Police Bharti Question Paper
Maharashtra police bharti Question paper pdf Download, free online test. पोलिस भरती सराव पेपर 2024 : मित्रहों दरोज मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा. Police bharti question paper online test, police bharti mock test, police bharti test.
महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच pdf
Police Bharti Whatsapp Group link 2024
पोलिस भरती सराव पेपर
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 397
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Important Links:
- पोलिस भरतीची तयारी कशी करावी?
- तलाठी भरतीची तयारी कशी करावी?
- पोलीस भरतीला नेहमी विचारले जाणारे प्रश्न?
police bharti mock test
पोलिस भरती सराव पेपर 397
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 100 प्रश्न असतील 100 गुणांसाठी, पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
वरील रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क्स समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये :-
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव व मार्क्स दिसतील.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsअमित ,सुमित व रोहित यांच्या वयांची सर्वात 60 आहे त्यांच्या वयाचा अनुपात अनुक्रमे1:2:3 आहे तर तुम्ही तिचे वजन किती?
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 points1,4,27,?,3125
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsजर कोणत्या संख्येला 50% त्याच संख्येचा 20% पेक्षा 300 ने अधिक आहे तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsअमित व त्यांच्या वडिलांच्या वयाची सरासरी 30 आहे जर अमितचे वडील व आजोबा यांचे वय अमितच्या वयाच्या अनुक्रमे दुप्पट व तिप्पट आहे तर आजोबांचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsएका झाडाची उंची 5 फूट आहे जर दरवर्षी ते झाड स्वतःच्या उंचीपेक्षा 1/10 ने वाढते तर तीन वर्षानंतर त्यांची उंची किती होणार?
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 pointsएका गटात 100 विद्यार्थी आहेत त्यापैकी 66 विद्यार्थ्यांना क्रिकेट आवडते 52 ला कबड्डी आवडते व 20 ला दोन्ही आवडतात तर किती विद्यार्थ्यांना एकही खेळ आवडत नाही?
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 pointsजर दोन दिवसांपूर्वी रविवार होता तर गुरुवार कधी येणार?
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsअजय एक काम 6 तासात पूर्ण करतो व विजय एक काम 10 तासात पूर्ण करतो तर दोघे सोबत किती तासात काम पूर्ण करतील?
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 points1000 चे 20% चे20%=?
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsविजोड पद कोणते?
143,169,197,221,247
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 pointsएका रक्कमेच्या चक्रवाढ व्याज व साधी व्याज मधील फरक (5% दराने 2 वर्षांसाठी) 250 रुपये आहेत तर ती रक्कम किती?
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 points74088 चे घनमूळ किती?
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 points1000+100+10+1=?
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 points9.8,?,8.9,11.6,8,12.5
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 points400,274,209,181,172,?
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 points34,18,10,6,?,3
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsचार वर्षांपूर्वी A व B चे गुणोत्तर 3:4 होते A,B व C च्या वयाची सरासरी 26 वर्ष आहे C हा B पेक्षा 11 वर्षांनी लहान आहे.Bचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 points4368 ही संख्या 8400 चे किती टक्के आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 points20 चित्र बनविणे करिता 30 मिनिटे लागतात तर 12 चित्र किती मिनिटात बनवणार?
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 points25,30,35,40 चे लसावी किती?
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 points36,48,84 चे मसावी किती?
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 points60 किमी प्रति तास वेगाने धावणारी रेल्वे गाडी एका खांबाला 9 सेकंदात पार करते तर त्या रेल्वे गाडीची लांबी किती?
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsजर स्वातंत्र्य दिन रविवारी येतो तर महात्मा गांधी जयंती कधी येणार?
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 points1 मीटर म्हणजे किती इंच?
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsअंकाच्या स्थानाची अदलाबदली केल्यास कोणती संख्या सर्वात मोठी होईल?
33,22,44,12,34
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsविसंगत दिशा कोणती?
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsघड्याळात 9 वाजता तास व मिनिट काट्यात कोनाचा अंश किती?
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 points600 चे 40%-250=X-900चे77%तर X=?
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 points5 मीटर=किती किलोमीटर?
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 pointsअनंत आणि अमोल खेळत होते या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsआम्ही गहू खातो या वाक्यातून शब्दाची………. ही शक्ती स्पष्ट होते.
