Police Bharti Question Paper
Maharashtra police bharti Question paper pdf Download, free online test. पोलिस भरती सराव पेपर 2024 : मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा. Police bharti question paper online test, police bharti mock test, police bharti test.
महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच pdf
Police Bharti Whatsapp Group link 2024
पोलिस भरती सराव पेपर
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 374
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Important Links:
- पोलिस भरतीची तयारी कशी करावी?
- तलाठी भरतीची तयारी कशी करावी?
- पोलीस भरतीला नेहमी विचारले जाणारे प्रश्न?
police bharti mock test
पोलिस भरती सराव पेपर 374
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी, पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
वरील रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क्स समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये :-
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव व मार्क्स दिसतील.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsप्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची वैधता किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsपरिवहन वाहन चालवणाऱ्याची लायसन्स प्राप्त करण्यासाठी किमान वय किती असावे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsशिकाऊ चालक परवाना असणारे व्यक्ती वाहन कसे चालू शकते?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsजास्तीत जास्त इंधन वाचवण्यासाठी वाहनाचा वेग किती असावा?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsमालवाहू वाहनातून मालवाहन नेण्याची भारत क्षमता किती?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsवाहन अपघातांचा विचार केला असता रस्ते अपघात प्रामुख्याने कोणता घटक जास्त जबाबदार असल्याचे अभ्यासांती स्पष्ट झाले आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsअपघात प्रसंगी चालकाची कर्तव्य या संबंधी तरतूद-
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsवाहनाचा अपघात झाल्यास-
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsएक सांकेतिक भाषेत BAT हा शब्द 2120 असे लिहितात RAT हा शब्द 18120 असा लिहितात तर त्याच भाषेत MAT हा शब्द कसा लिहाल?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsधर्मार्थ मोफत जेवण वाटणे……..,…….
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsकपाटाला आरसा म्हटले आरसाला कंगवा म्हटले कंगवाला रुमाल म्हटले तर रुमाला कपाट म्हटले तर केस विचारण्यासाठी काय वापराल?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsअतिशय धनसंपन्न हा अर्थ नसलेला शब्द खालील पर्यायातून शोधा?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsएका शेतात झाडाच्या जितक्या रांगा आहेत तितकीच झाडे प्रत्येक रांगेत आहे झाडाची संख्या 1521 असल्यास प्रत्येक रांगेत किती झाड आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsशब्दांच्या एकूण जाती किती आहेत?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsमुदत ठेवीचा चक्रवाढ व्याजाचा दर 8.55% आहे तुम्ही जर 1,500 7 वर्षांकरिता मदत ठेवीमध्ये ठेवले तर 7 वर्षानंतर तुम्हाला किती रक्कम मिळेल?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsएका गुंठा शेत सपाटीकरणाचा खर्च 1500 आहे तर एक एकर शेत सपाटी करण्याकरिता किती खर्च येईल?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsआज रविवार आहे परवा 13 तारीख होती तर तीन दिवसानंतर ची तारीख व वार काय असेल?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsमहात्मा फुले यांचा जन्म……………… ठिकाणी झाला.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsएका सांकेतिक भाषेत राजस्थान हा शब्द नाराजास्त असे लिहितात त्याचा भाषेत गावदेवी हा शब्द कसा लिहाल?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsराजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे मूळ नाव………………होते.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsपंजाब केसरी कोणास संबोधले जाते?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsराम शाम विनोद व प्रकाश यांच्या वयाची सरासरी 37.5 वर्ष आहे तर त्यांच्या वयाची बेरीज किती वर्षे येईल?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsमराठी भाषेत मूळ सर्वनामे किती आहेत?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsनीलू नावाचा काळा कुत्रा होता विशेषण ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsछत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..