Police Bharti Question Paper
Maharashtra police bharti Question paper pdf Download, free online test. पोलिस भरती सराव पेपर 2024 : मित्रहों दरोज मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा. Police bharti question paper online test, police bharti mock test, police bharti test.
महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच pdf
Police Bharti Whatsapp Group link 2024
पोलिस भरती सराव पेपर
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 401
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Important Links:
- पोलिस भरतीची तयारी कशी करावी?
- तलाठी भरतीची तयारी कशी करावी?
- पोलीस भरतीला नेहमी विचारले जाणारे प्रश्न?
police bharti mock test
पोलिस भरती सराव पेपर 401
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 100 प्रश्न असतील 100 गुणांसाठी, पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
वरील रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क्स समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये :-
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव व मार्क्स दिसतील.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsखाजगी वाहनातून प्रवासी वाहून नेण्याची क्षमता ही…………… यानुसार असते.
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsसन 2020 मध्ये स्पेशल किसान रेल मध्ये 205 टन भरलेली संत्री भरून नागपूर येथून कुठे पाठविण्यात आली?
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsवाहन चालविण्याचा शिकाऊ लायसन्स ची विधी ग्राह्यता किती दिवस असते?
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsआम्ही पोहोचलो आणि गाडी सुरू झाली या वाक्यातील अव्ययाचा प्रकार कोणता?
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsएक कार व रेल्वे यांच्या वेगाने प्रमाण 12:19 असून रेल्वेचा ताशी वेग हा कारचा ताशी वेगापेक्षा 35 किमी/तास ने जास्त आहे तर पाच तासात रेल्वे किती अंतर प्रवास करेल?
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 pointsदोन संख्यांचा मसावी 6 असून त्यांचा लसावी 72 आहे त्या संख्या 3:4 प्रमाणात आहेत तर त्या संख्या कोणत्या?
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 pointsराष्ट्रीय विधी विद्यापीठ महाराष्ट्र मध कुठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsएक टाकी 2 लिटर प्रति5 सेकंद या दराने पाणी भरते व त्याचवेळी 1 लिटर प्रति 10 सेकंद या दराने पाणी बाहेर जाते जर ती टाकी 90000 लिटर क्षमतेची असेल तर ती टाकी किती वेळा भरेल?
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 pointsशाळेजवळ वाहनाची कमाल वेग मर्यादा किती?
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsएका हॉस्टेल मध्ये 50 मुले राहतात परंतु यावर्षी नवीन 8 मुलांनी हॉस्टेलमध्ये प्रवेश घेतल्यामुळे मुलांचा जीवनाचा दर दिवसाचा खर्च 142 रुपयांनी वाढला मात्र प्रति विद्यार्थी सरासरी खर्च 1 रुपयाने कमी झाला तर त्या होसलचा गेल्या वर्षीचा प्रति विद्यार्थी सरासरी खर्च किती होता?
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 pointsमा. प्रधानमंत्री भारत सरकार यांची सुरक्षा व्यवस्था सांभाळणारी मुख्य संस्था कोणती आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsकेळी या शब्दाचे एक वचन कोणते?
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsमिहान कुठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 pointsचर्पटपंजरी या शब्दाचा अर्थ सांगा?
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 pointsXW, UT, RQ, ON……………..
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या वाक्यात शक्य क्रियापद वापरले आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsऑलम्पिक मध्ये वैयक्तिक खेळात सुवर्णपदक मिळविणारे प्रथम भारतीय खेळाडू कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsक्लच रायडिंग म्हणजे काय?
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 pointsठ हे अक्षर उच्चार स्थानानुसार कोणत्या वर्णातील आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsदुचाकी व चार चाकी खाजगी वाहन चालविण्याची लायसन्स च वैधता किती असते?
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsमांजराकडून उंदीर मारला गेला हे वाक्य कोणत्या प्रयोगातील आहे?
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsमोटार वाहन कायद्याचे कलम 129 हे कोणत्या नियम भंगा संबंधी आहे?
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 points1 ते 52 पर्यंतच्या सर्व सम संख्यांची बेरीज किती?
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 pointsएक एप्रिल 2019 पासून भारतातील नवीन नोंदणीकृत वाहनास कोणत्या प्रकारची नंबर प्लेट बंधन करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsवहन्यातील ओडोमीटर काय दर्शविते?
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच् जागी योग्य पर्याय निवडा.
56712345, 671234, 7123,?
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsरिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा.
12,11,13,12,14,13………
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 pointsसिकलसेल ऍनिमिया या आजारांमध्ये रुग्णांचे लाल रक्तपेशी कोणत्या आकाराच्या असतात?
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsउष्णता शब्दांचे मराठी व्याकरणातील लिंग ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 pointsभारतातील कुठल्या शहरास टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते?
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsचंदनाचे हात |पायही चंदन. तुका म्हणे तैसा |सज्जनापासून. पाहता अवगुण | मिळेचिना ||. वरील काव्यपंक्तीतील भाषेचा अलंकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 points3×0.3×0.003×30=?
