Police Bharti Question Paper
Maharashtra police bharti Question paper pdf Download, free online test. पोलिस भरती सराव पेपर 2024 : मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा. Police bharti question paper online test, police bharti mock test, police bharti test.
महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच pdf
Police Bharti Whatsapp Group link 2024
पोलिस भरती सराव पेपर
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 368
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Important Links:
- पोलिस भरतीची तयारी कशी करावी?
- तलाठी भरतीची तयारी कशी करावी?
- पोलीस भरतीला नेहमी विचारले जाणारे प्रश्न?
police bharti mock test
पोलिस भरती सराव पेपर 368
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी, पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
वरील रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क्स समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये :-
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव व मार्क्स दिसतील.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsदोन क्रमवार विषम संख्यांचा लसावी 143 आहे तर त्या दोन विषम संख्यांमध्ये असलेली समसंख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 points…………….. या व्हॉइस रॉयच्या कारकिर्दीत इसवी सन 1911-12 मध्ये भारताची राजधानी कोलकात्याहून दिल्ली येथे नेण्यात आली?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsजेव्हा दारे बंद असलेली कार उन्हात ठेवली जाते तेव्हा आतील तापमान वाढते यास कारणीभूत ठरणारी बाब कोणती?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsजास्त उंचीवर कमी तापमानास पाणी उकळते कारण तिथे असणाऱ्या हवेच्या दाबाचे प्रमाण……………असते.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsमराठी व्याकरणात एकच शब्द वाक्यात दोन अर्थाने वापरल्यामुळे शब्द चमत्कृती साधते तेव्हा…………….. हा अलंकार होतो.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsमोटार वाहन कायदा 1988 अंतर्गत कलम 129 आपणाला काय सांगते?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsCONSTRUCTION या शब्दातील अक्षर वापरून खालीलपैकी कोणता शब्द बनविता येत नाही?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsमोटार वाहन अधिनियम 1988 अन्वये किमान………….. इतक्या कालावधीची हलके वाहन चालविण्याचे लायसन्स धारण केलेले असल्याखेरीज कोणत्याही व्यक्तीला परिवहन वाहन चालविण्याची शिकवू व्यक्तींचे लायसन्स देण्यात येत नाही.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsश्रीवर्धन येथील…………….. जातीची सुपारी महाराष्ट्रात सर्व दूर प्रसिद्ध आहे.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsश्याम रांगेमध्ये पुढून आठव्या व मागून तेराव्या क्रमांकावर उभा आहे तर रांगेत एकूण मुले किती?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsPUCC चे पूर्ण रूप कोणते?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsसायंकाळी सहा वाजता अमोल घरी बसला असताना त्यांच्या उजव्या बाजूच्या खिडकीतून सूर्याची प्रकाश किरणे आत येत होती तर अमोलचे तोंड कोणत्या दिशेला होते?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsमोटार वाहन अधिनियम 1988 च्या तरतुदीनुसार…………… वर्षाच्या पेक्षा कमी वयाच्या कोणत्याही व्यक्तीस कोणत्याही सार्वजनिक जागी कोणतेही परिवहन वाहन चालविता येत नाही.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsमहाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 नुसार राज्य परिवहन उपक्रमांकडून चालवण्यात येणाऱ्या कोणत्याही परिवहन वाहनांकडे मालक सोडून गेलेल्या कोणत्याही वस्तूवर हक्क सांगण्यासाठी जास्तीत जास्त…………. इतकी मुदत आहे.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsएका पुस्तकाची 1/3 पाणी वाचल्यानंतर शंभर पाने शिल्लक राहतात तर पुस्तकाला एकूण पाने किती?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsमहाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 दानुसार जर एखादे वाहन नियुक्त केलेल्या पार्किंग जागेवर तरी वाहतुकीस अडथळा होईल अशा रीतीने उभे राहू दिले असेल तर……….. पोलीस अधिकारी यांना ते वाहन तात्काळ हलवण्याचे अधिकार आहेत.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsवाहन चालवताना गॉगल चा वापर केव्हा करू नये?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsमहाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 नुसार लोकसेवा वाहनातून नेता येतील अशी व्यक्तीची संख्या मोजताना………….. वर्षाच्या आतील बालकास मोजण्यात येत नाही?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsमार्च: सप्टेंबर तर मे:?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsL.M.V. चा संपूर्ण अर्थ काय?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsE.B.D चा पूर्ण अर्थ काय?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsमोटार वाहन अधिनियम 1988 मधील कलम 113 हे कशाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsमोटार वाहन कायदा 1988 च्या कलम 113 अन्वये चालकाने कोणत्या परिस्थितीत वाहन चालू नये?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsमोटार वाहन अधिनियम 1988 मधील तरतुदीनुसार हा व्यक्ती दुसऱ्या व व्यक्तीला की जो वाहन चालवण्यास मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या लायक नाही वाहन चालवण्यास तिथवून देईल तर अ व्यक्ती हा………… कलमान्वये शिक्षेस पात्र होईल.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsकलम नयन या सामासिक शब्दाचा विग्रह करा?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..