Police Bharti Question Paper
Maharashtra police bharti Question paper pdf Download, free online test. पोलिस भरती सराव पेपर 2024 : मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा. Police bharti question paper online test, police bharti mock test, police bharti test.
महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच pdf
advertisement |
|
किंमत: |
Police Bharti Whatsapp Group link 2024
पोलिस भरती सराव पेपर
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 386
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Important Links:
- पोलिस भरतीची तयारी कशी करावी?
- तलाठी भरतीची तयारी कशी करावी?
- पोलीस भरतीला नेहमी विचारले जाणारे प्रश्न?
police bharti mock test
पोलिस भरती सराव पेपर 386
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 100 प्रश्न असतील 100 गुणांसाठी, पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
वरील रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क्स समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये :-
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव व मार्क्स दिसतील.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsवाहतुकीच्या रस्त्यावर झेब्रा क्रॉसिंग कसा करीत आखलेला असतात?
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsम्हणींचा अचूक अर्थ ओळखा.
बैल गेला आणि झोपी केला.
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsRTO म्हणजे काय?
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsएक असा खराब रोड आहे ज्यावर चार चाकी वाहन ताशी 20 किमी पेक्षा जास्त वेगाने चालू शकत नाही तर अशा खराब रोड वरून चार चाकी वाहन चालवत असताना प्रचलित नियमानुसार सीट बेल्ट लावणे आवश्यक आहे का?
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsअनुराग या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 pointsन्यूटनचा गतीविषयक तिसरा नियम काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 pointsअन्न:?: :पाणी: पाणपोई?
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsअ जिचा मुलगा आहे तिची सासू माझ्या मुलाची आजी आहे तर अ माझा कोण?
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 pointsसमजा तुम्ही वाहतूक पोलीस म्हणून कार्यरत आहात जर एखाद्या वाहन चालकास आपण मागणी केल्यावर त्यांच्याकडे विहित वाहन चालक परवाना नसेल तर आपण कोणत्या कायद्याच्या कोणत्या कलमानुसार कार्यवाही करा?
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsWHO चे मुख्यालय कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 pointsसकाळी 6 वाजता दोन गाड्या परस्परांच्या दिशेने निघाल्या त्यांच्यातील अंतर 1000 किमी असून त्या गाड्यांचा वेग अनुक्रमे 55 किमी/ तास व 70 किमी/ तास आहे तर या गाड्या एकमेकांना किती वाजता भेटतील?
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsदीपक हा राजू पेक्षा 3 वर्षांनी मोठा आहे सुनील हा राजू पेक्षा 4 वर्षांनी लहान आहे दीपक चे वय सुनीलच्या वयाच्या 3/2 पट आहे तर राजू आणि दीपक यांच्या वयाचे गुणोत्तर किती?
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsप्रचलित नियमाप्रमाणे तीन मार्गिका असणाऱ्या दृत गती मार्गावरील उजव्या बाजूची लेन कशासाठी वापरली जाते?
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 pointsआपणास ऑफिसला महत्त्वाचे कामानिमित्त लवकर जायचे असताना आपल्या गाडीसमोर जड वाहन जात आहे आपणास पुढे जाण्यासाठी त्या जड वाहनास ओव्हरटेक करणे आवश्यक आहे तर आपण काय कराल?
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 pointsखालील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.
अवदसा आठवणे.
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsखालीलपैकी कोणता शब्द द्विगु तत्पुरुष समास नाही?
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsCCTNS चा अर्थ काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsमराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून कोणास संबोधले जाते?
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 pointsदेशामध्ये महाराष्ट्र लोकसंख्येच्या बाबतीत……………. क्रमांक तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने………… क्रमांकाचे राज्य आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsद.सा.द.शे 8% दराने5000 रुपयांचे 1600 रुपये सरळ व्याज येण्यासाठी जितकी वर्ष लागतील तितक्या वर्षात 3000 रुपयाचे 10% दराने किती व्याज येईल?
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 points1600 रुपये मुद्दलाची 3 वर्षात 1840 रुपये होतात जर व्याजाचा दर 5% ने वाढविला तर रास किती?
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsदोन अंकी संख्येच्या एकक स्थानी 3 अंक आहे आणि त्या संख्येतील अंकांची बेरीज संख्येच्या 1/7 पट आहे तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsक्रिकेट वर्ल्ड कप 2019 मध्ये उपविजेता संघ कोणत्या देशाचा होता?
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 pointsसिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsऑक्सीजन चा अनुक्रमांक किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 points‘स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ’ कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsवि स खांडेकर यांना कोणत्या कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता?
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 points‘वाराणसी’ हे हिंदू चे तीर्थक्षेत्र कोणत्या राज्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 points‘भगवा’ ही कोणत्या पिकाची बहुचरची जात आहे?
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 points‘बजरंग बली की जय’ ही रणगर्जना कोणत्या रेजिमेंटची आहे?
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 points‘ही वाट अंधारी परी आहे बरी’ या काव्यपंक्तीतील सर्वनाम ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsखालील शब्दातील शुद्ध शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsकोणत्या प्रकारची अव्यय ही सामान्यता नाम किंवा नामाचे कार्य करणाऱ्या शब्दांना जोडून येतात.
