Police Bharti Question Paper
Maharashtra police bharti Question paper pdf Download, free online test. पोलिस भरती सराव पेपर 2024 : मित्रहों दरोज मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा. Police bharti question paper online test, police bharti mock test, police bharti test.
महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच pdf
Police Bharti Whatsapp Group link 2024
पोलिस भरती सराव पेपर
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 407
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Important Links:
- पोलिस भरतीची तयारी कशी करावी?
- तलाठी भरतीची तयारी कशी करावी?
- पोलीस भरतीला नेहमी विचारले जाणारे प्रश्न?
police bharti mock test
पोलिस भरती सराव पेपर 407
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 100 प्रश्न असतील 100 गुणांसाठी, पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
वरील रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क्स समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये :-
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव व मार्क्स दिसतील.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsरिझर्व बँक ऑफ इंडिया चे पहिले भारतीय गव्हर्नर व आय.सी.एस अधिकारी श्री सी डी देशमुख हे महाराष्ट्रातील कुठल्या जिल्ह्यातील होते?
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsपॅरा ऑलम्पिक 2020 मध्ये पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा भारतीय भालाफेक पटू कोण?
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsशाहू महाराजांनी 11 जानेवारी 1911 रोजी कोल्हापुरात कोणाच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधक समाजाची स्थापना व पुनर्जीवन केले?
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsसंमतीविना सार्वजनिक ठिकाणी मोटार वाहनाची शर्यत लावणे आणि वेग आजमाविणे यास मोटार वाहन अधिनियम 1988 मधील कोणत्या कलमान्वये शिक्षा आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 points“येणार असेल तर येईल बापडा!” अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 pointsमहाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 अन्वये चालकांना लायसन्स ऐवजी तात्पुरते अधिकार पत्र देण्याबाबतचा नियम कोणता?
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 points1988 च्या रक्कमेवर 18% दराने 5 वर्षात किती सरळ व्याज मिळेल?
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsसदूची 5 विषयातील गुणांची सरासरी60.6 असून उरलेल्या दोन विषयात त्याला 173 गुण मिळाले तर त्याची 7 विषयातील गुणांची सरासरी किती?
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 pointsऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवलेले होते?
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsएका रांगेमध्ये मनोज डावीकडून 7 आणि किरण उजवीकडून 12वा आहे त्यांनी त्याच्या जागांची अदलाबदल केली तर मनोज डावीकडून 22 व्या स्थानी आला तर रांगेत किती मुले आहेत?
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 points‘विजया चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली ‘या संयुक्त वाक्याचा प्रकार कोणता?
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsमनालीचे डोळे माशासारखे आहेत म्हणून तिला सर्व………… म्हणतात .
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsअपघात प्रसंगी चालकाचे कर्तव्य संबंधित तरतूद कोणत्या कलमात आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 pointsस्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम खालीलपैकी कुठल्या देशाने बहाल केला?
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 pointsछत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या माध्यमातुन ध्वनीचे सर्वाधिक वेगाने वहन होते?
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsमंत्रालय या शब्दाचा प्रचलित विग्रह सांगा.
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsकृष्णार्पण हा समासाचा कोणता प्रकार आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या संस्थेस 7,9 व11 या तिन्ही संख्येने भाग जातो?
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsखरे खोटे या समासाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsमोटार वाहन अधिनियम 1988 अन्वये मद्यार्काची रक्तातील कमाल पातळी किती निश्चित केली आहे?
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsअ या नळाने एक टाकी 30 मिनिटात भरते तर व या नळाने टाकी 15 मिनिटात भरते दोन्ही नळ एकाच वेळी चालू ठेवल्यास टाकी किती मिनिटात भरेल?
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 points51 से70 संख्येपर्यंत येणाऱ्या विषम संख्यांची बेरीज त्याच दरम्यान येणाऱ्या समसंख्यांच्या बेरजेपेक्षा किती कमी आहे?
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 points1:30 वाजता घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यात किती अंशाचा कोन असेल?
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsडोळी अलगद घरे उचलती काळोखाच्या उशीवरूनी हे वाक्य कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे?
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsपुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे पृथक्करण कसे करता येईल?
इंग्लंडच्या राजाचे सिंहासन कधीही रिकामे नसते.
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsएकादशीच्या घरी शिवरात्र या म्हणीचा अर्थ कोणता?
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 pointsएका मुदलाचा चक्रवाढ व्याजाने दोन वर्षात रक्कम सव्वा दोन पट होते तर व्याजाचा दर काय असेल?
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsधावण्याच्या स्पर्धेत संदीपच्या पुढे 5 स्पर्धक होते महेश संदीपच्या मागे तिसरा होता आणि महेशचा शेवटून सहावा क्रमांक होता तर स्पर्धेत एकूण किती स्पर्धक?
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 points0,1,2,3,4 हे अंक एकदा वापरून तयार होणाऱ्या सर्वात मोठा पाच अंकी आणि सर्वात लहान पाच अंकी संख्येतील फरक हा आहे?