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsलोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार 2020…………. यांना प्रदान करण्यात आला.
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsफाईडिंग दि गॅप्स या पुस्तकाचे लेखक तथा क्रिकेट पंच………..
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 pointsकिती सरळ व्याज दराने 250 रुपयांची चार वर्षात 300 रुपये रास होईल?
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 points360 ची1/6 पट ही कोणत्या संख्येची 4पट आहे?
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 pointsमहोत्सव या संधीची फोड कोणत्या प्रकारे होते?
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsमराठी व्याकरणात ज्या अक्षर गुणवत्ता मध्ये प्रत्येक चरणात 12 अक्षरे असतात व यती 6 सहाव्या अक्षरावर असते त्या वृत्ताला……………. वृत्त म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsदोन संख्यांची बेरीज 91 आहे व त्यातील फरक 13 आहे तर त्या संख्या शोधा व त्यांचे गुणोत्तर काढा.
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 pointsएका संख्येचे वर्गमूळ 2 आहे तर त्या संख्येचा घन किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsस्पायरोगायरा ही वनस्पती कोणत्या वर्गात मोडते?
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsखालीलपैकी पोर्तुगीज भाषेत मराठीत आलेला शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 pointsदोन संख्यांचे गुणोत्तर 5:11 आहे व त्यांच्यामधील फरक 90 आहे तर त्यापैकी लहान संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsअय्या हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आला आहे?
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsएका आयताची लांबी रुंदीच्या दुपटीपेक्षा 1 ने कमी आहे त्या आयताची परिमिती 70 सेमी असल्यास लांबी किती?
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsतिने गाणे म्हटले या वाक्यातील प्रयोग हा कर्मणी प्रयोगाचा कोणता उपप्रकार आहे?
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 points15 हजार रुपये रक्कमेचे द.सा.द.शे. 12 या दराने 5 वर्षांसाठी सरळ व्याज किती होईल?
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsखालीलपैकी पूर्णाभ्यस्त शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsपुढील संधी सोडवा.आपत्यकाल
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsजर इंग्रजी बाराखडी मध्ये S ते Y ही अक्षरे उलट्या क्रमाने लिहिली तर शेवटून दुसरे अक्षर कोणते?
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 points2 मिली लिटरचे 3 लिटरशी गुणोत्तर किती?
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsपहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आहे व तिसरीच्या तिप्पट आहे तिन्ही संख्यांची सरासरी 44 आहे तर पहिली संख्या काढा?
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsतळे या शब्दाचे अनेक वचन कोणते?
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsतो बैल बांधतो हे कोणत्या प्रयोगातील वाक्य आहे?
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 points7.5 वर्षे + 29 महिने – अडीच वर्षे=?
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsभारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsकिंवा हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे?
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 pointsरॅमन मॅगसेस पुरस्कार 2019 चे मानकरी ठरलेले भारतीय पत्रकार?
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsखरे खोटे या सामासिक शब्दाचा समास ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsA हा B पेक्षा उंच आहे पण इतका उंच नाही जितका C आहे D हा E पेक्षा उंच आहे परंतु B पेक्षा छोटा आहे तर यात सर्वात उंच कोण आहे?
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 points12 सेकंदात 1 याप्रमाणे अर्ध्या तासात किती पोळ्या लाटून होतील?
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsकृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsएका संख्येच्या 50% मध्ये 25 मिसळले असता बेरीज 70 येते तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsखालीलपैकी विसंगत घटक कोणते?
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsकर्त्याची किंवा कर्माची क्रियापदाची जुळणी ठेवून किंवा रचना असते तिलाच मराठी व्याकरणात काय म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsहिंदुइझम बियाॅड रिच्युअलीझम या पुस्तकाचे लेखक असणारे महाराष्ट्रातील IPS अधिकारी कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsमराठी व्याकरणा नुसार एखाद्या अक्षराचा उच्चार करण्यास जो कालावधी किंवा वेळ लागतो त्या………….. असे म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsएच.टी.टी.पी चे पूर्ण रूप काय?
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 points90 मधून नऊ किती वेळा वजा करता येतील?
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 pointsखालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा.
हे माझे पुस्तक आहे.
