Police Bharti Question Paper
Maharashtra police bharti Question paper pdf Download, free online test. पोलिस भरती सराव पेपर 2024 : मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा. Police bharti question paper online test, police bharti mock test, police bharti test.
महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच pdf
advertisement |
|
किंमत: |
Police Bharti Whatsapp Group link 2024
पोलिस भरती सराव पेपर
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 385
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Important Links:
- पोलिस भरतीची तयारी कशी करावी?
- तलाठी भरतीची तयारी कशी करावी?
- पोलीस भरतीला नेहमी विचारले जाणारे प्रश्न?
police bharti mock test
पोलिस भरती सराव पेपर 385
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 100 प्रश्न असतील 100 गुणांसाठी, पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
वरील रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क्स समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये :-
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव व मार्क्स दिसतील.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsएका कॅरम स्पर्धेत 32 स्पर्धक होते हरणारा स्पर्धक बाद असा नियम होता तर स्पर्धेतील पहिल्या 3 फेऱ्यात एकूण किती स्पर्धक बाद होतील?
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsएका विक्रेत्याने दोन भ्रमणध्वनी संच प्रत्येकी 4950 रुपयांस विकले तेव्हा त्याला एकात खरेदीच्या 10% नफा झाला व दुसऱ्या 10% तोटा झाला तर त्या व्यवहारात एकूण नफा अथवा तोटा किती टक्के झाला?
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsएका विद्यार्थ्याने 12 प्रश्नांची उत्तरे लिहिली व त्यामध्ये त्याला पैकीच्या पैकी गुण मिळाले जर त्याला सर्व प्रश्नांना समान गुण असणाऱ्या या परीक्षेत 60 % गुण मिळाले तर परीक्षेमध्ये आलेले प्रश्न किती?
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsएक नळ एक टाकी 20 मिनिटात भरते आणि दुसरी तीच टाकी 30 मिनिटात भरते जर दोन्ही एकाच वेळी उघडले तर टाकी भरण्यासाठी लागणारा वेळ किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsएक व्यक्ती तळमजल्यावरून जीन्याने वर जात असताना त्याने प्रत्येक पायरीवर पायरीच्या क्रमांकाच्या दुप्पट इतकी फुले ठेवली व नंतर वरच्या मजल्यावर 7 फुले कपाटात नेऊन ठेवली तरी सुद्धा त्यांच्याकडे 7 फुले शिल्लक राहिली जर जिन्याला 50 पायऱ्या असतील तर त्या व्यक्तीजवळ सुरुवातीला किती फुले होती?
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 pointsरामाचा वाढदिवस 28 एप्रिल रोजी सोमवार 2011 ला असेल तर 11 जुलै 2011 ला कोणता वार असेल?
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 pointsपोलीस निरीक्षक यांचे गणवेशात खांद्यावर काय काय असते?
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsगटात न बसणारे शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेनुसार नागरिकांना कोणत्या कलमाने समानतेचा मूलभूत अधिकार प्रदान करण्यात आला आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsL?ML? NMLL?ML
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 pointsसीताचे घड्याळ दर तासाला पाच सेकंद पुढे जाते जर सोमवारी सकाळी नऊ वाजता घड्याळ बरोबर लावले तर बुधवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत तिच्या घड्याळात एकूण किती वाजले असतील?
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsउस्मानाबाद जिल्ह्यामध्ये किती पोलीस विभाग आहेत?
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsउस्मानाबाद जिल्ह्यातून कोणता राष्ट्रीय महामार्ग जात नाही?
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 pointsभारतीय चित्रपट सृष्टीचे जनक कोणास संबोधले संबोधले जाते?
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 pointsसन 2021 मध्ये झालेल्या टोकियो ओलंपिक मध्ये भारताला एकूण किती पदके मिळाली?
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsदोन नाणी हवेत फेकली असता कमीत कमी दोन छापा मिळण्याची संभाव्यता किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsमहाराष्ट्रामध्ये RTO कडून घेतल्या जाणाऱ्या वाहन चालक परवाना चाचणीसाठी चालकाला कोणत्या आकारामधून गाडी चालवावी लागते?
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsयावेळी फॉग लाईट वापरले जातात?
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 pointsP1/P2 पार्किंग स्कीम म्हणजे काय?
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsरस्त्यावरून प्रवास करीत असताना एखाद्या वाहनांचा अपघात झाला असेल तर जखमींना वैद्यकीय मदतीसाठी कोणत्या क्रमांकावर संपर्क कराल?
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsखालीलपैकी कोणता शब्द उपसर्गघटीत नाही?
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsACEG,HJLN,OQSU,?,CEGI
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsसध्या अमेरिकेचे राष्ट्रपती कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 points60 मीटर लांबीची दोरीचे 10 मीटर एक तुकडा असे 6 तुकडे बनविण्यास किती वेळा कापावे लागेल?
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsमोहन दक्षिणेला चालतो आहे तो डावीकडे वळतो परत डावीकडे वळतो नंतर पुन्हा डावीकडे व उजवीकडे वळून चालायला लागतो तर तो नेमका कोणत्या दिशेला जात असेल?
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 points16,28,37,?
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 points17,289,272,27,729?
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 pointsआईचे वय आज तिच्या मुलाच्या तीन पट आहे 10 वर्षानंतर आईचे वय मुलाच्या दुप्पट होईल तर आजचे तिथचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 points16, 28 ,37,?
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 points54 .81. 18. 27. 6. 9?
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsबहिणाबाई चौधरी यांच्या कवितेचा प्रकार कोणता?
