पोलिस भरती सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 40
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
पोलिस भरती सराव पेपर 40
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsएक संख्या दहा टक्के ने वाढवली व नंतर दहा टक्क्यांनी कमी केली तर येणारी संख्या मूळ संख्या पेक्षा किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsएक टेबल 750 रुपयाला खरेदी केला, वाहतुकीसाठी शंभर रुपये खर्च आला. तो 918 रुपयाला विकला. तर शेकडा नफा /तोटा किती होईल?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsएका कुटुंबातील चार व्यक्तींचे सरासरी वय 40 वर्षे आहे. त्यातील एका मुलाचे लग्न झाले त्यामुळे कुटुंबातील व्यक्तींच्या वयाची सरासरी 36 झाली. तर सुनेचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsएका दुकानदाराने गिर्हाईकाचा छापील किमतीवर शेकडा 5 सूट दिल्याने दुकानदारास 1,425 रुपये मिळाले .तर त्या वस्तूंची छापील किंमत किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsएक व्यापारी आपल्या मालावर 20 टक्के आणि 10 टक्के ची लागोपाठ सूट देतो जर एक ग्राहक तो माल 108 रुपयाला विकत घेत असल्यास त्या मालाची किंमत काय होती?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points‘सुहास शाळेत जात होता.’ या वाक्यातील काळ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points‘साखर पेरणे’ या वाक्यप्रचाराचा खालीलपैकी कोणता अर्थ योग्य आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points‘सरदार सरोवर धरण प्रकल्प’ कोणत्या नदीवर बांधले आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsमहाराष्ट्रातील कोणते शहर गोदावरी नदीच्या काठावर वसलेले आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsमालिकेतील रिकामी जागा भरा.
65,45,27,……-3
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsक्रांतिवीर बाबासाहेब सावरकर यांची पत्नी येसूबाई सावरकर यांनी देशभक्तीचा प्रसार करण्याच्या उद्देशाने कोणत्या संघाची स्थापना नाशिक मध्ये केली होती?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsरिकाम्या जागी योग्य संख्या संख्या पूर्ण करा:
15,9,540,3240,……..?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsमहाराष्ट्रात खालीलपैकी कोणी आपल्या संस्थानात आंतरजातीय विवाहास मान्यता देणारा कायदा पास केला?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points‘चांदणे’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsसंसदेचे वरिष्ठ सभागृह मध्ये एकूण जागा ………..आहेत.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsखालीलपैकी समानार्थी शब्दांची बरोबर जोडी ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsऑलम्पिक ॲथलेटिक्स स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय महिला कोण?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsखालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध वाक्याचा पर्याय निवडा.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points‘प्रांत’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points1973 मध्ये भारतातील वाघांची संख्या वाचवण्यासाठी पुढीलपैकी कोणता प्रकल्प सुरू करण्यात आला होता?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsपुढील शब्द समूहासाठी योग्य शब्द निवडा.
स्वतःशी केलेले भाषण:-
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsभाऊ-बहीण यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे. बहिणीचे वय 30 वर्षे आहे, तर भावाचे वय किती वर्ष आहे?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points24,000 कृपया घेतलेले घर विकल्यामुळे 5% तोटा झाला तर ते घर किती रुपयात विकले गेले असावे?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points5, 10 आणि 12 यांचा लसावी किती?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsखाली दिलेल्या सर्व पूर्ण वर्ग संख्या पैकी कोणती संख्या ही सम संख्या चा वर्ग आहे?
Correct
Incorrect