Police Bharti Question Paper
Maharashtra police bharti Question paper pdf Download, free online test. पोलिस भरती सराव पेपर 2024 : मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा. Police bharti question paper online test, police bharti mock test, police bharti test.
महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच pdf
Police Bharti Whatsapp Group link 2024
पोलिस भरती सराव पेपर
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 361
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Important Links:
- पोलिस भरतीची तयारी कशी करावी?
- तलाठी भरतीची तयारी कशी करावी?
- पोलीस भरतीला नेहमी विचारले जाणारे प्रश्न?
police bharti mock test
पोलिस भरती सराव पेपर 361
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी, पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
वरील रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क्स समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये :-
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव व मार्क्स दिसतील.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsबाल हत्या प्रतिबंधक कायदा कधी पास झाला होता?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsसंयुक्त राष्ट्राच्या घातक पदार्थाच्या यादीतून डिसेंबर 2020 मध्ये कोणत्या पदार्थाला वगळण्यात आले?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsराजर्षी शाहू महाराजांनी सत्तेचा वापर कशासाठी केला?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsखालीलपैकी कोणता दिवस जागतिक तंबाखू विरोधी म्हणून साजरा केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsग्रामपंचायत अंदाजपत्रकास कोण मान्यता देते?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsएका वर्गातील 28 मुलांचे सरासरी वय 14 वर्षे होते त्यातील वर्ग शिक्षकासह सरासरी वय 1.5 वर्षाने वाढते तर वर्ग शिक्षकाचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points240 चे 2:3 प्रमाण किती?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsमहानदी हे पुस्तक कोणी लिहिले आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsमहाराष्ट्रातील पहिले मेगा फूड पार्क कोणत्या रोजी सातारा येथे स्थापित केले होते?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsजागतिक आरोग्य संघटना कोणत्या व्हायरसमुळे वैयक्तिक आरोग्य आपत्यकाल घोषित केले?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsचिंतामणी पार्श्वनाथ भगवान हे जैन तीर्थक्षेत्र कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsमहाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव कोणत्या वर्षी साजरी करण्यात आला?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsजागतिक पशु दिन कधी साजरा केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या कलमाने अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली असून अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरविण्यात आला आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points15 ऑगस्ट 1947 नंतर भारताला भेट देणारे डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे कितवे राष्ट्राध्यक्ष आहेत?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsहृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून………… हे औषध वापरतात.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsएका क्रिकेटपटू ची साथ डावातील सरासरी 51 धावा आहेत त्या आतल्या पहिल्या दोन डावाची सरासरी 47 धावा व नंतरच्या दोन धावातील सरासरी 95 धावा आहेत तर शेवटच्या तीन धावातील सरासरी धावा किती?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsखालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsएका वर्तुळाची त्रिज्या 12% ने कमी केली तर क्षेत्रफळ किती टक्के ने कमी होईल?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsभारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार मंत्रिपरिषद लोकसभेला उत्तरदायी असते?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्याने दूरध्वनी चिकित्सा सेवा कोणत्या नावाने सुरू केली?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsभारतातील कोणत्या राज्याची सर्वात नवीन राज्य म्हणून निर्मिती केली आहे?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsराधानगरी हे धरण कोणत्या नदीवर आहे?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या तारखेस महिलांवरील हिंसाचार निर्मूलन दिन साजरा केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsभारतीय लोकसभेचे एकूण सदस्य किती?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..