Police Bharti Question Paper
Maharashtra police bharti Question paper pdf Download, free online test. पोलिस भरती सराव पेपर 2024 : मित्रहों दरोज मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा. Police bharti question paper online test, police bharti mock test, police bharti test.
महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच pdf
Police Bharti Whatsapp Group link 2024
पोलिस भरती सराव पेपर
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 399
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Important Links:
- पोलिस भरतीची तयारी कशी करावी?
- तलाठी भरतीची तयारी कशी करावी?
- पोलीस भरतीला नेहमी विचारले जाणारे प्रश्न?
police bharti mock test
पोलिस भरती सराव पेपर 399
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी, पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
वरील रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क्स समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये :-
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव व मार्क्स दिसतील.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsहर्णे बंदर हे कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsएका चौरसाकृती शेताची बाजू 300 मीटर आहे तर 1.25 प्रति चौरस मीटर दराने त्या शेतात सपाट करण्याचा खर्च काढा?
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsजेव्हा तुम्ही शांतता क्षेत्रातून वाहन चालवीत असाल तेव्हा तुम्ही काय कराल खालीलपैकी निवडा?
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsभारतात मुख्यत्वे जून त सप्टेंबर या काळात पाऊस पडतो हा पाऊस खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या वाऱ्यांपासून पडतो?
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsखालील सामासिक शब्दाचा विग्रह सांगा?
गोपाल
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 points2021 अमेरिकन ओपन महिला एकेरी टेनिस स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकाविले आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 pointsचलनी नोटा पोस्टकार्ड तिकिटे इत्यादींचे शिपाई केंद्र राज्यात खालीलपैकी कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 points800 रुपयांची वस्तू 600 रुपयाला विकली तर शेकडा तोटा किती?
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 pointsखालील मालिकेत चुकीचे पद ओळखा.
ABCDE, FGHIJ, KMLNO, PQRST
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsपेशवा नानासाहेब यांचा सेनापती……………. याने 1857 च्या उठावात महत्वपूर्ण कामगिरी बजावली.
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 points…………… यांना आद्य क्रांतिकारक म्हणून संबोधले जाते.
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsमहाराष्ट्रात…………. येथे हत्तीरोग संशोधन केंद्र आहे.
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsमहाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 pointsराज्यातील अधिक पावसाच्या प्रदेशात खालीलपैकी कोणत्या प्रकारची मृदा सापडते?
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 pointsहंस या नामाची स्त्रीलिंगी रूप काय?
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsखालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही?
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsदेशातील लोकांचे राहणीमान………… वरून ठरते.
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsगणन करा .
12×6+7×8+14×5÷9-3=?
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 points600 रुपयांची वस्तू 1000 रुपयाला विकली तर शेकडा नफा किती?
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsसमुद्राची खाली मोजण्यासाठी…………. वापरतात.
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsभोपाळ वायू दुर्घटनेत कोणता वायू बाहेर पडला?
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsकीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्र जागृतीचे कार्य करणाऱ्या………….. यांना आपण राष्ट्रसंत म्हणून ओळखतो.
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsविसंगत पर्याय निवडा.
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 points12 व 18 चा मसावी काढा?
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsचुकीच्या पद्धतीने नंबर टाकणे मामा, दादा, बाबा केंद्रीय मोटार वाहन अधिनियम अन्वये 51/177 एम व्ही ऍक्ट अंतर्गत जास्तीत जास्त दंड किती?
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsखालीलपैकी कोणता अनुरक्त शब्दाचा समानार्थी शब्द नाही?
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsअधोरेखित शब्दाची जात ओळखा.
तो झाड लावतो.
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 points2021 मध्ये कोणत्या संघटनेने अफगाणिस्तानच्या सत्तेवर ताबा मिळविला?
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsमहाराष्ट्रातील होमरूळ चळवळीचे प्रणेते……………. होते.
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 points1200 चे12.5%=?
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsवडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे 10 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल तर वडिलांचे आजचे वय काढा?
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsखालीलपैकी कोणती लस ही संपूर्ण भारतीय बनावटीची लस आहे?
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsराष्ट्रीय विषाणूशास्त्र संस्था कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 pointsरक्त गोठण्यासाठी क्रिया सुरू करण्याचे कार्य करतात?
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsरिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा.
1,4,27,…………125,36
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 pointsवचन बदला.
पिसू
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsआशियातील सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना वसंत दादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना खालीलपैकी कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsलोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचा अध्यक्ष कोण असतो?
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 pointsभारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली?
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsसकाळी सूर्यप्रकाशामध्ये त्वचेच्या खाली कोणते जीवनसत्व तयार होते?
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsभारताचे तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 points9 मार्च 2020 रोजी महाराष्ट्रातील पहिला कोरोना रुग्ण कोणत्या शहरात आढळला?
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsस्वतंत्र्योत्तर भारतीय अर्थव्यवस्थेचे वर्णन………… असे केले जाते.
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsकोल्हापुरात इसवी सन 1911 मध्ये सत्यशोधक समाजाची तर 1918 मध्ये आर्य समाजाची शाखा कोणी स्थापन केली?
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsभाऊ या शब्दाचे सामान्य रूप?
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsमहाराष्ट्रातील विधानसभेतील सदस्यांची संख्या किती असते?
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsझेब्रा क्रॉसिंग चा अर्थ सांगा.
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 points…………….. यांना आपण शामची आई या आत्मचरित्रात्मक ग्रंथांचे व पत्री या काव्यसंग्रहाचे कर्ते म्हणून ओळखतो.
