ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsविदुषी या शब्दाचे पुल्लिंगी रूप ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsभाषा या शब्दाचे अनेकवचनी रूप ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsमहामार्ग बांधताना त्याच्या बाजूला………… असतात
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsएकाच आईच्या पोटी जन्मलेल्या बंधूना………… म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsसदाचारी या शब्दाचा योग्य संधी विग्रह करा.
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsसमुद्र या शब्दाशी समानार्थी नसलेला शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 points…………. समासात दोन्ही पदे प्रमुख असतात.
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsराम आंबा खातो .या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsमुलांनी चांगला अभ्यास करावा या वाक्याचे आज्ञार्थी वाक्य करा.
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsमी निबंध लिहीत असतो’ या वाक्यातील काळ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsतळघर या सामासिक शब्दाचा विग्रह करा.
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsसामासिक शब्दाची फोड करून दाखवण्याच्या पद्धतीस काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsमालिका पूर्ण करा.
30,75,36,69,42,63,?,?
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsएका शेतात 20 कोंबड्या 15 गाई व काही गुराखी उभे आहेत सर्वांच्या पायाची एकत्रित संख्या ही सर्वाच्या डोक्याच्या एकत्रित संख्येपेक्षा 70 ने जास्त आहे तर त्या ठिकाणी किती गुराखी असतील?
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsचुकीचा पर्याय ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsतू माझे ऐकले हे बरे झाले वाक्य प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 points30. चे12%=?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..