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsएका वर्तुळाची त्रिज्या 14 सेमी असल्यास वर्तुळाचे क्षेत्रफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsएका वर्तुळाचा परीघ 44 सेमी आह तर त्याची त्रिज्या किती?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsबरोबर अडीच वाजता घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यामध्ये किती अंशाचा कोन होईल?
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 points0,6,24,60,120,?
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 pointsखालीलपैकी अनुनासिक नसणारे व्यंजन ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsखालीलपैकी भाववाचक नाम ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsखालीलपैकी कोणते सर्वनाम लिंगभेदानुसार बदलत नाही?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsजर दक्षिण दिशा आग्नेय झाली तर नैऋत्य दिशेस कोणती दिशा येईल?
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsदोन मजूर एक काम रोज 6 तास करतात आणि ते सात दिवसात संपवतात तर एक मजूर रोज 3 तास काम करून तेच काम किती दिवसात संपवेल?
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsअजय त्याच्या घरापासून दक्षिणेकडे 23 मीटर जातो तेथून पूर्वेकडे वळून 12 मीटर चालतो तेथून पुन्हा उत्तरेकडे वळून 18 मीटर चालतो तर मूळ स्थानापासून तो किती अंतरावर असेल?
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsविद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsसीमा चा जन्म 8 ऑगस्ट ला झाला सीमा पेक्षा स्वाती 5 दिवसांनी मोठी आहे यापूर्वी 15 ऑगस्टला रविवार आहे तर स्वातीचा वाढदिवस कोणत्या दिवशी येतो?
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsवडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 9 पट आहे 15 वर्षानंतर वयाच्या 3 पट असेल तर आज वडिलांचे वय किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsअशोकचे वय आशाच्या वयाच्या दुप्पट आहे तर आशाचे वय जयंताच्या वयाच्या निम्मे आहे या तिघांपैकी दोघे जुळे आहेत तर ते कोण असावेत?
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsमराठी व्याकरणा नुसार तोंडावाटे निघणाऱ्या मूल ध्वनींना काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsअलहिलाल हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले होते?
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsA,C,F,J,O,?
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsआज पासून दोन दिवसानंतर नाताळ आहे नाताळच्या दिवशी रविवार आहे तर आज पासून दोन दिवसां अगोदर चा दिवस कोणता होता?
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsखालील अक्षर मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अक्षर येईल?
A,D,H,M,?
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsवन नेशन वन रेशन योजना लागू करणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे?
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsB हा A चा पती आहे A ही C ची आई आहे पण C ही व्यक्ती A ची मुलगी नाही D ही A ची बहिण आहे तर D चे सी C नाते काय?
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsएक मुलगा ताशी 6 किमी वेगाने घरापासून शाळेपर्यंत चालतो तो ताशी 2 किमी वेगाने परत घरी चालत येतो तर त्याचा चालण्याचा ताशी सरासरी वेग किती?
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsखालीलपैकी कोणता काव्य गुण नाही?
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsरघु च्या आत्याची वहिनी श्रीकांत ची आई आहे तर रघु चे वडील श्रीकांत चे कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी कोणता रक्तगट येईल?
BEH,KNQ,TWZ,?
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsसौरभ वायव्य कडे तोंड करून उभा आहे तो घड्याळाच्या दिशेने 90°वळतो आणि नंतर घड्याळाच्या विरुद्ध दिशेला 135°वळतो तर आता तो कोणत्या दिशेकडे बघत आहे?
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsमहाराष्ट्रातील एकमेव श्री शिवछत्रपती मंदिर हे सिंधुदुर्ग किल्ल्यात आहे हे मंदिर कोणी बांधले?
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 points10 कोटी म्हणजे 1 वर किती शून्य असतात?
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsपाच व्यक्ती रांगेत उभ्या आहेत रवी राजांच्या पुढे नाही रेखा सर्वात पुढे आहे राजन राहुलच्या मागे आहे रेणू रवीच्या मागे आहे राजन रेणूच्या मागे नाही तर रांगेत सर्वात शेवटी कोण आहे?
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsमराठी व्याकरणात साधीत शब्दाचे प्रकार किती आहेत?
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsऑक्सफर्ड डिक्शनरी द्वारे………….. हा शब्द सन 2019 चा वर्ड ऑफ दि इयर म्हणून निवडण्यात आला?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..