Police Bharti Question Paper
Maharashtra police bharti Question paper pdf Download, free online test. पोलिस भरती सराव पेपर 2024 : मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा. Police bharti question paper online test, police bharti mock test, police bharti test.
महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच pdf
Police Bharti Whatsapp Group link 2024
पोलिस भरती सराव पेपर
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 362
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Important Links:
- पोलिस भरतीची तयारी कशी करावी?
- तलाठी भरतीची तयारी कशी करावी?
- पोलीस भरतीला नेहमी विचारले जाणारे प्रश्न?
police bharti mock test
पोलिस भरती सराव पेपर 362
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी, पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
वरील रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क्स समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये :-
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव व मार्क्स दिसतील.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsम्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsजगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियम चे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आल?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsनटसम्राट या नाटकाचे लेखक कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsभारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी नेमलेल्या घटना समितीचे खालीलपैकी कोण सदस्य नव्हते?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points2.7+22.77+222.777+2222.7777=?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points2.3×1.5+4.7×1.2-3.4×1.1=?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsजायकवाडी धरणाच्या जलाशयास कोणत्या नावाने संबोधले जाते?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsउखळ पांढरे होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ पुढीलपैकी कोणता?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsमहाराष्ट्रातील सर्वात जुनी लेणी खालीलपैकी कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsजगातील सर्वात मोठा हस्तकला मेळावा म्हणून ओळखला जाणारा सुरज कुंड मेळावा 2020 खालीलपैकी कोणत्या राज्यात सुरू झाला आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsदिव्य तत्त्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझी जुळती या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsकोणत्या संस्थेने रुग्णालयात संक्रमण रोखण्यासाठी संक्रमण विरोधी का पड तयार केले?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsभारताबाहेरील जगातील पहिले योग विद्यापीठ कोठे उभारण्यात आले आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsशिक्षकांनी त्याला शाबासकी दिली वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsग्रामसभांना मान्यता कोणत्या कायद्यानुसार देण्यात आली?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsअनुशक्ती आयोगाची स्थापना केव्हा झाली?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsतूरग या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsबर्फ उष्णतेचा………… आहे.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsहाडांमध्ये………….. हा तंतुमय घटक असतो.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsदिलीप कुमार यांचा शेवटचा चित्रपट कोणता?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsअनिलचा पगार संजय पेक्षा 25% जास्त आहे तर संजयचा पगार अनिल पेक्षा किती टक्के कमी आहे?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsजागतिक साक्षरता दिन कोणत्या रोजी साजरा केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsमाझी कन्या भाग्यश्री या योजनेची सुरुवात कधी झाली?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points30 ते 50 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची सरासरी काढा?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsजागतिक हिंदी दिवस कधी साजरा केला जातो?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..