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsलोकहितवादी असे कोणास म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsसंत ज्ञानेश्वर उद्यान कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 pointsवेबनाड हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsसरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे?
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या राज्यात ईशान्य मान्सून वाऱ्यापासून पाऊस पडतो?
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsचेरापुंजी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsनिलगिरी पर्वत त्यातील सर्वोच्च शिखर कोणते?
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 pointsमाउंट आबू हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsकोकण रेल्वे महाराष्ट्रातील किती जिल्ह्यातून धावते?
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsअविनाश गेल्या आठवड्यात रोज अनुक्रमे 2.5 ,2.8,3,2,4.6 2.5,3.0,2.4 किलोमीटर चालला अविनाश दररोज सरासरी किती किलोमीटर चालला?
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 points5000 चे 30 टक्के म्हणजे किती?
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsएक रेडीओ 4800 रुपयांना विकल्याने 25% तोता होतो तर रेडिओचे मूळ किंमत किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsएका रकमेची सरळ व्याजाने तीन वर्षाची रास 628 रुपये व पाच वर्षाची रास 662 रुपये होते तर ती रक्कम कोणती?
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsएका वर्तुळाची त्रिज्या 7 सेमी असल्यास त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 points121 चा वर्ग किती?
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsएका आयताकृती शेताची लांब1.2 की मी असून त्याची रुंदी 400 मीटर आहे. तर लांबी रुंदीशी गुणोत्तर काढा?
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsजर 3 मार्च 2004 हा दिवस सोमवार असेल. तीन मार्च 2011 या दिवशी कोणता वार असेल?
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 points1 ते 100मधील सर्व संख्यांनी भाग जाणारे लघुत्तम संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल, 17,21,26,32,39,?
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsपुढील वाक्यप्रचाराचा अर्थ योग्य पर्याय निवडा. पी हळद हो गोरी,
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsपुढीलपैकी देशी शब्द ओळखा,
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsआता विश्वात्मके देवे! तोषोनी मज द्यावे पसायदान हे! या वाक्यातील रस ओळख.
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsबालिश बहु बायाकांत बडबडला, या वाक्यातील अलंकार ओळखा,
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsपुढील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. मौल्यवान,
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsपोपटा आकाशात उडला या वाक्यातील प्रयोग ओळखा,
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 pointsचिमणी घरटे बांधत होती या वाक्याचा काळ ओळखा,
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsशब्दयोगी अव्यय ओळखा,
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsहार या शब्दाचे अनेक वचन ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 pointsभाषेचे नियम म्हणजेच भाषेचे…..होय.
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsभाषेचे नियम म्हणजे भाषेचे…. होय,
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsमी भंडाऱ्याहून आज आलो आहे या वाक्यातील भक्ती ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsगंगा नदी हिमालया पर्वतातून वाहते या वाक्यातील विशेष नावे सांगा?
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsचहा पाणी भाजीपाला मीठ भाकर हे कोणत्या समासाचे उदाहरणे आहेत?
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsकनक सुवर्ण कांचन हे कशाशी समानार्थी शब्द आहेत?
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsखालील पर्यायांमध्ये वेगळ्या अर्थाचा शब्द कोणता आहे?
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsलयबद्ध शब्दरचनेला….. म्हणतात,
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsमाणसा परिस मेंढर बरी या वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 pointsउद्देश वर्तमान काळाचे उदाहरण कोणते?
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsइतिश्री होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsखालीलपैकी कोणता शब्द फारसे भाषेतून मराठीत आला आहे?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या नामाचे अनेक वचन होत नाही?
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsवाघ या शब्दाचे बरोबर स्त्रीलिंगी रूप ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 pointsदोन नद्यांमधील प्रदेशाला काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsखालीलपैकी विशेष नसलेला शब्द ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsपक्षी आकाशात उडाला या वाक्यातील प्रयोग ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsचाकूने पेरू कापला या वाक्यात विभक्ती ओळखा,
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsखालीलपैकी चुकीची जोडी ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsगटात न बसणारा शब्द ओळखा,
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsवेगळा पर्याय ओळखा,
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsगावाचा पोलीस पाटील….. यांच्याकडून नियुक्त करण्यात येतो,
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsऑपरेशन मुस्कान कशाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsफौजदारी दंड प्रक्रिया संहिता मधील कलम…. नुसार आरोपी वॉरंट शिवाय अटक करण्याचे अधिकार पोलिसांना आहेत,
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsमहाराष्ट्र पोलीस ध्वजातील….. हे पारंपरिक चिन्ह आहे.
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsविधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाल किती वर्षाचा आहे?
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता?
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsमनाचे श्लोक कोणी लिहिले?
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsमराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्यालय कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsपसरणी घाट कोणत्या रस्त्याने प्रवास करताना लागतो?
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsखालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही?
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsमहाराष्ट्रात सर्वात जास्त साखर कारखाने कोणत्या?
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsमहाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता?
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsसातारा जिल्ह्यातील या पैकी नाही?
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsचाबहार हे बंदर कोणत्या देशात आहे?
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsजागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsपुणे जिल्हा जिल्ह्यातील….. तालुका हा सर्वात पूर्व दिशेला आहे?
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsखालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन देणे आहे?
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsखालीलपैकी हे ….. अष्टविनायक देवस्थान पुणे जिल्ह्यामध्ये नाही,
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsएका व्यवहारात 7200 नफा अनुक्रमे अ,ब,क,2:3:4 वाटल्यास ब चार वाटा किती?
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsएका रांगेत त्याच्या मधल्या मुलाचा क्रमांक 17 वा असल्यास त्या रांगेत एकूण किती मुले आहेत?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..