Police Bharti Question Paper
Maharashtra police bharti Question paper pdf Download, free online test. पोलिस भरती सराव पेपर 2024 : मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा. Police bharti question paper online test, police bharti mock test, police bharti test.
महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच pdf
Police Bharti Whatsapp Group link 2024
पोलिस भरती सराव पेपर
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 372
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Important Links:
- पोलिस भरतीची तयारी कशी करावी?
- तलाठी भरतीची तयारी कशी करावी?
- पोलीस भरतीला नेहमी विचारले जाणारे प्रश्न?
police bharti mock test
पोलिस भरती सराव पेपर 372
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी, पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
वरील रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क्स समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये :-
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव व मार्क्स दिसतील.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsदहशतवाद विरोधी दिन कधी असतो?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsइतिहासातील तीन प्रसिद्ध लढ्यामुळे गाजलेले पानिपत हे शहर कोणत्या राज्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 points12:146::15:?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsगायत्रीची आई शारदा ची मामी लागते तर शारदा च आई गायत्रीच्या आईची कोण?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsभारत :रुपया :जपान:?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points30,75,36,,69,42,63,?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsदिवसातून किती वेळा मिनिट काटा व तास काटा एकमेकांवर येतात?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points1000 मी लांबीची रेल्वे गाडी ताशी 36 किमी वेगाने जात असता 1800 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म किती वेळात ओलांडेल?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsमला मीराला म्हणाली तुझ्या भावाची पत्नीची सासू माझी आत्या लागते तर मीरा मालाची कोण?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points4,36,100,196,?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsजर सायकल ला मोटार म्हटले मोटारीला विमान म्हटले विमानाला रेल्वे म्हटले रेल्वेला बैलगाडी म्हटले तर रुळावरून कोणते वाहन धावते?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsएका परीक्षेत विनयला संजयच्या दुप्पट गुण मिळाले सार्थक लाविनय इतकेच गुण मिळाले तर सार्थकला संजय च्या किती पट गुण मिळाले?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsएका लीप वर्षात 1 फेब्रुवारी रोजी रविवार होता तर त्यावर्षी 30 फेब्रुवारीला कोणता वार असेल?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsएका दोरीचे समान 10 भाग करायचे असल्यास दोरी किती ठिकाणी कापावे लागेल?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points6:15::?:18
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points531,642,753,?,975
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points3,10,29,66,?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsही इमारत उंच आहे (वाक्याचा प्रकार ओळखा.)
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsते काम खूप मोठे आहे (नकारार्थी करा).
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsपुस्तक, चेंडू ,कागद, मुलगा या सर्वांना व्याकरणात काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsविशेषनामे व भाववाचक नामे नेहमी कोणत्या वचनात वापरले जातात?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsखालीलपैकी अनेकवचनी शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsइथे, आज, पुढे ,मागे ही कोणती क्रियाविशेषण अव्यय आहेत?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsसुकन्याचे नेत्र कमल दलाप्रमाणे सुंदर आहेत या वाक्यात कमल दल हे…………… आहे.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsपुढीलपैकी संबोधन या विभक्तीचे प्रत्यय ओळखा?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..