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 points4 गवंडी रोज 6 तास काम करून एक भिंत 6 दिवसात बांधतात तर 2 गवंडी रोज 8 तास काम करून तेवढीच भिंत किती दिवसात बांधतील?
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsडॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केला?
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsसरिताचे वय तिच्या मुलांच्या वयाच्या बेरजेपेक्षा 8 वर्ष अधिक आहे त्या मुलांच्या वयातील फरक 3 वर्ष आहे सरिताचे वय 45 वर्षे असेल तर तिच्या मोठ्या मुलाचे वय किती वर्ष असेल?
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 pointsगडी गायरानात गुरे घेऊन गेला आहे. अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारात येतो?
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsपाण्याने पूर्ण भरलेल्या बादलीचे वजन 25 किग्रॅ आहे व पाण्याने अर्ध्या भरलेल्या त्या बादलीचे वजन 14 किग्रॅ आहे तर बादलीचे निव्वळ वजन किती?
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 pointsएक माकड 15 मीटर उंच खांबावर चढण्याचा प्रयत्न करतो ते एका मिनिटाला 5 मीटर चढते व दुसऱ्या मिनिटात 3 मीटर खाली घसरते असे करता करता ते किती मिनिटात त्या खांबांचे टोक गाठेल?
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या व्यक्तीस नोबल पारितोषक मिळाले नाही?
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsकोकण किनाऱ्यावरील बंदरे उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रमाने लावा.
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 pointsराष्ट्रपतीच्या निवडणुकीत खालीलपैकी कोण मतदान करू शकत नाही?
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsदुमार्गी रस्त्यावर आपले वाहन नादुरुस्त झाले आहे इशारा देणारा त्रिकोण आपण कोठे प्रदर्शित कराल?
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsमूळ संविधानामध्ये किती कलमे होती?
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 points2015 साली राहुलचा पाचवा वाढदिवस मंगळवारी झाला तर त्याचा जन्म वार कोणता असेल?
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsपरिवहन संवर्गातील वाहन चालविण्याची परवाना प्राप्त करण्यासाठी किमान वयोमर्यादा किती?
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsशुचिर्भूत होणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा.
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsAMBIS या प्रणालीचा फुल फॉर्म काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsरायगड जिल्ह्यामध्ये किती पोलीस स्टेशन आहेत?
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsउशाने सुवर्णपदक पटकावले अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsखालील शुद्ध किंवा अचूक शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsपुढील वाक्यातील कर्ता कोणता.
त्या कन्येला बिंदिया शोभते.
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 points2020 ची खेलो इंडिया युथ गेम्स स्पर्धा कोठे पार पडली?
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsदिलीप मावळत्या सूर्य कडे तोंड करून उभा आहे तो एकदा डावीकडे काटकोनात वळतो व उजवीकडे दोनदा काटकोनात वळला तर त्याच्या उजव्या हाताची दिशा कोणती असेल?
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsअखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या सहकार्याने ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंटने राष्ट्रीय हॅकेथाॅनने सुरू केले आहे त्या हॅकेथाॅनचे नाव काय?
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsसंसदे मध्ये अप्पर हाऊस कोणाला म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsमहाराष्ट्रामध्ये उपप्रादेशिक परिवहन कार्यालय किती आहेत?
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsमुलांनो तुम्ही मोठ्यांची आज्ञा पाळली पाहिजे या वाक्यातील तुम्ही हे सर्वनाम………… आहे.
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsद.सा.द.शे 10 टक्के दराने 800 रुपयांचे 2 वर्षांचे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यामध्ये किती फरक पडेल?
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 pointsमोटार वाहन अधिनियम 1988 मध्ये वेग मर्यादा माहिती ही कोणत्या कलमा अंतर्गत दिलेली आहे?
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsएक्सप्रेस वे ला जोडणाऱ्या व एक्स्प्रेस वे पासून निघणाऱ्या रोडला काय संबोधले जाते?
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsसुरेशने सूरेल गाणे म्हटले -कर्मविस्तार सांगा.
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 pointsसाखर भात हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे?
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsमोटार वाहन अधिनियम 1988 मध्ये नोंदणी प्रमाणपत्र परवाना इत्यादी याशिवाय वापरण्यात आलेली वाहने अडकून ठेवण्याचा अधिकार खालील कोणत्या कलमांमध्ये दिलेला आहे?
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsएक वस्तू 12% नफ्याने विकण्याऐवजी 10 % तोट्याने विकली तेव्हा त्याला पूर्वीपेक्षा 880 रुपये कमी मिळाले तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsपानिपत आवर सव्वा लाख बांगडी फुटली हे विधान शब्दशक्तीचा कोणता प्रकार सुचित करते?
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsपुढील मन पूर्ण करा.
पदरी पडले झोंड ………..
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsटोकियो ओलंपिक 2000 मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली?
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsमोटार वाहन अधिनियम 1988 मध्ये चालकाच्या लायसन्स ची गरज कोणत्या कलमांतर्गत दिलेले आहे?
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsद.सा.द.शे 5 दराने सरळ व्याजाने दाम दुप्पट होण्यास किती वर्ष लागतील?