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsजर PARAGRAPH =521231254; JACKET=627890 तर PACKAGE=?
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 pointsएक काम एकटा A हा 6 दिवसात तर एकटा B हा 8 दिवसात पूर्ण करतो ते काम करण्यासाठी A व B यांनी एकूण 3200 रू. मजुरी पोटी घेतले C च्या मदतीने त्या दोघांनी ते काम 3 दिवसात पूर्ण केले तर एकूण मजुरीतील किती रक्कम C द्यावी लागेल?
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsखालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 pointsभारुड हा काव्यप्रकार कोणामुळे ओळखला जातो.
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsपादचारी सडक पारच्या ठिकाणी जेव्हा रस्ता ओलांडण्याच्या प्रतीक्षेत पादचारी उभे असतील तेव्हा……………
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsमुलगा पुस्तक वाचत असे.
वरील वाक्यातील काळ कोणता आहे.
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातील दारूबंदी उठवायचा निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतलेला आहे?
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsमहाराष्ट्र केसरी पुरस्कार कोणत्या खेळाकरिता दिला जातो?
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsसध्या भारतातील सर्वात वेगवान रेल्वे एक्सप्रेस कोणती आहे?
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 pointsमाधव आपल्या घरापासून 2 किमी पश्चिमेस असणाऱ्या बस थांब्यावर गेला पुढे त्याने पश्चिमे कडे जाणाऱ्या बसने 4 किमी अंतर कापले त्यानंतर बस उजवीकडे वळाली व पुढे बसणे 3 किमी अंतर कापले त्यानंतर पुन्हा बसणे पूर्वेकडे वळून 8 किमी अंतर कापले पुन्हा एकदा बस उजवीकडे वळाली व तिने 6 किमी अंतर कापले त्यानंतर बसने पश्चिमेस पहिल्या प्रवास सुरू केला व शेवटी ती 8 किमी अंतर जाऊन थांबली आत्ताच्या स्थितीत माधव त्याच्या बसलेल्या बस थांब्यापासून किती अंतरावर आहे?
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsनाकाला मिरच्या झोपणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा?
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsडिझेलवर चालणाऱ्या कार किंवा तत्सम वाहनाच्या धुरातील कार्बन मोनॉक्साईड ची कमाल पातळी……………….
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 points……………… या सामासिक शब्दातील दोन्ही पदे महत्त्वाची नसून या दोन पदांशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो हा सामाजिक शब्द त्या तिसऱ्या पदाचे विशेषण असते?
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsखालीलपैकी कोणता शब्द फारसी भाषेतील आहे?
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsनागपूर शहराचे पोलीस आयुक्त हे कोणत्या दर्जाचे आहेत?
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsचिपको आंदोलनाचे जनक कोण?
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsआंतरराष्ट्रीय गांधी शांतता पुरस्कार 2020 कोणास प्रदान करण्यात आला आहे?
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 pointsखालीलपैकी मराठीतील शुद्ध शब्द शोधा.
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsसमांतर पार्किंग केलेल्या वाहनांमधील किमान अंतर किती असावे?
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 points366 पानाचे पुस्तकावर क्रमांक टाकताना एकूण किती अंक प्रिंट करावे लागतील?
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsखालीलपैकी क्रिप्टो करन्सी कोणती आहे?
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsमहाराष्ट्रातील आरटीओ कार्यालयातून दिलेले शिकाऊ लायसन्स हे……………..
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsपती या शब्दाचा समानार्थी शब्द पुढील पर्यायातून निवडा?
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsप्रत्येक कृत्याबद्दल अद्दल घडविण्यासाठी पुन्हा पुन्हा शिक्षा करणे.
वरील अर्थाची खालीलपैकी कोणती म्हण प्रचलित आहे.
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 pointsव्यवसायिक वाहनांचा नोंदणी क्रमांक कसा असावा?
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsP.U.C चा अर्थ काय?
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsखालीलपैकी कोण महाराष्ट्रातील रस्त्याचे बांधकाम दुरुस्ती व देखभाल करण्याचे कार्य करीत नाही?
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 points9 दिवस 18 तास 37 मिनिट+5 दिवस 16 तास 16 मिनिट+2 दिवस 15 तास 13 मिनिट+10 तास 11 मिनिट=?
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsवाहन टोइंग करून नेते वेळी त्या दोन वाहनात किती मीटर पेक्षा जास्त अंतर असू नये?
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsवाहनांसाठी प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची विधी ग्राह्यता किती कालावधीसाठी असते?
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsजगातील पहिला कृत्रिम रोबो वकील खालीलपैकी कोणता आहे?
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsजर CHAMPION हा शब्द FKDPSLRQ असा लिहिला असेल तर DISTANCE हा शब्द कसा लिहाल?
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsअपघात प्रसंगी चालकाची कर्तव्य या संबंधित तरतूद खालीलपैकी कोणत्या कलमान्वये आहे?
