पोलिस भरती सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 41
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
पोलिस भरती सराव पेपर 41
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsमाजी राष्ट्रपती डॉक्टर कलाम यांचा 15 ऑक्टोबर हा जन्मदिवस महाराष्ट्र राज्यात कोणता दिन म्हणून साजरा करण्याचे महाराष्ट्र शासनाने ठरविले आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsकर्कवृत्त भारत देशाचे एकूण किती राज्यांमधून जातो?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsभारताची प्रथम अशोक चक्र विजेती महिला (मरणोत्तर) कोण आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsकुचिपुडी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points‘टिपेश्वर’ अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsभारताच्या लोकसभेची निवडणूक करणाऱ्या पहिल्या पंतप्रधानाचे नाव काय?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsपहिल्या महिला लोकसभा सभापती कोण?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsग्रामपंचायत प्रशासनाचा प्रमुख कोण असतो?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsध्वनी प्रदूषण मोजण्याचे एकक खालीलपैकी कोणते?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsजागतिक पर्यावरण दिन केव्हा साजरा केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsसहा व चौतीस अंकांदरम्यानच्या पाच ने भाग जाणाऱ्या सर्व संख्यांची सरासरी किती?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsशेकडा 2.5 म्हणजे किती?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsशेकडा 30 सूट मिळून रंजूला एक साडी 595 रुपयाला मिळाली तर साडीची छापील किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या संख्येला आठ ने: निशेष भाग जातो?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points5/7 मध्ये 5/7 किती वेळा मिळवावे म्हणजे बेरीज पाच येईल?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsखालीलपैकी पूर्ण वर्ग असलेली संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsएक पाण्याची टाकी पहिल्या नळाने आठ तासात भरते व दुसऱ्या नळाने ती बारा तासात भरते. जर दोन्ही एकाच वेळेस चालू ठेवल्यास ती टाकी पूर्ण भरण्यास किती वेळ लागेल?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 points51 ते 100 पर्यंतच्या संख्यामध्ये 7 अंक किती वेळा येतो?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points‘अश्वत्थ’ या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points‘चांदणे’ या शब्दाच्या अर्थाची न जुळणारे शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points‘सचिवालय’ हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points‘तू सावकाश चालतोस.’ या वाक्यात कोणता प्रयोग आहे?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsखालीलपैकी विशेष नाम कोणते?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points‘अप्पलपोटा’ या शब्दाचा अर्थ काय?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points‘माझे जेवण झाले होते.’ या वाक्यातील काळ ओळखा.
Correct
Incorrect