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsदोन संख्यांचा मसावी 36 आहे तर खालीलपैकी कोणती संख्या लसावी असेल?
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 pointsमहाराष्ट्र मोटार वाहन अधिनियम 1988 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्रमध्ये महाराष्ट्र मोटार वाहन नियम कधी करण्यात आला आहे?
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsवाहन चालकाने निसरडा रस्ता हे चिन्ह दिसल्यास काय करावे?
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsवाहन चालकाने मनुष्य विरहित रेल्वे क्रॉसिंग ओलांडण्यापूर्वी काय करावे?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsतुमच्या विरुद्ध बाजूने येणाऱ्या वाहनांना तुम्ही कोणत्या बाजूने जाऊ द्यावे?
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsवैद्यकीय आपत्यकालीन स्थितीत ॲम्बुलन्स बोलविण्यासाठी कोणत्या दूरध्वनी क्रमांक डायल करावा?
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 pointsतीव्र उताराचा घाट उतरताना तुमचे वाहन कोणत्या गिअरमध्ये असावे?
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsमोटार वाहन धोकादायक होईल अशा स्थितीत उभे न करण्यासंबंधी तरतूद कोणत्या कलमात आहे?
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsझेब्रा क्रॉसिंग च्या ठिकाणी वाहन चालकाने काय करावे?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsभारतात……….. या महिन्यात रस्ते सुरक्षा सप्ताह पाळला जातो.
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsमोटार वाहन चालविताना मोबाईल फोन बाबत कोणती दक्षता मोटार चालकाने घ्यावी?
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsद.सा.द.शे 13 टक्के दराने 2200 रुपये मुद्दलाची 3630 रुपये रास होण्यासाठी किती वर्षे लागतील?
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsदोन क्रमागत विषम संख्यांच्या वर्गातील फरक 64 आहे तर त्यापैकी लहान संख्येचा वर्ग किती?
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsएका विक्रेत्यांनी 1 कपाट शेकडा 20 नफ्याने विकली जर त्याने ते कपाट शेकडा 25 ने विकले असते तर त्याला 50 रुपये जास्त मिळाले असते तर त्या कपाटाची खरेदी किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsताशी 60 किमी सरासरी वेगाने जाणारी आगगाडी जर ताशी 75 किमी वेगाने गेल्यास निर्धारित मुक्कामावर 48 मिनिटे लवकर पोहोचली तर त्या गाडीने एकूण किती प्रवास केला?
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 points21 प्राप्तकांचा मध्य 48 आहे पहिल्या 11 प्राप्तांकांचा मध्य 44 आहे तर शेवटच्या 11 प्राप्तकांचा मध्यभावन आहे तर अकरावा प्राप्तकांत कोणता?
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsमोटार वाहन कायदा 1988 अंतर्गत कलम 112 अन्वये.
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsमोटार वाहन कायदा 1988 च्या……….. या कलमानुसार मद्य प्राशन करून वाहन चालविणे गुन्हा आहे.
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsसहा बेल एकाच वेळी वाजत आहे आता या सहा बेल अनुक्रमे 2,4,6,8,10,12 तीस मिनिटांच्या कालावधीमध्ये या सहा बेल किती वेळा एकत्र वाजतील?
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 points10 रुपये दर्शनी किमतीच्या शेअरचा बाजार भाव 125 रुपये असताना 1275 रुपये खर्च करून आणि शेकडा 2% प्रमाणे दलाली देऊन सर्वसाधारण शेअर विकत घेतले तर किती शेअर घेतले?
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsएका सभागृहात खुर्च्याच्या 35 रांगा आहेत पहिल्या रांगेत वीस खुर्च्या आहेत दुसऱ्या रांगेत 22 खुर्च्या आहेत तिसऱ्या रांगेत 24 खुर्च्या आहेत तर 25 व्या रांगेत किती खुर्च्या आहेत?
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsएका कोणाचा पूरक कोण व कोटी कोण यांच्या मापाचे गुणोत्तर 8:3 आहे तर त्या कोणाचे त्याच्या पूरक कोणाशी गुणोत्तर किती?
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsतीन संख्यांची बेरीज 190 आहे पहिली संख्या दुसरीच्या 3/4 आहे व दुसरी संख्या तिसरीच्या 9/8 पट आहे तर तिसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा कितीने मोठी आहे?
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 points15 लिटर मिश्रणात 40% अल्कोहोल आहे तर मिश्रणात किती लिटर पाणी टाकले असता अल्कोहोलचे प्रमाण 25% होईल?
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहाला काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsसंयुक्त नसणारा स्वर सांगा.
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsप्रथमाध्यय या शब्दाची संधी सोडवा.
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsमी त्यांच्याशी प्रत्यक्ष बोललो या वाक्यातील बोललो या शब्दाची जात ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsभाऊ या नामाचे सामान्य रूप सांगा.
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsखालीलपैकी प्रथम पुरुषवाचक सर्वनाम कोणते?
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsचौपट या शब्दाचे विशेषण ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsखेळताना सदूची बॅट मोडली या वाक्यातील क्रियापद ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsपरमेश्वर सर्वत्र असतो या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय कोणते.
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..