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsKGB ही गुप्तचर संघटना कोणत्या देशाची आहे?
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsग्रॅमी पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsएका बोटीचा नदीतून प्रवास करताना प्रवाहाच्या दिशेने वेग 25 किमी/तास असून तिचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग 17 किमी/तास आहे तर नदीच्या प्रवाहाचा वेग किती?
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 points2000 साले शिक्षक दिन गुरुवारी होता तर 2001 साली प्रजासत्ताक दिन कोणत्या दिवशी होता?
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsजर रिमा ही आपल्या मोठ्या बहिणी पेक्षा 3 वर्षांनी लहान आहे दोन वर्षानंतर त्यांच्या वयाचे प्रमाण 5:6 आहे तर रीमाचे सध्याचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsघरातील एका भिंतीवर आरसा व त्याच्या समोरील भिंतीवर घड्याळ बसविले आहे जर घड्याळात प्रत्यक्षात 4.30 वाजले असतील तर घड्याळाची आरशातील प्रतिमा कोणती वेळ दर्शवीत?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsएका सांकेतिक भाषेत YOGHURT=271578211820 तर DEVELOP=?
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsCXEVIR?
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 pointsएका पार्टीत 12 लोक एकत्र आल्यानंतर प्रत्येकाने इतरांची एकेकदा हस्तांदोलन केले कोणत्याही दोन व्यक्तींचे हस्तांदोलन एकदाच होईल तर एकूण हस्तांदोलनाची संख्या किती होईल?
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsजिभेला हाड नसणे याचा अर्थ काय होतो?
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 points12+[25-{25-(25-12)}]=?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 points3/4 मध्ये किती मिळवावेत म्हणजे बेरीज 4/3 येईल.
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsभारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे?
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsजर 2×8=20,3×9=31 आणि 5×8=44 तर 30×5=?
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsलोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे……………?
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 points2800 रुपये रक्कमेचे द.सा.द.शे 3% दराने काही महिन्याचे सरळ व्याज 154 रुपये होते तर ती मुदत किती?
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 points24 मिनिटांचे 72 सेकंदांची असलेले गुणोत्तर किती?
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsएक कार 3 तासात 105 की मी अंतर जाते तर त्याच वेगाने 5 तासात किती अंतर जाईल?
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsताशी 5 किमी/तास जाणारी व्यक्ती एक पूल 15 मिनिटात ओलांडते तर त्याच पुलाची लांबी काढा?
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 points48,104,144,158 यापैकी कोणता अंकगटा बाहेरील आहे?
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsशी ! काय हे अक्षर तुझे! हे वाक्य कोणत्या प्रकारात मोडते?
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsगोविंदाचा मामा हा रामचा काका आहे तर राम गोविंदाच्या मामाचा कोण?
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsएका मोठ्या पेटीत 6 पेट्या आहेत आणि प्रत्येक पेटीत आणखी 3 पेट्या आहेत तर एकूण पेट्या किती?
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsरितेश नितेश व नितेश यांच्या वयाची बेरीज 5 वर्षांपूर्वी च40 वर्षे होती तर आणखी 5 वर्षानंतर ती बेरीज किती वर्ष होईल?
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsएकदा हत्तीने सुईच्या नाकातून उडी मारली पण जवळच असलेल्या दुधाच्या पेल्यात पडून तो बुडून मेला या वाक्यातील अलंकार कोणता?
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsएका जोडप्यास मुलगा झाला तेव्हा जोडप्यातील नवऱ्याचे वय 30 वर्ष होते बायकोचे वय जेव्हा 35 वर्ष झाले तेव्हा तो मुलगा दहा वर्षाचा झाला होता तर पती-पत्नीच्या वयात किती वर्षाचे अंतर असेल?
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsपुढील क्रम पूर्ण करा.
28,35,………..,77
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsसंस्कृत मधून जशीच्या तसे मराठीत आलेल्या शब्दांना काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsकिल्ली: जुडगा ::?
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsजर 10 बैलांना 20 एकर शेती नांगरण्यासाठी 8 दिवस लागतात तर 100 एकर जमीन 8 दिवसात नांगरण्यासाठी किती बैल लागतील?
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 points2500 रुपये दोन वर्षांसाठी द.सा.द.शे.10% सरळ व्याजाने दिले तर व्याजाची दोन वर्षाची एकूण रक्कम किती होईल?
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsदूध आणि पाण्याच्या 70 लिटर मिश्रणात 10% पाणी आहे तर या मिश्रणामध्ये किती लिटर पाणी आहे?
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 points800 रुपये किमतीची एक खुर्ची 15 नफ्याने विकली तर त्या खुर्चीची विक्री किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsमल्लखांब पट्टू मल्लखांबावरील प्रत्येक उडीत 3 फूट वर जातो व प्रत्येक ओळीला 1 फूट खाली घसरतो तर पाच उड्या मध्ये तो किती फुट वर जाईल?
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsदुटांगी या शब्दाला समानार्थी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..