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsएका व्यक्तीला एक काम करण्यासाठी 10 दिवस लागतात दुसऱ्याला तेच काम करण्यासाठी 15 दिवस लागतात तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील?
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 points…………… हा सूर्याच्या सगळ्यात जवळ आणि आपल्या सूर्यमालेतील सगळ्यात लहान ग्रह आहे.
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsछत्रपती शिवाजी महाराजांनी खाली दिलेल्या सागरी किल्ल्यांपैकी कोणता किल्ला बांधलेला नाही?
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsराजा राममोहन रॉय यांनी……….. या अन्याय पृथ्वीविरुद्ध आंदोलन सुरू केले.
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsते अस्वल आता माणसाळले.
अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 points16 व 18 चा लसावी काढा.
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsभारतात कोरोना लसीकरणाच्या उत्पादनाची परवानगी मागणारी पहिली भारतीय कंपनी कोणती?
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsमहाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हणून कोणाला ओळखले जाते?
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 points450चे30%=?
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsसार्वजनिक रस्त्यावर अपघात घडल्याचे निदर्शनास आल्यास प्रथम काय कारवाई करावी?
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsभारतीय सर्वोच्च न्यायालयाकडे मुख्य न्यायाधीश कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 pointsमायक्रोसॉफ्ट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsएका वर्तुळाचे क्षेत्रफळ 154 सेमी आहे तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती येईल?
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsरिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा.
1,4,9……………..25
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsखालीलपैकी कोणते रक्तगट सार्वत्रिक दाता आहे?
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsविना हेल्मेट वाहन चालविणे खालीलपैकी कोणत्या कायद्यावर कलममान्वे दंडनीय आहे?
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsतांबड्या रक्तपेशी…………... तयार होतात.
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsएका व्यक्तीला एक काम करण्यासाठी 20 दिवस लागतात दुसऱ्याला तेच काम करण्यासाठी 30 दिवस लागतात तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील?
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार आहे?
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsखालील राज्यांपैकी कोणते राज्य महाराष्ट्राच्या सीमेला जोडून नाही?
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 pointsRT-PCR चा कोरोना मध्ये कशासाठी वापर केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsलिंग बदला. शेळी
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsराजेश टोपे यांच्याकडे कोणत्या खात्याचे मंत्रीपद होते?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsभीमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsकोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो?
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 pointsसर्वसाधारण परिस्थितीत लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो?
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsभारताच्या मसुदा समितीचे अध्यक्ष…………. होते.
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsधोकादायक पद्धतीने वाहन चालविणे यास खालील कोणत्या कायद्यान्वये व कलमान्वये अपराध आहे?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsA चे वय B च्या वयाचा चौपट आहे 10 वर्षानंतर A चे वय B च्या वयाच्या तिप्पट होईल तर B चे आजचे वय काढा?
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsसिंधुदुर्ग जिल्ह्यातील……….. हे महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण होय.
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsयावेळी फॉग लाईट वापरले जातात?
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsएक रेल्वे 15 मीटर/सेकंद वेगाने जात असल्यास तिचा किमी/तास मध्ये वेग काढा?
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 points425×0=?
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsएक रेल्वे ताशी 90 किमी वेगाने जात असल्यास तिचा मीटर/सेकंदामध्ये वेग काढा?
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsदेशातील सर्वात मोठी सहकारी सूतगिरणी महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आहे?
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsछत्रपती शिवाजी महाराजांची जन्मस्थान शिवनेरी पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या भारतीय महिला खेळाडूने एकाच वर्षी दोन मेडल पॅरा ऑलम्पिक स्पर्धेमध्ये पटकाविले आहेत?
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या ग्रहाचा अध्यक्ष हा त्या गृहाचा सदस्य नसतो?
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsरायगड जिल्ह्यात………….. येथे भात संशोधन केंद्र आहे?
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsभारतात चालक परवाना मिळवण्यासाठी वयोमर्यादा किती?
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsमहाराष्ट्रातील पंचायत राज पद्धती……………..स्तरीय आहे.
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 points36,34,30,28,24…………….?
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsज्या शब्दांवर लिंग वचन विभक्ती यांचा परिणाम होऊन त्यांच्यात बदल होतो अशा शब्दांना काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsजगातील पहिली मोटार कार कोणी निर्माण केलेली आहे?
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsखालीलपैकी कोणता वाक्याचा प्रकार नाही?
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsग्रामगीता या ग्रंथाचे लेखक कोण आहे?
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsखालील वाक्यातील विशेषण ओळखून लिहा.
उभा जन्म लोकांच्या सेवेला वाहीन.
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsवाहनाची गती कमी करताना……………
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsखालील प्रश्नात दिलेल्या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
सुधा घाई घाईने जात होती.
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsमोटार वाहन कायद्याच्या कोणत्या कलमाने दारू पिऊन वाहन चालविण्याबद्दल शिक्षेची तरतूद केलेली आहे?
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsकोणत्या रस्त्यावर ओव्हरटेकिंग करण्यास मनाई आहे?
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsदोन बस एकाच वेळी Pव Q पासून अनुक्रमे 50 किमी/तास व 40 किमी/तास वेगाने एकमेकीच्या दिशेने येण्यास निघाल्या ज्यावेळी त्या दोन्ही बस एकमेकीला भेटल्या त्यावेळी पहिल्या बसने दुसऱ्या बस पेक्षा 100 की मी अंतर जास्त प्रवास केला तर P व Q मधील अंतर किती आहे?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..