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 points‘पुण्याहून पुस्तके मागवली आहेत.’ या वाक्यातील विभक्ती ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 points‘साऱ्यांनी मनसोक्सात हसावे.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 pointsपुढील वाक्यरचना नकारार्थी करा.
‘तो धार्मिक वृत्तीचा आहे.’
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 points‘तोंड वाजवणे’ म्हणजे काय?
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 points‘नावडतीचे मीठ अळणी.’ या म्हणीचा अर्थ सांगा.
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 points‘भुंगा’ या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा.
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 points‘केशवराव नागपूरला कधी येणार आहेत?’ या वाक्याचा काळ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsविद्वान या पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप सांगा.
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 pointsपुढीलपैकी आत्मवाचक सर्वनाम कोणते?
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsपुढील अलंकारिक शब्दाचा पर्याय निवडा.
परसातली भाजी :-
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsपुढील शब्दांपैकी कोणते भाववाचक नामाचे उदाहरण नाही?
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsखालीलपैकी पूर्ण भूतकाळातील वाक्य कोणते?
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsखालील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
विदूषकाने मुलांना हसविले.
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsखालील वाक्यातील आज्ञार्थी क्रियापदावरून कोणता बोध होतो?
मी थोडी विश्रांती घेऊ का?
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsनिश्चितपणे एक वचनी असणारा शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsखालील वाक्यातील विरामचिन्ह ओळखा.
किती सुंदर देखावा आहे हा !
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 pointsखालील अर्थाचा वाक्यप्रचार ओळखा.
खूप द्रव्य मिळणे :-
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsयोग्य विरुद्धार्थी शब्द निवडा.
आरंभ *
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 points‘अर्धचंद्र देणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता?
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsपुढील वाक्यप्रचाराचा प्रकार ओळखा.
पाणउतारा करणे :-
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 points‘आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो.’ वाक्याचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsशुद्ध शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsखालीलपैकी उभयान्वयी अव्यय ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 points‘बोका’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप लिहा.
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 points‘तंबाखू’ हा शब्द मराठी भाषेत कोणत्या परभाषेतून आलेला आहे?
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsजसे मेंढीचे कोकरू तसे शेळीचे…….?
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 points‘अभियोग’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsखालील मालिकेतील विसंगत संख्या ओळखा.
6, 13, 32, 69, 144, 221.
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.
15, 52, 89, 126, ? 200
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsखालीलपैकी विसंगत संख्या ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsदुपारी दीड वाजल्यापासून त्याच दिवशी सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडेल?
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्हे आहेत?
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsमहाराष्ट्राचे एकूण….. व्याघ्र प्रकल्प आहे,
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 points18,14,20,16,…….
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsवेगळा घटक कोणता,? 37,43,44,47,53,
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 pointsचुकीचे पद बाहेर काढा. 22,33,44,57,66,77
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 points11×2=26 ,28×7=70 , आणि 24×6=60,तर 14×2=….,
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsमानवी हक्क संरक्षण अधिनियम भारतात कोणत्या वर्षी संमत केला गेला?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsभारतातील पहिली महिला शिक्षिका कोण?
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsबुलढाणा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रांतात आहे?
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या राज्यात जवाई जंगले आहेत?
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या राज्यात विक्रमशील गांगेय डॉल्फिन अभयारण्य आहे?
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsअचंबा या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsछत्रपती शिवाजी महाराजांचा यांच्या मराठा साम्राज्याची राजधानी कोणती होती?
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsपानझडी वृक्षांची अरण्य महाराष्ट्रात मुख्यत्वे कुठे आढळतात?
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsपंढरपूर येथे अर्धवर्तुळाकार आकार धारण करणाऱ्या…….या नदीस चंद्रभागा असे संबोधले जाते?
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsमाथेरान हे थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यातील खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsभारतात कोणत्या क्षेत्रात छुप्या बेरोजगारीचे प्रदर्शन घडते?
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsपूर्वी भिल्ल ठाणा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्रातील ठिकाण कोणते?
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsचिखलदरा हे पर्यटन स्थळ महाराष्ट्राच्या कोणत्या विभागात आहे?
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsकोणत्या देशात पहिल्यांदा पुस्तक छापले गेले?
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsशिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsखालीलपैकी कोणती वास्तू महाराष्ट्रात नाही?
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsपठाण लोकांचे वाशिम जिल्ह्यातील पवित्र स्थान कोणते?
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsमहाराष्ट्रात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsचासकमान प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsपर्वती कोठे आहे,
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsएका संख्येच्या 50 % मधून 40 वजा केले तर 60 बाकी राहतात तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsदोन अंकी संख्येत 7 अंक नसलेल्या संख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsएक ते शंभर मध्ये एकूण मूळ संख्या किती आहेत?
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsरू 8500 चे 19.5 टक्के किती?
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsतीन अंकी एकूण संख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 points3892 च्या मागील 10 विषम संख्येची दुप्पट किती?
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsविसंगत मराठी शब्द ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsदंड नसलेले अक्षर पुढीलपैकी कोणते?
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsखालीलपैकी कोणते आवृत्ती वाचक संख्या विशेषण आहे?
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsगटात न बसणारी संख्या कोणती?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..